या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१३५४ ,हिन्दी २००१-२००६
१३५४ ,हिन्दी २००१-२००६
ब ह म क
क ज भ न,
क अ म य
भ म क अ र म च
ज क ज न..
ब म क.........
क्ल्यु :
एका फुलाचं नाव
१३५४.
१३५४.
बहका है मन कहीं
कहाँ जानती नहीं
कोई रोक ले यहीं
भागे रे मन कहीं आगे रे मन
चला जाने किधर जानूं ना
बापरे!!!!!!!!!!!!!!!
बापरे!!!!!!!!!!!!!!!
चक्क क्रुश्नाजींनी ओलखलं .... जोरदार टाळ्या
कोडं??? कि मी देउ
कोडं???
कि मी देउ
१३५५.
१३५५.
हिंदी
द ब द ज अ छ स अ
न न प प व ह अ ह
अ अ अ म द द स ब ल
झालेले असेल पण लिहलं तरीही!
चक्क क्रुश्नाजींनी ओलखलं .... जोरदार टाळ्या Happy>>> गुगल महाराजांची कृपा!
१३५५.
१३५५.
झालेले असेल पण लिहलं तरीही! >>> हा क्ल्यू आहे का?
बाकी सगळे नेहमीचेच का वेगळे?
येस नेहमीचेच!
झालेले असेल पण लिहलं तरीही! >>> हा क्ल्यू आहे का?>>> असे नाही पण मला वाटतेय अधी मीच दिलेले असावे कदाचित!
येस नेहमीचेच! अगदी साल पण!- ७०-८०
ताई तुम्ही आता गाणचं
ताई तुम्ही आता गाणचं विचारायच ठेवलय फक्त ...
मी नसताना झालंय बहुतेक....
मी नसताना झालंय बहुतेक.... नाहीतर अक्षरे बघून आठवते की हे झालेले आहे
ताई तुम्ही आता गाणचं विचारायच ठेवलय फक्त ... >> येतंय तर लिहून टाका ना... खेळ पुढे जाईल..
मेघा....... गाणं लिहून पुढचे
मेघा....... गाणं लिहून पुढचे कोडे द्यायचेय का? की आले तर लिहून टाकू?
१३५५. हिंदी ७०-८० -- उत्तर
१३५५. हिंदी ७०-८० -- उत्तर
दिल की बाते दिल ही जाने, आखे छेडे सौ अफसाने
नाजुक नाजुक प्यारे प्यारे वादे है इरादे है
आ आ आ मिल के दामन दामन से बांध ले
बरोबर! पुढे कोडे?
बरोबर! पुढे कोडे?
१३५६. हिंदी ७०-८०
१३५६. हिंदी ७०-८०
क भ क ल अ द त क म ह ह
ह त अ द द न ह ग अ ह
१३५६
१३५६
गाण्याचा बाज -- असे असावे की असू नये, यावर चर्चा करतायत लोकं, अजून निर्णयापर्यंत आले नाहीयेत..
बाकी जिगसॉचे तुकडे नेहमीचेच, ....क्ल्यूची गरज नसलेले
१३५६.
१३५६.
हिंदी
कुछ भी कर लो इक दिन तुमको मेरी होना होगा
हमारा तुम्हारा ओ दिलबर दिलारा न होगा गुज़ारा
अरे होगा
कुछ भी कर लो
१३५७
१३५७
हिंदी
न स द द स स स ग ज
ह ह ह ज ड र य म ज क ह श
सोप्पे
नदिया से दरिया दरिया से सागर
नदिया से दरिया दरिया से सागर सागर से गहरा जाम
जाम में डूब गयी यारों मेरे जीवन की हर शाम
कोडे क्र १३५८ हिंदी (१९५५
कोडे क्र १३५८ हिंदी (१९५५-१९६०)
न त म क म ल ग
ब ज ब थ क च ल ग
१३५८.
१३५८.
नानी तेरी मोरनी को मोर ले गए
बाकी जो बचा था काले चोर ले गए
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
1359 hindi. 2010- 2017
1359 hindi. 2010- 2017
म त ब त ह त ब
न म ज ख स
ज त न ह त प प न
ज त न ह त म भ ह न म न
म त ब त ह त ब.....
अक्षय , सोडावा हे तुम्ही!
अक्षय , सोडावा हे तुम्ही!
Krushnaji Tumhihi sodvu
Krushnaji Tumhihi sodvu shakta.
क्ल्यू?
क्ल्यू?
1359 hindi. 2010- 2017 --
1359 hindi. 2010- 2017 -- उत्तर
मुझ में तू, तू ही तू बसा
नैनों में जैसे ख़्वाब सा
जो तू ना हो तो पानी पानी नैना
जो तू ना हो तो मैं भी हूँगा मैं ना
तुझ ही से मुझे सब अता
मुझ में तू, तू ही तू बसा
१३६० मराठी २०१४ नंतर
१३६० मराठी २०१४ नंतर
त ब त फ त ग ह
द प स अ स त द ब
थ ग ब अ स न
अ स अ, त क म अ
न द, अ अ म क ह स
अ म अ
१३६० चित्रपट्गीत नाहीये;
१३६० चित्रपट्गीत नाहीये; वाहिनीशी संबंधित पण मालिकेचे शीर्षकगीत नाहीये; द्वंद्वगीत नाही.
गायन आणि अभिनय करणारी व्यक्ती एकच आहे; गाणे कमी, तालासुरातला संवाद + स्वगत असे स्वरूप आहे.
उद्या (३जुलै) मी नसणार..... ओळखा आणि पुढे जा; नाहीच आले तर १३६१ घेऊन सुरू करा
जमतंय का कोणाला की
जमतंय का कोणाला की कारवीताईंनी म्हणल्याप्रमाणे पुढे जाऊया ताई आल्या की आणखी क्लू घेऊन सोडवू.
जमतंय का कोणाला >>>
जमतंय का कोणाला >>>
आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या ह्या नवीन मराठी गाण्याविषयी!
अक्षय द्या पुढचे
अक्षय द्या पुढचे
Pages