Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गौरी आता हळुह्ळु चांगले काम
गौरी आता हळुह्ळु चांगले काम करणार आहे.:D

म्हणजे अजून शांत बसणार्,अजून चेहरा मख्ख..काय करणार..संस्कारी आहे ना अम्माला उलटून बोलणार नाही.
गवरी च्या चेहेर्यावर थोडे
गवरी च्या चेहेर्यावर थोडे बरे भाव होते काल.
>>>तिच्या चेहर्यावर भाव होते हेच पुष्कळ आहे
काल ती निशा म्हणते की दादी शिवच्या लग्नाबाबत काय म्हणाली हे जाणुन घ्यायला हम्माला फोन केला होता तेंव्हा मोजो तिला बोलले का नाहित की तुला काय करायच्यात नस्त्या पंचायती म्हणुन.
हे नसतील म्हणाले..पण एकुणात
हे नसतील म्हणाले..पण एकुणात मोजो तिला बरंच बोलतात..अजिबात पत्रास ठेवत नाहीत तिची.
हो ती ज्या पद्धतीने बोलते
हो ती ज्या पद्धतीने बोलते त्यासाठी तिला प्रत्युत्तर द्यायला एक तर आज्जी किंवा मोजोच पाहिजेत.
गौरीची आई कुठल्याही परिस्थितीत, ' निशा बाळ अस नाहिये ते' आणि 'तुम्ही रागाऊ नका हो'. 'तुम्ही जरा गप्प रहा हो' एवढच बोलत असते.
आज्जेने, शिवच्या दादीचा फोन आल्यापासुनची हतबलता मस्त दाखवलिये. फार सुंदर अभिनय करतात त्या.
गौरीची आई कुठल्याही
गौरीची आई कुठल्याही परिस्थितीत, ' निशा बाळ अस नाहिये ते' आणि 'तुम्ही रागाऊ नका हो'. 'तुम्ही जरा गप्प रहा हो' एवढच बोलत असते.>>> मानबामधल्या गुरुची आई इथे असायला हवी होती इथे. निशाला सरळ केल असत तिने. इथे सून सासर्याचा पदोपदी अपमान करते आणि गौरीची आई हे ऐकून कशी काय घेते?
शु.गो चा अभिनय अजिबात वाटत
शु.गो चा अभिनय अजिबात वाटत नाहि या मालिकेत.. नुसती सगळ्यांना हो हो करुन गप्प बसवते.. सगळाच सावळा गोंधळ दाखवतात.. त्यात फक्त आजी अन जोशीच खुप छान काम करतात.. बाकी सगळे नविन असल्यासारकेच अभिनय करतात... गौ ला आजी खुप छान छान नाव घेवुन स्वागत करते.. खुप छान वाटतं ऐकायला.
खरंच. आजी एकदम गोड आहेत. खरी
खरंच. आजी एकदम गोड आहेत. खरी आजीही अशीच असते. मायाळू आणि वेळप्रसंगी सुनावणारीदेखील.
किती प्रेमाने त्या 'आली गं माझी सोनपापडी/ मलई बर्फी' म्हणतात. गोड वाटतं ऐकायला, नाटकी किंवा अभिनय करतात असं वाटत नाही, मनापासून म्हणत असतील असं वाटतं
मला वाटतं हल्ली आई चं कॅरक्टर
मला वाटतं हल्ली आई चं कॅरक्टर मालिकेत गौण ठेवतात....हि मालिका, खुकखु, श्री च्या ५ आया, असे हे कन्यादान...उगीच कुणाच्या तरी हो ला हो म्हणत राहाय्च काम....
शिव च्या कृत्रिम आजी पेक्षा
शिव च्या कृत्रिम आजी पेक्षा तर गवरीची आजी मस्तच आहे. काय तर म्हणे मोबाईल ठेवून घेतला. आणि मजनू चाचा का नाही जाऊ शकत रिसीव्ह करायला त्यांना? गौरी छान दिसत होती निळ्या ड्रेस मधे काल. मॉनिका पेक्षा हिचे ड्रेसेस बरे असतात.
गौरी ला चारच ड्रेस आहेत पण
गौरी ला चारच ड्रेस आहेत पण आणि काही खास असेल तर ती तो कालचा नीळा हिरवा ड्रेस घाल्ते..
शिव ला तर आता २ च कुरता टाईप शर्ट चा ऑप्शन आहे ..
गुलाबी आणि फिकट नीळा तिकडे जॉब ला जायचा तर निदान वेगवेगळे शर्ट घालायचा..
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा .. पुर्ण शरीर नीट झाकणारा.. कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे..
पुढच्या भागात दखवलं .. गौरी ला म्हणते की साडी पेहन के आओ यहा ये ड्रेस नही चलता.. तिथे काय लग्न न झालेल्या मुली पण साडी नेसतात का?
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा .. पुर्ण शरीर नीट झाकणारा.. कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे..>>> मला आधी वाटल के शिवच्या आज्जीने कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे

ती डोकं नीट झाकणारा विग घालते
ती डोकं नीट झाकणारा विग घालते ते पुरेसं आहे की.
शिव स्टेशन ला नाही जाउ शकत तर
शिव स्टेशन ला नाही जाउ शकत तर गौरी ला कळवू तर शकतो ना..येणार नाही.दादी ने नाही सांगितलय.
त्याचा मोबाईल काढून घेतला तर बाकीच्यां चे नाहीत का.बाबूजी,मजनू चाचा..
आणि मित्रा ला घ्यायला पाठ्वायच त्याला सूचत नाही? मजनू चाचा सांगतात तसं..
काही च्या काही....
मजनू चाचा>>> मजनू नाही
मजनू चाचा>>> मजनू नाही छुट्टन. हे छुट्टन नाव भारीये!:फिदी:
आधी गवरी आणि आता शिव डोक्यात
आधी गवरी आणि आता शिव डोक्यात जातोय
गौ ला आजी खुप छान छान नाव
गौ ला आजी खुप छान छान नाव घेवुन स्वागत करते.. खुप छान वाटतं ऐकायला.>>> हो,पण कधी कधी ते ओवर वाटत. सारख सारख काय ते नाव घ्यायच.
पुढच्या भागात दखवलं .. गौरी
पुढच्या भागात दखवलं .. गौरी ला म्हणते की साडी पेहन के आओ यहा ये ड्रेस नही चलता.. तिथे काय लग्न न झालेल्या मुली पण साडी नेसतात का? >>> आणि आपली गौरी दुसर्यान्च ऐकण्यात पटाईत. ती नेसेल साडी.
गौरी ला चारच ड्रेस आहेत पण आणि काही खास असेल तर ती तो कालचा नीळा हिरवा ड्रेस घाल्ते..>>> आणि जर ती उदास असेल, रागात असेल तर मात्र काळा ड्रेस घालते.
मला वाटतं हल्ली आई चं कॅरक्टर मालिकेत गौण ठेवतात....हि मालिका, खुकखु, श्री च्या ५ आया, असे हे कन्यादान...उगीच कुणाच्या तरी हो ला हो म्हणत राहाय्च काम....>>> गुरुची आई मात्र त्याला अपवाद आहे.
ती डोकं नीट झाकणारा विग घालते ते पुरेसं आहे की.>>>
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा .. पुर्ण शरीर नीट झाकणारा.. कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे..>>> मला आधी वाटल के शिवच्या आज्जीने कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे
आणि मजनू चाचा का नाही जाऊ शकत रिसीव्ह करायला त्यांना? सहमत
मा बो वर आवडणाऱ्या व्यक्तींचे
मा बो वर आवडणाऱ्या व्यक्तींचे फॅन क्लब आहेत तसं गौरी हेट क्लब असायला हवा..भरपूर जण हजेरी लावतील.

शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा
शिवच्या आज्जीला चांग्ला मोठा .. पुर्ण शरीर नीट झाकणारा.. कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे..>>> मला आधी वाटल के शिवच्या आज्जीने कुर्ता घातला तर काय प्रॉब्लेम आहे हसून हसून गडबडा लोळण
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आताच्या शिवला बघून, 'आधी
आताच्या शिवला बघून, 'आधी शेंबूड पुसायला शीक' मग प्रेमात पड असं म्हणावंसं वाटतंय.
तिकडे जस गौरीला निष्प्रभ केलं
तिकडे जस गौरीला निष्प्रभ केलं होत तस इथे शिवला केलं आहे..
पुढच्या भागात दाखवतात त्यात गौरी शिवकडे खाउ की गिळु बघत होती..
फारच निगेटिव्ह दाखवतात पण..
नीशा काय शिवची आई, आज्जी..
बोअर
तसही दोघं काय अगदी प्रेमात बुडाली बिडाली नाहियेत .. नाही केलं लग्न तर बर होईल..नाहितर जन्मभराची कट्कट
जन्मभराची कट्कट>>>>>>
जन्मभराची कट्कट>>>>>>
तसही दोघं काय अगदी प्रेमात
तसही दोघं काय अगदी प्रेमात बुडाली बिडाली नाहियेत .. नाही केलं लग्न तर बर होईल..नाहितर जन्मभराची कट्कट >>>> हो ना त्यापेक्शा जास्त नंदी-नील वाटायचे प्रेमात .
ते नंदी नील मी नंदी बैल वाचल
ते नंदी नील मी नंदी बैल वाचल
मी नंदी बैल वाचल. मी पण
मी नंदी बैल वाचल. मी पण
पण प्रत्येकवेळी गौरीनेच का
पण प्रत्येकवेळी गौरीनेच का परीक्षा द्यायची?
शिव तर तोंड शिवून बसलाय अगदीच
सावंतांनी खरतर हॉटेलात जाऊन
सावंतांनी खरतर हॉटेलात जाऊन तयार होऊन मगच शिवच्या घरी जायला हवे होते. खासकरुन जेव्हा हम्मचे "सफर के बाद स्नान" प्रकरण माहित असताना.
त्या अक्षतने गौरीला नोकरी
त्या अक्षतने गौरीला नोकरी सोडायला सांगितली, साखरपुड्याचे कार्यालय बदलले म्हणून मोजोंनी लग्न मोडलं, इथे बनारसमधे आल्यापासुन तोंड दाबुन बुक्क्यांचा मार आहे, तरी मोजो शांत कसे?
बनारसमधे आल्यापासुन तोंड
बनारसमधे आल्यापासुन तोंड दाबुन बुक्क्यांचा मार आहे, तरी मोजो शांत कसे?>>>>>अपनी गलीमें हर कोई शेर होता है! ही हॉ हा हा हा!
Pages