या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
सुटेल का रे हात दोस्तीचा
नाय नाय नाय नाय नाय
ही दोस्ती तुटायची नाय
१३४९.हिन्दी (२०००-२०१०)
१३४९.हिन्दी (२०००-२०१०) सोप्पे
त त य अ
ह त द ह त
र य क ख र ह
त अ स ब र ह
ज अ ह त क स
केवढा मोठा रदीफ!! >>> म्हणजे
केवढा मोठा रदीफ!! >>> म्हणजे काय ते पण सांगा प्लीज>>
आपण सामन्य गझल आणि गीतांमधील भाव शोधतो तर तज्ञ मंडळी व्याकरण शोधतात!
आपण सामन्य गझल आणि गीतांमधील
आपण सामन्य गझल आणि गीतांमधील भाव शोधतो तर तज्ञ मंडळी व्याकरण शोधतात! >> + १११
गीतांमध्ये 'भाव' असणं अत्यंत
गीतांमध्ये 'भाव' असणं अत्यंत गरजेचं आहेच,पण गझलेत हे 'भाव' एका विशिष्ट पद्धतीने शब्दांत बांधावे लागतात.त्यात असा एखादा मोठा रदीफ,प्रत्येक खयालात निभावून नेणे म्हणजे शायराची कमालच वाटते!
चालता चालता,अजून थोडे...(कोडे सोडवा कोडे!)
कवाफी हा गझलेचा आत्मा!त्याशिवाय गझल होवूच शकत नाही! काही गझलेत रदीफ मात्र दिसत नाही,त्यांना 'गैरमुरद्दफ'गझल म्हणतात!
उदा. पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
कवाफी—आली-झाली-गाली-लाली
रदीफ नाही!
सत्यजित, छान माहिती दिलीत.
सत्यजित, छान माहिती दिलीत.
सत्यजित, छान माहिती! धन्यवाद!
सत्यजित, छान माहिती! धन्यवाद!:)
अणि 'मतला' वैगेरे ते काय असते?
चालता चालता,अजून थोडे...(कोडे सोडवा कोडे!)>>
कोडे हेच पडले आहे की कोडे कसे सोडवावे?
कोड्याचे हे अडलेले घोडे क्ल्युविन कैसे पळवावे?
तौबा तुम्हारे ये इशारे
तौबा तुम्हारे ये इशारे
हम तो दीवाने हैं तुम्हारे
राज ये कैसे खोल रही हो
तुम आँखों से बोल रही हो
जादू आते हैं तुम को सारे
सत्यजितजी छान माहिती
कोडे क्र १३५० हिंदी (१९११
कोडे क्र १३५० हिंदी (१९११-१९९९)
त त त
द क प ल अ
प म ब ग द द
म य क अ
क्ल्यू? for ४००
क्ल्यू?
for ४००
(१९११-१९९९) >>>> भजन आहे का?
(१९११-१९९९) >>>> भजन आहे का?
क्लू
क्लू
पहिल्या ओळीवर गहिरी नजर रोखून बघा ओळखेल गाणं
नायक कृष्णाजींचा आवडता
संगीतकार काबील नायकाचे काका
भजन आहे का? >> नाही
कावेरिच्या भाषेत आवडता का? >>> सही पकडे है तोच कावेरीच्या भाषेतला
नायक कृष्णाजींचा आवडता>>>
नायक कृष्णाजींचा आवडता>>> कावेरिच्या भाषेत आवडता का?
तनहाई तनहाई तनहाई
तनहाई तनहाई तनहाई
दोनो को पास ले आई
तनहाई तनहाई तनहाई
तनहाई तनहाई तनहाई
असले काही आहे का?
परफेक्ट बरोबर आता दोघेही एक
परफेक्ट बरोबर आता दोघेही एक एक द्या
चालता-चालता>>>हा क्ल्यु होता
चालता-चालता>>>हा क्ल्यु होता त्यात!
मतला—गझलेचा पहिला शेर! याच्या दोन्ही ओळीत (मिसऱ्यांत) कवाफी वापरतात!या शेरात गझलेची जमीन/कायदा ठरतो.छंद,काफिया,अलामत,रदीफ ई.
काही उस्ताद शायर दोन मतल्याचे शेर लिहितात,तिला 'हुस्न-ए-मतला'गझल म्हणतात!
सर्वच शेरांच्या दोन्ही ओळीत कवाफी असतील,तर तिला 'मतलाबंद'गझल म्हणतात!
मक्ता—गझलेचा शेवटचा शेर,ज्यांत शायराचे नाव गुंफलेले असते! गझलेस मक्ता असू किंवा नसूही शकतो.
गझलेच्या आकृतीबंधाची ओघवती ओळख सांगितली आहे!
भट साहेबांनी दिलेली,'गझलेची बाराखडी' (http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi )गझलेचे तंत्र जाणण्यासाठी अत्यंत उपयुक्त व सोदाहरण सोप्या शब्दांत आहे!अवश्य वाचा!
(अवांतर आवरु अता!)
याची उदाहरणे पण द्या म्हणजे
याची उदाहरणे पण द्या म्हणजे अजुन जरा नीट कळेल.
१३५१ हिंदी
१३५१ हिंदी (५०-६०)
द क क म द ड क न
म स अ अ य क ल द
अ अ त म ह अ त म
म स ह म ब ब अ त म
थोडं अवांतर... मतला—गझलेचा
थोडं अवांतर...
मतला—गझलेचा पहिला शेर! याच्या दोन्ही ओळीत (मिसऱ्यांत) कवाफी वापरतात!या शेरात गझलेची जमीन/कायदा ठरतो.छंद,काफिया,अलामत,रदीफ ई.
काही उस्ताद शायर दोन मतल्याचे शेर लिहितात,तिला 'हुस्न-ए-मतला'गझल म्हणतात!
सर्वच शेरांच्या दोन्ही ओळीत कवाफी असतील,तर तिला 'मतलाबंद'गझल म्हणतात!
मक्ता—गझलेचा शेवटचा शेर,ज्यांत शायराचे नाव गुंफलेले असते! गझलेस मक्ता असू किंवा नसूही शकतो.
गझलेच्या आकृतीबंधाची ओघवती ओळख सांगितली आहे!
भट साहेबांनी दिलेली,'गझलेची बाराखडी' (गुगळल्यास सहज सापडेल!) गझलेचे तंत्र-मंत्र जाणण्यासाठी अत्यंत उपयुक्त व सोदाहरण सोप्या शब्दांत आहे!अवश्य वाचा!
>>>>
हे गझलेचं सायन्स बरंच हार्ड दिसतंय... आमच्या सारख्या स्वप्नाळू ओळी लिहीणार्यांना समजणं कठीणच आहे.
१३५१.
१३५१.
दिलदार के क़दमों में दिल डाल के नज़राना
महफ़िल से उठा और ये कहने लगा दीवाना
अब आगे तेरी मर्ज़ी हो आगे तेरी मर्ज़ी
हो मोरे सैंयाँ हो मोरे बलमा बेदर्दी आगे तेरी मर्ज़ी
१३५२/ १९६०-७०/ दिदी
१३५२/ १९६०-७०/ दिदी
ह त प स अ ख ब ख ब
त क ह क अ प क भ ज भ ज
ह त प म स अ
हम तेरे प्यार में सारा आलम खो
हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं खो बैठे
तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाओ भूल जाओ..
कोडे क्र १३५३ हिंदी (२००५
कोडे क्र १३५३ हिंदी (२००५-२०१०)
स म अ ज अ र ग
ह च ल न २
ह प ग ह र त ब
ह च ह क
ब म त ह न म त ह
द ज म व त द द
प क न ह र क भ...
अ इ न क प त ल ग द
क्ल्यु ???
क्ल्यु ???
सलमान खानचा कथित सवत्या (क्लू
सलमान खानचा कथित सवत्या (क्लू साठी किती हॉरर वाक्य शोधावी लागतात) नायक
सलमान ची कथित गर्लफ्रेंड नायिका
विशेष म्हणजे सलमान ह्यात पाहुणा कलाकार आहे
अभी न ऐश!! सवत्या..
अभी न ऐश!!

सवत्या..
ओह चुकलं मेघाजी.. मी पाहुणा कलाकार ध्यानातच घेतलं नाही!!
प्रेम कि नैया है राम के भरोसे
प्रेम कि नैया है राम के भरोसे...
अजब प्रेम्कि गजब कहानी
अजब प्रेम्कि गजब कहानी
रनबीर्/कटरिना
सपनो में ऐइ के जाई के
ओ री गोरिया
हुमरी चुराई ले निंदिया
सपनो में ऐइ के जाई के
ओ री गोरिया.....
हुमरी चुराई ले निंदिया
हुंपे गिराई के हाए रे तू बेजूरिया
हुंसे चुराई ले हुँका
बहारों में तू है
नज़रों में तू है
देखों जिधर में वहाँ तू देखाई दे........
प्रेम की नैया है राम के भरोसे
अपनी ए नैया को पार तू लगाई दे
प्रेम की नैया है राम के भरोसे
अपनी ए नैया को पार तू लगाई दे...
सुरुवात आठवत नाहि ना म्हणून क्ल्यु लागतो
राहुल ऐश्वर्या नाही कतरिना क्ल्यु तरी वाचा की सलमान पाहुना कलाकार आहे ते...
सवत्या
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
Pages