रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णाच्या मेंदूत ताप गेलयं. काल बहुतेक शेवंताची भेट झाली नसेल आणी चोंगट्यो कुठेतरी बोंबलत हिंडत असेल, म्हणून अण्णाचे टाळके सटकले असेल. आता आज अण्णा पण नाचतील आता माझी सटकली करुन. Proud

कालचो भाग वायच बोअरव होतो. आण्णाक काय झाला झोपेत्सून वरडक उठल्यानीत म्हणान विचारलंय...
Submitted by दक्षिणा on 26 February, 2019 - 08:51 >>++१

होव.. कालच्या भागाक आण्णाक अ‍ॅक्टींगचो बारा वाजल्यानी.. त्याक झोपेत बरळायक पन येत नसाक. उगा नरडीला तान देत अ‍ॅक्टिंग करुक होया.. त्यात साउंड गंडल्यानी आवाज नीट येऊक नसतंय. हे कमी का काय म्हनुन माई आण्णाचो बरळणं पाहुक आरडुन-वरडुन हयसुन थयसर आन थयसुन हयसर पळुक होतली..! समद्या नाईकानी पार वात आनला कालचो भागात..
वच्छीची अ‍ॅक्टिंग चांगली होतली.. काशा आन काश्याचा बापुस पन बरी अ‍ॅक्टिंग करतले.

>>त्याक झोपेत बरळायक पन येत नसाक<<

मालवणीत त्याका जाबाडणा म्हणतत (माझाहि थोडा हातभार मालवणी शिकवणी करता)... Happy

माका तर दिसताहा काशी आणी त्याची बाईल व्हर्जिन मरतला......नाईकाक किती खून माफ आसा ते एक रवळनाथाक ठाउक.

वच्छी बाकी धिनचाक नाचत होती.छाया मारक्या म्हशीसारखी बघत होती तिच्याकडे.अमावस्येच्या आधी लग्न लावायची काय भानगड ते नाही कळलं.

आज वच्छीन ब्यांडवाल्यान्का "वाजवा रे" असो आदेश देवन लगेच थांबवल्यानी आन नाईकाचो वाड्यार जाऊन वाजवत थयसून वरात काडूक सांगल्यानीत. पण मूळ घराडे जर इले लोक तर आण्णाच्या पोटात दुखुचो काय कारण? बघता त्येच्यार गोळिये झाडता. Sad

@ राज - थँक्स, @ देवकी - कायचो सुसाट.. कालचो एपिसोड बघुचो रवलो.. राखेचा रिपीट टेलिकास्ट पन नसतंय.. Uhoh Uhoh

वच्छीची अ‍ॅक्टिंग चांगली होतली.. काशा आन काश्याचा बापुस पन बरी अ‍ॅक्टिंग करतले.
Submitted by DJ. on 26 February, 2019 - 20:55

हे तुम्ही अंदाज व्यक्त केले होते का? म्हणजे भविष्यकाळ असेल तर बरोबर आहे. पण जर भूतकाळ असेल, म्हणजे वच्छीची acting चांगली होती, काशी आणि त्याचे वडील यांची acting पण चांगली होती असे म्हणायचे असेल तर....
वच्छीन चांगली acting केल्या, काशी अन त्येच्या बापाशीन पन बरी acting केल्या

वच्छीन चांगली acting केल्या, काशी अन त्येच्या बापाशीन पन बरी acting केल्यान - साधा भूतकाळ (simple past tense)
वच्छी चांगली acting करता, काशी अन त्येचो बापूस पन बरी acting करता - साधा वर्तमानकाळ (simple present tense)
वच्छी चांगली acting करतली, काशी अन त्येचो बापूस पन बरी acting करतले. - साधा भविष्यकाळ (simple future tense)

इथे मालवणी शिकण्याचे कोर्स चालु झाले का?
काल वच्छी पण मी माझ्या दिराचो लगीन केला असं काही बडबडत होती.
काशी वच्छीचाही दिर आहे का?

काल वच्छी पण मी माझ्या दिराचो लगीन केला असं काही बडबडत होती.
काशी वच्छीचाही दिर आहे का?>>>>>

दिराचो नाही, झिलाचो. खरेतर झिलाचा. 'मी माझ्या झिलाचा लगीन केलंय' हे जास्त बरोबर आहे.

झील = (पोटचा) मुलगा (son)
चेडू (चेंडू नाही!) = (पोटची) मुलगी (daughter)

पोरगो = (इतर कोणीही) मुलगा (boy)
पोरगी = (इतर कोणीही) मुलगी (girl)

अण्णाना अजुन लय लोकांचे गेम करायचे आहेत
पाटणकर, शेवंता, चोन्ग्ट्या, काशी न त्याची बाइल, पोस्ट्मन काका पण !!!!! अजुन ६

पहिल्या एपिसोड मध्ये कुणा-कुणाची भुतं दिसली अण्णाना ते आठवेना, म्हणुन काल पुन्हा एकदा पहिला एपिसोड पाहिला झी५ वर Wink

पाटणकर, शेवंता, चोन्ग्ट्या, काशी न त्याची बाइल, पोस्ट्मन काका पण !!!!!>>>

शेवंताचा 'गेम' अण्णा करत नाहीत. ती स्वतःच जीव देते वाड्यासमोरच्या झाडाला गळफास लावून घेऊन. (असा उल्लेख राखेचा भाग १ मध्ये होता.)

>>शेवंताचा 'गेम' अण्णा करत नाहीत. ती स्वतःच जीव देते वाड्यासमोरच्या झाडाला गळफास लावून घेऊन. (असा उल्लेख राखेचा भाग १ मध्ये होता.)<< ओह !! खरच कि!! मी इसरलंय Lol धन्यवाद विक्षिप्त_मुलगा

ऑफिसच्या कामात गुतुन रवल्यान कालचो एपिसोड पन बघुचा रवलो. Uhoh

राखेचा बघुचा तं टी.वी.त बघुचा.. टी.वी.त बघुची मज्जा झी५ वर मिळुची नाय.

गो, ता काल प्रॅक्टिस करी होतय बावी जवल आणाजवळ कसा बोलुचा ता (त्याचं प्रेम असा कोनार तरी) आणि त्याच पांडुन आईक्ल्यान...

त्याचा प्रेम आसा.
पांडु प्रेम आसा प्रेम आसा मस्त बोलतो Happy
आण्णा पण छायाक सोडुन माधावाचो लगीन करुक निघालेत.
छायाक पण लग्न करुचा हा ना?

गो, ता काल प्रॅक्टिस करी होतय बावी जवल आणाजवळ कसा बोलुचा ता (त्याचं प्रेम असा कोनार तरी) आणि त्याच पांडुन आईक्ल्यान...>> गो बाय माजे..!

Pages