Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलीच्या घरच्यांचा असा छळ्वाद
मुलीच्या घरच्यांचा असा छळ्वाद चाललेला बघून कसेतरीच वाटते.>>> त्याही पेक्षा ते हे सगळं मुकाट्याने ऐकुन घेतात याची चीड येते
आणि कारण काय तर म्हणे गवरी डोळ्यासमोर रहाणार. फालतूपणा सगळा.
गवरी डोळ्यासमोर रहाणार.
गवरी डोळ्यासमोर रहाणार. फालतूपणा सगळा.>> सावंताना काय शिव कायम शेजारी राहणार असं वाटतंय की काॅय??
शिव ने नोकरी सोडली का मुंबई
शिव ने नोकरी सोडली का मुंबई ची? केव्हा पासून येऊन बसलाय घरी
कशी तरी सांगड घालुन लग्न करुन
कशी तरी सांगड घालुन लग्न करुन टाकत आहेत..
पण सावंत कफल्लक होणार वाटत आहे..
काल आजी चे दागिने पण नीशा ला दिले..
नीशा विकुन खोटे दागिने देईल याना..आणि मग सगळा गोंधळ..
एक दोनच सुखाचे क्षण दाखवतात या मालिकेत बाकी आरडाओरड .. कारस्थानं .. भांडणं..
सगळं नाट्यमय झाल पाहिजे हा अट्टाहास
पण निशाजवळ का दिले आजीचे
पण निशाजवळ का दिले आजीचे दागिने..? शुगो करु शकली असती की त्यातून नेकलेसेस आणि गवरीला पण काही! काहीही दाखवितात.....आणि मुलीला आणि नणंदेला गौरीच्या माहेरहून कशाला पाहीजेत नेकलेस?
आणि मोजो कसे काय कबूल झाले? केवळ गौरी जवळ राहणार म्हणून..? शिवचा तो फ्लॅट तर भाड्याचा आहे ना?
खरंच...चार दोन क्षण सुखाचे दाखवितात की आलीच पुन्हा निशा, अम्मा...आणि त्यांची कारस्थानं.....
पसरणी ला दातावर दात घासत बोलायची संवये...त्यामुळे ती खडे चावत बोलतेय असं वाटतं मला तरी!
अरे पण सुनांना इतकी चांगली
अरे पण सुनांना इतकी चांगली नावं असताना त्यांना त्यांच्या गावाच्या नावाने हाकारे घालायची काय गरजे?
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा मधली गत आहे.
सावंतांच डोकं फिरलंय .....(
सावंतांच डोकं फिरलंय .....(

ती हम्मा एका मागून एक मागण्यांचे बाउन्सर फेकून राहिलीय ...पण एकदाही सावंतांना ती करत असलेल्या मागण्यांचे शिव च्या आजीकडून , त्याच्या बाबुजींकडून अगदी शिव किंवा मजनू चाचा कडून क्रॉस वेरीफाय करण्याची गरज भासत नाहीये की ,खरोखरच या मागण्या आहेत का त्यांच्या ?
तो शिव तर एकदम येडबंबूच दाखवलाय आता ....
जेव्हा सावंत आर्थिक अडचणीत होते तेव्हा मारे न सांगता ५० हजार रुपये देऊन आला होता मदत म्हणून .
अन आता त्याच्या समोर एवढ्या याद्या नाचवल्या जात असतांना त्याला कळत नाहीये का , की सावंतांना हा खर्च कसा झेपणार म्हणून ? साधी विचारपूस ही नाही करतांना दाखवलाय नंतर ......:राग:
म्हणूनच सिरीयल पहायची सोडली.
म्हणूनच सिरीयल पहायची सोडली.:अरेरे: भुक्कड कुठले शिवच्या घरचे आणी पुचाट शिव, मुर्ख सावंत पती-पत्नी.:राग:
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा मधली गत आहे. >>
अरे पण सुनांना इतकी चांगली
अरे पण सुनांना इतकी चांगली नावं असताना त्यांना त्यांच्या गावाच्या नावाने हाकारे घालायची काय गरजे?>>>> सहमत
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा मधली गत आहे <<
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि
सावंत म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा मधली गत आहे.>>>>>>>>>>>>
भारीये हे ...................
निशावर विशवास ठेवत आहेत
निशावर विशवास ठेवत आहेत म्हणजे नक्कीच मोजोला वेड लागलंय.
एकतर इतकं आपल्या आई वडीलांना
एकतर इतकं आपल्या आई वडीलांना छू थू करून, खर्च करायला लावताहेत ते गौरी सारख्या आजच्या काळातल्या मुलीला चालतंच कसं?
दुसरं म्हणजे तो ढगोबा शिव, त्याच्या डोळ्ञासमोर हे घडतय मागणी, मुलीकडची लोकांना दिलेली वागणूक तरी मठठा सारखा बघतोय.
सिरियलीत तो मोजोचा डायलॉग म्हणजे कळस होता, की तुला लग्नात आताच सर्व व्यवस्थित दिलं तरच तु खुष राशील ना? :रागः
ह्या अश्या विचारसरणीनेच लोकं कर्ज काढतात, नको तेवढा खर्च करतात आणि मग पश्चाताप करतात.
येस्स झंपी, यु सेड इट!
येस्स झंपी, यु सेड इट!
हो तेच ना, आणि आता हि सिरियल
हो तेच ना,
आणि आता हि सिरियल केकता कपूर च्या मार्गाने जाणारच.
सासू, जावा कारस्थान करण्यात बिझी, गौरी गुणी बहू आहे पटवण्याच्या मागे... निशा इथे काड्या लावणार...
हे राम!
कुठे नेवून ठेवणार हे झी वाले....
मुलाच्या घरच्या मागण्या मोजो
मुलाच्या घरच्या मागण्या मोजो विरोध न करता मान्य करतात हे जितकं वैताग आणणारं आहे त्याही पेक्षा जास्त चीड येते ती ते मुलीच्या आई वडीलांनी मुलीच्या आनंदासाठी हे करायचं असतं असं समर्थन करत सगळ करतात याची!
Rahul, zampi n emrald agdi
Rahul, zampi n emrald agdi sahmat aahe ...khup bhangar zaliye ata serial .....band kadhi hotey yachich vat pahaychi ..
गवरी ला अभिनय तर येत नाहीच,
गवरी ला अभिनय तर येत नाहीच, पण त्या कॅरॅक्टरला पण स्वतंत्र विचार नाहीत
मोजो ना थोडे फार पैसे लग्नसमारंभाच्या खर्चासाठी दिले तर बाई गिल्ट फ्री आणि डोळयाला झापड बांधून तयार!
काय नायिका आहे! शिव ला काहीच रोल नाही सध्या
सगळे मिळुन किती बोर करणार आहेत?नावं ठेवण्यासाठी पण बघवेना झालीये ही सिरियल
मी बघायची बंद केली.
मी बघायची बंद केली.
बेक्कार शिरेल
बेक्कार शिरेल
बेक्कार शिरेल राग +1
बेक्कार शिरेल राग +1
मी फार पूर्वीच बंद केली
मी फार पूर्वीच बंद केली बघायची.
आणि मेन म्हणजे यातून जो मेसेज
आणि मेन म्हणजे यातून जो मेसेज जातो तो वाईटे! माझ्या साबा अगदी मन लावून बघतात आणि म्हणतात , अशीच असतात सासरची माणसं....करुन घेतात .... बिचारे गौरी ची आई वडिल...."
अरे !!!! काही आवाजच नाही उठवायचा का? आणि काय तर म्हणे आत्ता तुला सर्व दिलं की सासरी अॅडजस्ट करणं सोपं होईल. उलट अशाने तर शिवच्या घरच्यांच्या अपेक्षा अधिक वाढतील.....आय मीन अर्थात ते लेखकाच्या हातात आहे म्हणा...पण जनरली.....
हो तेच ना, आणि आता हि सिरियल
हो तेच ना,
आणि आता हि सिरियल केकता कपूर च्या मार्गाने जाणारच.
सासू, जावा कारस्थान करण्यात बिझी, गौरी गुणी बहू आहे पटवण्याच्या मागे... निशा इथे काड्या लावणार...
हे राम!
कुठे नेवून ठेवणार हे झी वाले....>>> सहमत
गवरी ला अभिनय तर येत नाहीच, पण त्या कॅरॅक्टरला पण स्वतंत्र विचार नाहीत
मोजो ना थोडे फार पैसे लग्नसमारंभाच्या खर्चासाठी दिले तर बाई गिल्ट फ्री आणि डोळयाला झापड बांधून तयार!
काय नायिका आहे! शिव ला काहीच रोल नाही सध्या+++ ११११
मी पण कधीच बघायची बंद केलीय .
मी पण कधीच बघायची बंद केलीय . जवळ जवळ सगळ्याच मालिका .
इथे येऊन वाचते आणि मग यु ट्यूब वर बघते . जमेल तस तस
महा एपिसोड महा बकवास.. किती
महा एपिसोड महा बकवास..
किती ती कारस्थानं..बाप रे..
एक दोन छान लग्नाचे शॉट परत काहितरी कट..लग्न म्हणे..येडे लोक आहेत..
बोअर ... लव्ह स्टोरी कुठल्याकुठे नेउन ठेवली...
मधेमधे लग्नाची व्हिडिओ कॅसेट
मधेमधे लग्नाची व्हिडिओ कॅसेट लावल्यासारखा होता कालचा महाएपिसोड
महा एपिसोड बघितला नाही ते
महा एपिसोड बघितला नाही ते बरेच केले म्हणायचे
महा एपिसोड बघितला नाही ते
महा एपिसोड बघितला नाही ते बरेच केले म्हणायचे फिदीफिदी >>> अगदी
आमच्याकडे पण आता नाही बघत ही शिरेल
खरतर सगळ्याच मालीका महाबोर झाल्यात.
.
तिकडे मानबामध्ये रीसेप्शनीष्ट (?) ला सुधा घेऊन गेलेत कॉन्फर्नस्ला
Pages