काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दादीने फार अपमान केला यांचा. फराळाची ताटं पुढ्यात आणून ठेवली व एक घासही खाऊ दिला नाही. यांच्या कडे म्हणे नमकीन सुद्धा शुद्ध घी मधे तळतात! काहीही.

आणि शिव ला त्यांना पोहोचवायला पाठवलं. मला व्हॅन मधला सायलेंस खूप आवडला. दिग्दर्शकाने कुठलाही संवाद न ठेवता प्रत्येक जण आपापल्या विचारात गुंतलेला दाखविला ते फार छान वाटलं! प्रत्येक जण काम अगदी छान करतोय......छुट्टन चाचा, शिवचा मित्र, अम्मा-बाबूजी, शुगो, मोजो................

आ णि.........ग व री .............. सुद्धा! Happy

माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती.....

सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या भ्रमात आहेत, की लग्नानंतर गौरी आपल्या शेजारीच राहणार आहे.
त्यांना मालिकेचं शीर्षक माहीत नाहीए.

फार ऑकवर्ड अ‍ॅक्टिंग करत होती गौरी काल..

असं दाखवायला वगैरे आलिये तर बावचळलेली आहे वाटण्या पेक्शा ..काहितरी भलतिच वाटत होती ..
अडखळत चालत साडी धरुन वाकुन चालत होती..

तोंडातुन शब्द पण फुटत नव्हता ..

काय खुन केलाय म्हणुन आरोपी म्हणुन कोर्टात उभं केल्या सारखं

तशी ती दु:खी सीन्स बरे करत्येय ..पण शिव समोर आला की जे काही थंड, निर्जीव भाव तिच्या डोळ्यांत उमटतात त्याचे काय करायचे..!! कालही....वरच्या गॅलरीतून शिव अगदी हसून हात दाखवतोय...तर ही मख्ख पणे तिच्या त्या सिग्नेचर एक्सप्रेशन्स सकट थंडपणे उभी !
एनी वे, ते काही अगदी आकंठ प्रेमात वगैरे बुडालेले वाटतच नाहीयेत....तर आत्ताच विचार केलेला बरा असे वाटते मला!

माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती.....>>+१

फार ऑकवर्ड अ‍ॅक्टिंग करत होती गौरी काल..
असं दाखवायला वगैरे आलिये तर बावचळलेली आहे वाटण्या पेक्शा ..काहितरी भलतिच वाटत होती ..
अडखळत चालत साडी धरुन वाकुन चालत होती..
तोंडातुन शब्द पण फुटत नव्हता ..
काय खुन केलाय म्हणुन आरोपी म्हणुन कोर्टात उभं केल्या सारखं
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

+११११११११११११११११११११११११११११११

सावंत (गौरीचे बाबा) अजूनही या भ्रमात आहेत, की लग्नानंतर गौरी आपल्या शेजारीच राहणार आहे.
त्यांना मालिकेचं शीर्षक माहीत नाहीए.

>>> Biggrin

माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती..... >>>+११११११११११

एनी वे, ते काही अगदी आकंठ प्रेमात वगैरे बुडालेले वाटतच नाहीयेत....तर आत्ताच विचार केलेला बरा असे वाटते मला!>>+१११११११११११

मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>>+१११११११११११

मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>> म्हणूनच मालिकेचं नाव असं आहे, काहे दिया परदेस. म्हणजे गौरी सावंतांना विचारत असेल, इतकं सगळं दिसत असताना तुम्ही माझं इथे लग्न का लावून दिले. दोन कानाखाली मारायच्या, नाहीतर एक खोटा heart attack आणायचा आणि हे लग्न मोडायचं होतं. Wink

ती गौरी साडी नेसून अशी चालत होती की पाठीला दुखापत झालीय.
किती बुटकी पण आहे.

मधेच माझ्या आईने पाहिला तो भाग तर विचारले मला, हि गौरी पडल्याचा भाग कधी झाला? Proud
आईने सिरियसली विचारले.

बाकी, इतका अपमान स्वाभिमानी मुलीने सहन नसता केला आई वडीलांचा.
मी असते तर सौ सोनार की, एक लोहार की केले असते. आणि आर या पार...
कोण आणि कशासाठी सहन करा. आले मोठे बनारासी..

सावंतांनी हम्माचा गणपतीत असाच अपमान केला होता ना? त्यामुळे फिट्टंफाट झाली असं समजूया.

पण सरूबाईंचे डोळे जरा उघडू लागलेत. पण शिवबाळाने त्या डोळ्यांवर आता गुलाबी चष्मा लावलाय.

शिवची दादी सावंतांना पळवून लावायला हे करतेय, आणि बाळ म्हणतोय की आजी बडेजाव करणारी नाही.

काल श्रीयुत सावंतांच्या मापाचे कुडते पायजमे जाकीट मिळाले नाहीत का?

रेव्यू खरेच. मलाच हा रिश्ता बरोबर फिट वाटत नाही आहे. जादा दिन नहीं जमेगा.>>> सिरीयलच शिर्षक सार्थक होणार आहे. म्हणजे गौरीला शिवशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल. maybe, शिवला विलन दाखवतील. शेवटी गौरी गड्या आपला देशच बरा म्हणत माहेरी मुम्बईला येईल. इथे सिरीयल सम्पेल.

सायलेंट आणि दुखी सीन गवरी छान करते>>> Rofl

आज गौरीने एक महान सत्य सान्गितले," सौन्दर्य हे पाहणार्याच्या नजरेत असते." Lol तिने प्रेक्षकान्ना टोमणा मारला वाटत.

माझी मुलगी अगदी वेड्यासारखी प्रमात असती तरीही ते शुक्लांकडचे वागणे पाहिले अस्ते तर चार सुनावून बाहेर पडलो असतो..... नालायक साले....... कोणतीही स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे वागवतांना पाहिल तर सऱळ ती देखील त्या होवू घातलेल्या सासू सासर्^याना जोडे मारून बाहेर पडेल...... कसली डोंबलाची सुशिक्षित ती..... >>>सहमत

९ ऑक्टोबर ला शिवगौरीचे लग्न आहे. दोन तासांचा स्पेशल एपिसोड!
आता फारच स्पीड वाढवली आहे. नाव सार्थक करायची घाई झाली असेल!
.

Pages