Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी..
रश्मी..
काल दादीने फार अपमान केला
काल दादीने फार अपमान केला यांचा. फराळाची ताटं पुढ्यात आणून ठेवली व एक घासही खाऊ दिला नाही. यांच्या कडे म्हणे नमकीन सुद्धा शुद्ध घी मधे तळतात! काहीही.
आणि शिव ला त्यांना पोहोचवायला पाठवलं. मला व्हॅन मधला सायलेंस खूप आवडला. दिग्दर्शकाने कुठलाही संवाद न ठेवता प्रत्येक जण आपापल्या विचारात गुंतलेला दाखविला ते फार छान वाटलं! प्रत्येक जण काम अगदी छान करतोय......छुट्टन चाचा, शिवचा मित्र, अम्मा-बाबूजी, शुगो, मोजो................
आ णि.........ग व री .............. सुद्धा!
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान करते
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती.....
सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या
सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या भ्रमात आहेत, की लग्नानंतर गौरी आपल्या शेजारीच राहणार आहे.
त्यांना मालिकेचं शीर्षक माहीत नाहीए.
कुठेही राहिली तरी असल्या
कुठेही राहिली तरी असल्या मागासलेल्या कुटुंबात सर्व समोर दिसत असतांना कोण रिस्क घीएल
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान करते
अगदी बरोबर
फार ऑकवर्ड अॅक्टिंग करत होती
फार ऑकवर्ड अॅक्टिंग करत होती गौरी काल..
असं दाखवायला वगैरे आलिये तर बावचळलेली आहे वाटण्या पेक्शा ..काहितरी भलतिच वाटत होती ..
अडखळत चालत साडी धरुन वाकुन चालत होती..
तोंडातुन शब्द पण फुटत नव्हता ..
काय खुन केलाय म्हणुन आरोपी म्हणुन कोर्टात उभं केल्या सारखं
तशी ती दु:खी सीन्स बरे
तशी ती दु:खी सीन्स बरे करत्येय ..पण शिव समोर आला की जे काही थंड, निर्जीव भाव तिच्या डोळ्यांत उमटतात त्याचे काय करायचे..!! कालही....वरच्या गॅलरीतून शिव अगदी हसून हात दाखवतोय...तर ही मख्ख पणे तिच्या त्या सिग्नेचर एक्सप्रेशन्स सकट थंडपणे उभी !
एनी वे, ते काही अगदी आकंठ प्रेमात वगैरे बुडालेले वाटतच नाहीयेत....तर आत्ताच विचार केलेला बरा असे वाटते मला!
तशी ती दु:खी सीन्स बरे
तशी ती दु:खी सीन्स बरे करत्येय >> म्हणजे काय तर जास्तच नाकात बोलते.
तर ही मख्ख पणे तिच्या त्या
तर ही मख्ख पणे तिच्या त्या सिग्नेचर एक्सप्रेशन्स सकट थंडपणे उभी ! >>>>>
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती.....>>+१
फार ऑकवर्ड अॅक्टिंग करत होती
फार ऑकवर्ड अॅक्टिंग करत होती गौरी काल..
असं दाखवायला वगैरे आलिये तर बावचळलेली आहे वाटण्या पेक्शा ..काहितरी भलतिच वाटत होती ..
अडखळत चालत साडी धरुन वाकुन चालत होती..
तोंडातुन शब्द पण फुटत नव्हता ..
काय खुन केलाय म्हणुन आरोपी म्हणुन कोर्टात उभं केल्या सारखं
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
+११११११११११११११११११११११११११११११
चिंचे, सिग्नेचर एक्सप्रेशन्स
चिंचे, सिग्नेचर एक्सप्रेशन्स >> लोल.
तशी ती दु:खी सीन्स बरे करत्येय >> म्हणजे काय तर जास्तच नाकात बोलते. >>
रेव्यू खरेच. मलाच हा रिश्ता
रेव्यू खरेच. मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.
कठीण आहे सगळंच.
कठीण आहे सगळंच.
हो. लग्नासाठी कर्ज काढलं तर
हो. लग्नासाठी कर्ज काढलं तर पार आशा काळेचा सिनेमा होईल.
सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या
सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या भ्रमात आहेत, की लग्नानंतर गौरी आपल्या शेजारीच राहणार आहे.
त्यांना मालिकेचं शीर्षक माहीत नाहीए.
>>>
सावंत सध्या एकदम वाघाची शेळी
सावंत सध्या एकदम वाघाची शेळी झालेत. नाही तिथे फुकटचा आरडाओरडा करतात. इथे मात्र मुकाट्याने ऐकुन घेतात.
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती..... >>>+११११११११११
एनी वे, ते काही अगदी आकंठ प्रेमात वगैरे बुडालेले वाटतच नाहीयेत....तर आत्ताच विचार केलेला बरा असे वाटते मला!>>+१११११११११११
मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>>+१११११११११११
मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत
मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>> म्हणूनच मालिकेचं नाव असं आहे, काहे दिया परदेस. म्हणजे गौरी सावंतांना विचारत असेल, इतकं सगळं दिसत असताना तुम्ही माझं इथे लग्न का लावून दिले. दोन कानाखाली मारायच्या, नाहीतर एक खोटा heart attack आणायचा आणि हे लग्न मोडायचं होतं.
ती गौरी साडी नेसून अशी चालत
ती गौरी साडी नेसून अशी चालत होती की पाठीला दुखापत झालीय.
किती बुटकी पण आहे.
मधेच माझ्या आईने पाहिला तो भाग तर विचारले मला, हि गौरी पडल्याचा भाग कधी झाला?
आईने सिरियसली विचारले.
बाकी, इतका अपमान स्वाभिमानी मुलीने सहन नसता केला आई वडीलांचा.
मी असते तर सौ सोनार की, एक लोहार की केले असते. आणि आर या पार...
कोण आणि कशासाठी सहन करा. आले मोठे बनारासी..
सावंतांनी हम्माचा गणपतीत असाच
सावंतांनी हम्माचा गणपतीत असाच अपमान केला होता ना? त्यामुळे फिट्टंफाट झाली असं समजूया.
पण सरूबाईंचे डोळे जरा उघडू लागलेत. पण शिवबाळाने त्या डोळ्यांवर आता गुलाबी चष्मा लावलाय.
शिवची दादी सावंतांना पळवून लावायला हे करतेय, आणि बाळ म्हणतोय की आजी बडेजाव करणारी नाही.
काल श्रीयुत सावंतांच्या मापाचे कुडते पायजमे जाकीट मिळाले नाहीत का?
सावंत काय हुरळलेत की काय?
सावंत काय हुरळलेत की काय? एवढा अॅटीट्य्ड बघुन पण मिठाया, भेटी घेउन आणि वर जय भोलेनाथ
रेव्यू खरेच. मलाच हा रिश्ता
रेव्यू खरेच. मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>>> सिरीयलच शिर्षक सार्थक होणार आहे. म्हणजे गौरीला शिवशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल. maybe, शिवला विलन दाखवतील. शेवटी गौरी गड्या आपला देशच बरा म्हणत माहेरी मुम्बईला येईल. इथे सिरीयल सम्पेल.
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान
सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान करते>>>
आज गौरीने एक महान सत्य सान्गितले," सौन्दर्य हे पाहणार्याच्या नजरेत असते."
तिने प्रेक्षकान्ना टोमणा मारला वाटत.
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी
माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती..... >>>सहमत
९ ऑक्टोबर ला शिवगौरीचे लग्न
९ ऑक्टोबर ला शिवगौरीचे लग्न आहे. दोन तासांचा स्पेशल एपिसोड!
आता फारच स्पीड वाढवली आहे. नाव सार्थक करायची घाई झाली असेल!
.
मी सध्या अधुनमधुन बघते. शिवची
मी सध्या अधुनमधुन बघते. शिवची दादी अचानक तयार कशी झाली लग्नाला? मी बहुदा तो एपिसोड बघितला नाही.
शिवची दादी अचानक तयार कशी
शिवची दादी अचानक तयार कशी झाली लग्नाला? हो ना. काय झालं?
Pages