What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.
पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.
मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.
मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.
त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.
एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..
असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!
** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.
या व्हिडियोच्या फेक्ट चेक
या व्हिडियोच्या फेक्ट चेक बद्दल कॉमि ना ऑब्जेक्शन घ्यायला संधीच मिळणार नाही ..
ब्रिटन च्या गृहमंत्रीन बाईंनी गृहखात्याच्या अकाउंट वरून प्रसारित केला आहे ,
तर पाकिस्तानीनी पुन्हा एकदा गौरवास्पद काम केलंय , तेही ब्रिटन मध्ये .
पाकिस्तानी मुस्लीम च्या गृमिंग गँग ने ब्रिटन मधील कित्येक महिला आणि मुलींना लैंगिक छळ करून उध्वस्त केल्याचे ब्रिटन ची गृहमंत्री स्वतःच सांगत आहे .
तेथील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स वैगरे स्थापन करत आहे .
ब्रिटन मधील ग्रुमिंग गँग आणि भारतातील लव जिहाद गँग यांच्या नावात फरक आहे , बाकी विचारसरणी / उद्दिष्ट एक सारखीच वाटतात !
पण या बाबत भारतातील ढोंगी लिब्री विचारवंताचा वेगळा
व्यापक दृष्टीकोन असतो , ही लोकं लव्ह जिहाद नावाचा प्रकार असल्याचे मान्यच करत नाही , हि गोष्ट वेगळी .....
https://twitter.com/ukhomeoffice/status/1643183676681859074?s=19
व्हेरिफाय केलेल्या गोष्टी
व्हेरिफाय केलेल्या गोष्टी पोस्ट करणे ही बेसिक पहिली पायरी झाली. इंटरनेट सिव्हीलिटीचा बेसिक नियम झाला.
बाकी, ग्रूमिंग गँग असो, बलात्कारी गँग असो, ह्यांना शिक्षा होऊ नये असे ना कोणी कधी म्हणले आहे ना कधी म्हणणार. मुद्दामून मुस्लिम गुन्हेगारांच्या केसेस ना हायलाईट करण्याचा उद्देश कम्यूनल असतोच.
जर सर्व गुन्हेगारांना एखाद्या चष्म्यातून पाहायचे असेल तर नेहमीच शैक्षणिक पातळी, आर्थिक सुबत्ता हा चष्मा जास्त कॉमन लाईन दाखवतो. असे असताना अपुऱ्या चष्म्यातून चेरी पिकड anecdotes कडे बघणे हा दुष्टपणा आहे, मग तो ट्विटर वरचा दोन पैशाचा ट्रोल करो किंवा युके मधल्या गृह मंत्री करो.
<<व्हेरिफाय केलेल्या गोष्टी
<<व्हेरिफाय केलेल्या गोष्टी पोस्ट करणे ही बेसिक पहिली पायरी झाली. इंटरनेट सिव्हीलिटीचा बेसिक नियम झाला.
बाकी, ग्रूमिंग गँग असो, बलात्कारी गँग असो, ह्यांना शिक्षा होऊ नये असे ना कोणी कधी म्हणले आहे ना कधी म्हणणार. मुद्दामून मुस्लिम गुन्हेगारांच्या केसेस ना हायलाईट करण्याचा उद्देश कम्यूनल असतोच.
जर सर्व गुन्हेगारांना एखाद्या चष्म्यातून पाहायचे असेल तर नेहमीच शैक्षणिक पातळी, आर्थिक सुबत्ता हा चष्मा जास्त कॉमन लाईन दाखवतो. असे असताना अपुऱ्या चष्म्यातून चेरी पिकड anecdotes कडे बघणे हा दुष्टपणा आहे, मग तो ट्विटर वरचा दोन पैशाचा ट्रोल करो किंवा युके मधल्या गृह मंत्री करो.
नवीन Submitted by कॉमी on 5 April, 2023 - 23:30 >>
------ परखड मत मांडले आहे.
मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे
मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे म्हणून त्यांची ही अवस्था आहे हे अर्धसत्य च असावे.
Gulf मधील देश पण मुस्लिम च आहेत.
पण त्यांची स्थिती वेगळी आहे.
कोणत्या ही देशाची अवस्था बिकट होते ती फक्त1) भ्रष्टाचार,
२), शासन गुन्हेगार ह्यांची युती.
३) राज सत्तेत धर्माची लुडबुड.
ह्या मुळे.
आणि ही युती झाली की देशाची अर्थ व्यवस्था बिघडते,बेकारी वाढते.
तरुण मुलांना काही काम धंदे नसतात.
मग हीच टोळकी हिंसाचार करतात.
त्यांचा वापर करून अतिरेकी कृत्य पण त्यांच्या कडून करून घेतली जातात.
पाकिस्तान मध्ये पण हेच झाले आहे.
आपल्या देशात पण हल्ली हुल्लडबाजी वाढली आहे.
१५ ते २० वर्षांची पोर टोळ्या बनवून गुन्हे करत आहेत.
राजकीय पक्ष त्यांना आश्रय देत आहेत.
हे देशासाठी खूप घातक आहे.
पाकिस्तान सारखी अवस्था आपली होवून द्यायची नसेल तर.
गुन्हेगार ना राजकीय आश्रय नको.
धर्म हा धर्माच्या जागीच हवा.
राज सत्तेत धर्म नको
यात कसले आलंय कम्यूनल ?
यात कसले आलंय कम्यूनल ?
ब्रिटन मध्ये ग्रूमिंग च्या हजारो घटना घडल्या असतील म्हणुनच ते लोकं बील आणत आहेत .
शिवाय ब्रिटन मध्ये जे चाललय ते पुराव्यानिशी मांडलय की , फार तर आपल्याला त्याची झळ कमी बसतेय म्हणून आपण दुर्लक्ष करतोय असे म्हणावे लागेल.
भारतातली राईट विंग ने लव जिहाद चे कितीही पुरावे मांडले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे हल्ली फॅशन झाली आहे .
भारतातील पुरोगाम्यांचे दैवत पेपर देखील हेच म्हणतोय
https://www.ndtv.com/feature/discriminatory-pakistan-fumes-at-uk-ministe...
ब्रिटन नी जगावर राज्य केले.
ब्रिटन नी जगावर राज्य केले.
महायुद्ध झाले आणि क्षमता असून पण ह्यांचे राज्य करते डिफेन्स मोड मध्ये आले.
भोगा आता फळ.
अंकित देशांना स्वतंत्र देण्याचा निर्णय ज्या ब्रिटिश राज्यकर्त्या नी घेतला तो देशद्रोही आहे.
कमालीची उदारता ज्या राज्यकर्त्यांनी स्वीकारली ते देश द्रोही आहेत .
संकट काळात आपलेच कामाला येतात परके हे परकेच असतात...
जेव्हा जेव्हा मुंबई वर संकट आले तेव्हा मराठी लोक च त्याचा प्रतिकार करत होती
मग तो महापूर असो की दंगल .स्वार्थी परप्रांतीय पळून गेले होते ..
अजून सुधारणा करा ब्रिटन ची अवस्था बघून.
पहिले आपले नागरिक आणि मर्यादित परके ..
जय भवानी , जय शिवाजी !!!!
जय भवानी , जय शिवाजी !!!!
या महाराष्ट्राच्या नादीला कोणी लागले तर आम्ही त्याचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही .
वडापाव मधील पाव देखील आम्ही वाघनख्यानी फाडत असतो . समजतात काय आम्हाला , ही महाराष्ट्रातील जनता फक्त आमच्याच पाठीशी आहे .........
ब्रिटन नी असेच प्रेम दाखवले
ब्रिटन नी असेच प्रेम दाखवले त्या मुळे त्यांची ही अवस्था.
महारष्ट्र सर्व बाबतीत आघाडीवर असून त्यांना लय हौस आहे
मी प्रथम भारतीय आहे ह्याची.
त्या मुळे मराठी लोकांची अवस्था पण पुढे केविलवाणी होणार आहे.
मुख्य म्हणजे त्या ग्रूमींग
मुख्य म्हणजे त्या ग्रूमींग गँग मधील दोन चारशे भारतीय हिंदू निघाले असते तर ?
तर ते आरोपी सगळे भाजप चेच कार्यकर्ते आहेत असा गोड समजकरून घेवून आत्ता पर्यंत भाजप विरोधकांनी माबो सहित सगळ्या मीडिया डोक्यावर घेवून नाचले असते .
पण त्यात पाकिस्तानी मुस्लिम असल्यामुळे निराश मनाने ब्रिटन मधील गृमींग च्या घटना इथे चर्चा करण्याचे कारणच काय असा बऱ्याच जणांचा मुड दिसतोय ......
भारतीय जनता पार्टी ची इतकी
भारतीय जनता पार्टी ची इतकी कुवत नाही.
की ते ब्रिटन मध्ये काही करतील...
इथे चोरी करून ब्रिटन मध्ये जातील ..इतकेच ते करू शकतात.. त्या मुळे पुरोगामी नी नको तो गैर समज करू नये..bjp ची कुवत काय आहे ते मराठी लोक ओळखतात..
भारत मधील सर्व बाबतीत मागास राज्य च ह्यांच्या फेका फेकी वर विश्वास ठेवतात
भारतीय जनता पार्टी ची इतकी
भारतीय जनता पार्टी ची इतकी कुवत नाही.
की ते ब्रिटन मध्ये काही करतील...
इथे चोरी करून ब्रिटन मध्ये जातील ..
>>>>सर सुटलेत आज
(No subject)
पाकिस्तानी न्यूज चॅनल्स वर
पाकिस्तानी न्यूज चॅनल्स वर पाकिस्तानी खासदारांनी भारताकडून मदत घेण्यात घ्यायला काय हरकत आहे अशी मते हळु हळू मांडायला सुरुवात केली आहे .
त्यासाठी ते चार शिव्या जिनाला देत आहेत , इस्लामिक शिक्षणासाठी मदरशांना नावे ठेवत आहेत , आश्चर्य म्हणजे आर एस एस चे कौतुक देखील करायला सुरूवात केलीय .
एका न्यूज एडिटर ने पाकिस्तान मध्ये काल दोन हिंदूंच्या झालेल्या हत्येचा संदर्भ दिला ( त्यातील एक म्हणजे ६ वर्षांच्या मुलीचा बलात्कार आणि हत्या ,कॉमीना त्रास होतो , म्हणून व्हिडिओ टाकत नाही ).
त्या एडिटर ने पाकिस्तानी सरकार ला इशाऱ्यात सांगीतले की सर्वात अगोदर हिंदूंच्या हत्या थांबवा , मग भारताकडे भीक मागा !
मदत एकाच अटीवर द्यायला हरकत
सापाला एकदा दूध पाजण्यात काय हरकत आहे ?
एकाच अटीवर मदत द्यायला हरकत नाही !
तेथील अल्पसंख्यांक समजाच्या छळाची एक ही घटना घडली नाही पाहिजे , तरच मदत .
अन्यथा मागू द्या सगळ्या जगाकडे भीक .....
पाकिस्तान ने केल्याली सर्वात
पाकिस्तान ने केल्याली सर्वात पहिली आर्थिक चूक म्हणजे त्यांनी स्वताचा व्यापारी समाज काफिर म्हणून पळवून लावला.
पाकिस्तानी लोकं नेहमी तक्रार करत असतात की त्यांना फाळणी वेळी कोणतेही औद्योगिक शहर मिळाले नाही.
पण त्यांना फाळणी मूळे जो औद्योगिक समाज लाभला होता तो त्यांनी जपला नाही.
वर्तमान पाकिस्तानच्या भूमिवर राहणारे गैरईस्लामिक लोकं ही मोठ्या प्रमाणात पिढीजात व्यापारी होती.
त्यातल्या अनेकजणांचा विचार हा पाकिस्तानमध्येच स्थायिक राहण्याचाही होता.
त्यांना स्वताचे मूळ स्थान सोडायचे नव्हते.
पण दुर्देवाने त्यांना तिकडून पळवून लावले गेले,अनेक जण स्वताची अरबोंची संपत्ती सोडून एक जोडी कपड्यांवर भारतात शरणार्थी म्हणून आले.
कोणत्याही प्रोफेशन मध्ये फर्स्ट जनरेशन बनने हे खूप अवघड असते,
फर्स्ट जनरेशन डॉक्टर,फर्स्ट जनरेशन लॉयर,फर्स्ट जनरेशन बिजनेसमॅन,फर्स्ट जनरेशन पॉलीटिशन,
(फर्स्ट जनरेशन शेतकरी बनायचे असेल तर ते ही अवघडच असणार)
म्हणून व्यापारी समाजांची गरज असते औद्योगिक शहरे,क्षेत्रे निर्माण करण्यासाठी.
कारण लहानपणापासून त्यांना कौटुंबिक वातावरणात ज्या गोष्टी सहज कळतात त्या ईतरांना अभ्यासाव्या लागतात.
पाकिस्तान कधीही टॅक्स वर चालणारा देश बनला नाही,
तो नेहमी कर्ज आणि दान यावर चालणारा देश राहिलेला आहे.
टॅक्स भरणाऱ्यांनाच पळवून लावलं,
देश कसा चालेल म्हणून जिन्हाने अमेरिकडे ५ बिलीयन डॉलर रूपये मागितले,
आणि तो श्राप आजही पाकिस्तानला लागून आहे.
पाकिस्तानात उद्योग नाहीत असं नाही,
पण त्यांच्याकडे कोणतं असं औद्योगिक शहर किंवा क्षेत्र नाही जे त्यांच्या संपर्ण देशाला तारू शकेल.
म्हणून ते सतत टॅक्स पेक्षा कर्ज व दान याच गोष्टींवर निर्भर असतात.
म्हणून जेव्हा जेव्हा अमेरिका आणि चिनकडून येणारा पैसा कमी व्हायला लागतो यांचे वांदे होतात.
एकेकाळि काफिरांना मारलत,आणि आज पिठासाठी एकमेकांना मारत आहेत,
कर्मफळ हे कधीना कधी चाखावेच लागते.
-विवेक मोरे
कराची हे व्यापारी शहर च होते.
कराची हे व्यापारी शहर च होते.
भारतात मुंबई.
हेच एकमेव शहर होते.
धार्मिक नेत्यांचे राज सत्तेत वाढलेला सहभाग हे खरे कारण आहे पाकिस्तान ची स्थिती आज जी आहे ती होण्यात.
भारत ला पण त्याच दिशेने भारतातील एक राजकीय पक्ष नेत आहे.
दोन्ही देशात जास्त काही फरक नाही..
धर्माची लुडबुड झाली की देश बुडलाच म्हणून समजा
धार्मिक नेत्यांचे राज सत्तेत
धार्मिक नेत्यांचे राज सत्तेत वाढलेला सहभाग हे खरे कारण आहे पाकिस्तान ची स्थिती आज जी आहे ती होण्यात.>>>>. धार्मिक नेते की मिलीटरी आय एस आय चा हव्यास/ महत्वाकांक्षा? एकपे रहो, या गोडा बोलो या चतूर.
धार्मिक उन्माद च एकमेव कारण
धार्मिक उन्माद च एकमेव कारण आहे पाकिस्तान ची आज जी स्थिती आहे त्याला जबाबदार.
जनता च पुराण मधील वांगे खात असेल तर.
Army, आयएसआय हे ताकत वान होणारच.
हेमंत ,
हेमंत ,
पाकिस्तान मधील मदरशात , शाळेतील लहान मुलांना काफिरना मारण्याचे मेंदूत बिंबावतात
, वदवून घेतात ! याचे भरपूर व्हिडियो उपलब्ध आहेत.
आपल्या इथे शाळेत असं काही शिकवतात का ?
https://m.timesofindia.com
https://m.timesofindia.com/world/pakistan/general-qamar-bajwas-family-be...
इतर देशांतून भीक मागितलेल्या पैशातून पाकिस्तान च्या बाजवा ने १२०० कोटींची प्रॉपर्टी उभी केली .
का नाही तेथील सामान्य लोक भिकेला लागणार .
मोठ्ठ्या लोकांच्या अशा भुरटेगिरी मूळे इतर देशांनी पाकिस्तान ला भीक देणे बंद केले .
पाकिस्तान मधील मदरशात ,
पाकिस्तान मधील मदरशात , शाळेतील लहान मुलांना काफिरना मारण्याचे मेंदूत बिंबावतात
, वदवून घेतात !
त्या मुळे च तो देश डब्यात गेला आणि आता जनता अन्न मिळवण्यासाठी भटकत आहे.
पुढच्या पिढी चे भविष्य अंधारात आहे.
भारता पेक्षा जास्त निसर्गाने पाकिस्तान ल दिले आहे .
तरी ही अवस्था झाली.
आपल्या देशाने Pakistan च्या मार्गाने जावू नये.
म्हणून धर्म आणि सत्ता ह्या वेगळ्याच हव्यात
भाजप ने कितीही श्रीराम चा
भाजप ने कितीही श्रीराम चा नारा लावला तरी रामनवमी ला मंदिरात गर्दी झालेली दिसली का ?
मी स्वतः सुध्दा गेलो नव्हतो !
भारतात अजून देखील बहुतांश लोकं राजकारण आणि धर्म यांची सांगड घालत नाही .
भाजपला निवडून देण्याची कारणे वेगवेगळी आहेत , भाजप ला निवडून दिले म्हणून देशात हिंदुत्वाचा जोर वाढला असे म्हणणे म्हणजे साप ! साप ! ओरडुन भुई धोपटण्याचा प्रकार झाला .
उत्तर प्रदेश सोडला तर दुसरे एक ही राज्य हिंदुत्वाचा गजर करताना दिसत नाही ..
भाजप ने कितीही श्रीराम चा
भाजप ने कितीही श्रीराम चा नारा लावला तरी रामनवमी ला मंदिरात गर्दी झालेली दिसली का ?
>>> आमच्याकडे चौकात मंदिराजवळ देखावा केलेला आणि मोठी मिरवणूक काढली, भोजपुरी गाणी लावलेली जोरात अयोध्या मंदिरावरची.
आमचे गाव राष्ट्रवादीचा
आमचे गाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला , चाळीस हजार च्या पुढे लोकसंख्या .
लोकं पण लै धार्मिक , पण सगळी वयस्करच .
त्यामुळे वयस्कर लोकांनी त्यांना जमेल तस् साधेपणाने रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली .
cow belt मध्ये धर्म हेच
cow belt मध्ये धर्म हेच राजकारण झाले आहे. महाराष्ट्रात तितकेसे नाही. आणि गायपट्ट्यातल्या खासदारांची अधिक संख्या लक्षात घेता सरकारच्या हिंदुत्वाच्या दिशेने असलेल्या कलाला चांगला पाठिंबा मिळू शकतो, मिळतो.
देशाचे प्रचंड नुकसान त्या
देशाचे प्रचंड नुकसान त्या मुळे होईल.
राजकीय पक्षांनी सत्ता मिळते म्हणून आगी शी खेळू नये.
Bjp नाकारू शकत नाही गाय पट्ट्यात त्यांनी च धोरणी प्रचार करून लोकांना त्या मार्गाने वळवले आहे.
बाकी राज्यात लोक अशी फसत नाहीत कारण त्यांची सामाजिक स्थिती वेगळी आहे.
Bjp तर महाराष्ट्र मध्ये पण जमीन तयार करत आहे.
आयोद्या मध्ये श्रद्धा म्हणून नाही तर राजकीय डावपेच म्हणून महाराष्ट्र मधील नेते जात आहेत .
त्याचा प्रभाव मराठी जनतेवर मोठ्या प्रमाणात पडत नाही ते जनतेचे शहाणपण आहे
हा !
हा !
आत्ता बरोबर बोललात .
फक्त युपी सोडले तर इतर राज्यांत गाय आणि राममंदिर यांना जास्त महत्त्व नाही .
फक्त काळे उडदामाजी गोरे म्हणून लोकसभेच्या दोन टर्म भाजप ला भेटल्या .
शिवाय लोकं आता साज्ञान झाल्या सारखे वाटतात म्हणूनच लोकसभेला देशभरातून भाजप ला भरघोस यश देणारी जनता राज्यांतील विधानसभा निवडणुकांत वेगवेगळे पर्याय शोधत असते .
या उलट पूर्वीची परिस्थिती होती , गल्ली पासून दिल्ली पर्यंत फक्त काँग्रेस च निवडून यायची त्यामुळे काँगेस जनतेला ग्रहीत धरायला लागली आणि तोंडावर पडली .
<< देशाचे प्रचंड नुकसान त्या
<< देशाचे प्रचंड नुकसान त्या मुळे होईल.
राजकीय पक्षांनी सत्ता मिळते म्हणून आगी शी खेळू नये.
Bjp नाकारू शकत नाही गाय पट्ट्यात त्यांनी च धोरणी प्रचार करून लोकांना त्या मार्गाने वळवले आहे.
बाकी राज्यात लोक अशी फसत नाहीत कारण त्यांची सामाजिक स्थिती वेगळी आहे.
Bjp तर महाराष्ट्र मध्ये पण जमीन तयार करत आहे.
आयोद्या मध्ये श्रद्धा म्हणून नाही तर राजकीय डावपेच म्हणून महाराष्ट्र मधील नेते जात आहेत .
त्याचा प्रभाव मराठी जनतेवर मोठ्या प्रमाणात पडत नाही ते जनतेचे शहाणपण आहे
नवीन Submitted by Hemant 333 on 11 April, 2023 - 11:29 >>
------ डोक्यामधे धर्माची नशा चढल्यावर सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होते, मग आगीशी खेळू नये हा सुविचार डोक्यामधे शिरणार कसा ?
धर्माच्या बाबतीत बोलायचच झाले
धर्माच्या बाबतीत बोलायचच झाले तर ......
फक्त बिफ खाण्यासाठीच पाकिस्तानची निर्मिती जिना ने केली का अशी शंका येते .
दोन दिवसांपूर्वी न्युज चॅनलवर त्यांचा पत्रकार सांगत होता " गाड्यांचे व्हायपर देखील आम्हाला इम्पोर्ट करावे लागतात आणि एक्स्पोर्ट काय करतो तर टरोरिझम "
आणि ख्रिश्चन धर्म जगात सर्वात मोठ्ठा आणि मुस्लिम धर्मीय दोन नंबर !
सुखनैव लोकशाही चे पालक असलेले ख्रिश्चन देश शेकडोनी आहेत , पण मुस्लिम देश एक ही नाही .
लांब कशाला शेजारचा पाकिस्तान आणि भारत १९४७ ला वेगवेगळे झाले , भारताने जगातील मोठ्ठ्या अर्थव्यवस्थामध्ये मानाचे स्थान पटकावले तर पाकिस्तान अजून गटांगळ्या खात आहे .
भारतात मुस्लिम बहुसंख्य असते तर भारत आणि पाकिस्तान मधील फरक राहिलाच नसता .
शिवाय पाकिस्तान आणि भारतात कमी मदरसे असल्यामुळे येथील मुस्लिमांच्या राहणीमान , वागणुकीत सकारात्मक बदल दिसतो .
ख्रिश्चन धर्मियांनी जगाला मोठ मोठे सायांस्टिट दिले , त्यांनी सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखकर केले .
तसे मुस्लिम धर्मियांना अभिमानाने सांगता येईल असे काय आहे ?
सतत धार्मिक हिंसाचारला प्राधान्य दिल्यामुळे बहूसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या पाकिस्तान मध्ये पिठा साठी लोकांचे जीव जात आहेत .
आखाती मुस्लिम देशातील श्रीमंती पेट्रोल मुळेच आहे , अन्यथा अतेरीकी कारवाया पसरवणाऱ्या मुस्लिम देशांच्या संख्येत अजून वाढले असते .
मुस्लिम देशातील स्रियांच्या हक्का बाबत तर बोलायला शिल्लक काही राहिले नाहि .
खरे आहे.मुस्लिम देशांची
खरे आहे.मुस्लिम देशांची अवस्था अशी च आहे.
स्त्रिया बुरखा घालतात की नाही ह्याची देखरेख करण्यासाठी इराण नी पोलिस नेमले आहेत.
अशी बातमी दोन चार दिवसापूर्वी ऐकली.
मूर्खपणा आहे हा.
UAE मध्ये पण स्त्रियांच्या बाबतीत हीच अवस्था आहे.
सर्व सुख मिळत असतील पण स्वतंत्र नाही
Pages