Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अण्णांचा फोटो प्ले बॉय
अण्णांचा फोटो प्ले बॉय मासिकावर पणा आल्याचा मैत्रिणीने सांगीतले.
राखेचा दिग्दर्शक कोकणी असूनही
राखेचा दिग्दर्शक कोकणी असूनही बाकी पात्रे चुकीची कोकणी बोलतात त्याचा वैताग येतो.हेल काढले की झाली कोकणी असा तर समज नाही ना त्या लोकांचा?
कोकणी नाय ती मालवणी आसा. पण
कोकणी नाय ती मालवणी आसा. पण पयल्या भागापेक्षा बरीच बरी बोलतहत मालवणी. आणि शेवंता नि तिचो घोव सोडून बाकी सगळे मालवणीतच बोलतत ह्या एक बरा दाखवल्यानी.
शेवंताक एकच मालवणी शब्द येतो
शेवंताक एकच मालवणी शब्द येतो 'नाईकानु'
आज दत्ता त्या काशीला मस्त बुकलणार आहे. फक्त त्या वच्छीने तो माईचा मुलगा नाही हे शब्द तोंडातून काढले नाहीत म्हणजे मिळवलं. पाटणकराला आपल्या बायकोचं भविष्य दिसत असणार म्हणून तो गप्प बसलाय. न बोलून शहाणा.
कोकणी नाय ती मालवणी आसा.>>>>
कोकणी नाय ती मालवणी आसा.>>>> कोकणी म्हणजे गोयंचीच न्हय गे. सावंतवाडी,वेंगुर्ला हंय बोलली जाण्यार्या भाषेक कोकणी म्ह्णतंत.मालवणी पण तेतूरच आयली.बरा मालवणी तर मालवणी! ती तरी मेले नीट बोलतसंत? अण्णा, दत्ता सुरेख बोलूक लागले.
शेवंताक एकच मालवणी शब्द येतो 'नाईकानु'>>>> बोलता ता आडेचा(ओढून ताणून) वाटता.
काशी त्या इंदुचा “दीर” कसा
काशी त्या इंदुचा “दीर” कसा काय लागतो नात्यानं?
>>>>कोकणी म्हणजे गोयंचीच न्हय
>>>>कोकणी म्हणजे गोयंचीच न्हय गे. सावंतवाडी,वेंगुर्ला हंय बोलली जाण्यार्या भाषेक कोकणी म्ह्णतंत.मालवणी पण तेतूरच आयली.बरा मालवणी तर मालवणी! ती तरी मेले नीट बोलतसंत? अण्णा, दत्ता सुरेख बोलूक लागले.<<<<<
+१
काशीचे वडील अण्णांचे चुलते
काशीचे वडील अण्णांचे चुलते लागतात, सख्खे आहेत का ते मात्र माहीत नाही. पण गंमतच दाखवलीय, माईंना मिळालेले दागिने हे वंश परंपरागत असतात, म्हणजे त्या वच्छीचा पण त्यावर हक्क असतो, पण अण्णा आणी माई दोघेही ते द्यायला नाही म्हणतात. मागच्या सिरीयल मध्ये अण्णांचे त्यांच्या चुलत्याशी वाद असतात असा उल्लेख झालेला होता जेव्हा त्या भुयारात मानवी सांगाडे सापडतात.
मला काशी आण्णा माईचा पुतण्या
मला काशी आण्णा-माईचा पुतण्या वाटत होता इतके दिवस.
माई वच्छीला अग तुग करत होती असंही आठवतंय. कुणाच्या लक्षात आहे का?
एकंदर माई वच्छीचे सीन पाहताना दोघी जावा असाव्यात असं वाटत होतं आणि मी तसच समजत होते.
आणि आता काशी माईचो लाडको दिर आसा
सस्मित
म्हणजे हिथं ही केड्या चा प्लँचेट प्रवेश झालाय जनुं..
म्हणजे हिथं ही केड्या चा
म्हणजे हिथं ही केड्या चा प्लँचेट प्रवेश झालाय जनुं..>>>
पण खरंतर केड्याची गरज नाही इथे.
इथे पांडु आहे जो इसरलंय म्हणुन मोकळा
परवाच्या भागात माईला जरा
परवाच्या भागात माईला जरा जास्तच मेकप लागलेला दिसला..
वच्छी ही माईची चुलत सासु आहे हे आजिबात पटत नाही.. तिला माईची सक्खी जाऊ म्हणुन दाखवली असती तरच ते योग्य ठरले असते.
इथे पांडु आहे जो इसरलंय
इथे पांडु आहे जो इसरलंय म्हणुन मोकळा >>>>>> मागच्या म्हणजे पहिल्या भागात ऋतुजा भागवतचा डबलरोल आहे, तिच सुसल्याचा आईचा रोल करणार आहे, तीच शेवन्ता बनेल अस एका फोटोवरुन सुचित केल होत. आताची शेवन्ता मग वेगळी कशी?
ऋतुजा भागवतचा डबलरोल आहे,>>>>
ऋतुजा भागवतचा डबलरोल आहे,>>>>> अगं ती ऋतुजा भागवत नाही, ऋतुजा धर्माधिकारी आहे.
माई वच्छीचे सीन पाहताना दोघी
माई वच्छीचे सीन पाहताना दोघी जावा असाव्यात असं वाटत होतं आणि मी तसच समजत होते.>>>> हो मलाही असेच वाटलेलं.
माईच म्हातारी वाटते
माईच म्हातारी वाटते वच्छीपेक्षा..!
वच्छी काशीक हळद लायताना
वच्छी काशीक हळद लायताना बेसनात कालयलेली कशी दिशी होती.कालच्या भागात बघलंय तर मुलतानी माती वाळून जशी दिसात तसो हळदीचो लेप दिशी होतो.
आपण काय लावूक सांगला ह्या तो कुडतरकर इसरलो.
दिवसेंदिवस माईक जास्तच मेकप
दिवसेंदिवस माईक जास्तच मेकप लागुक असतलो. कालच्या भागाक ता आरडुन-वरडुन घर डोक्यावर घेऊक असतला. आण्णावांगडा असा काय होऊक होया जो त्येंका ताप येऊन झोपायच्या टाईमाक गोंधळ घालुक असतलो..? छायानं लाल पाणी आण्णाच्या आंगावर फेकुक होया म्हनुन आण्णाक ताप भरला असतलो कां..?
आजच्या भागात वच्छी आण्णाच्या घरासमोर भांगडा करतला..!
वच्छी आण्णाच्या घरासमोर
वच्छी आण्णाच्या घरासमोर भांगडा करतलंय.>>>> भांगडा करतला.
वच्छी आण्णाच्या घरासमोर
वच्छी आण्णाच्या घरासमोर भांगडा करतलंय.>>>> भांगडा करतला. +१११११११११११
मी करतलय ----- मी करेन
तो करतलो ------ तो करेल
ता करतला ------- ती करेल
(No subject)
विक्षिप्त_मुलगा - छान उपयुक्त
विक्षिप्त_मुलगा अन देवकी - छान उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.. आता माझी मालवणी हळु हळु चांगली होईल.
वच्छीला लय भारी नाचताना
वच्छीला लय भारी नाचताना दाखवलाय
वच्छीने बाय बाय गो, इलायती
वच्छीने बाय बाय गो, इलायती नाय गों च्या चालीवर नाचायला हवे होते.
नाहीतर, गो अण्णा पैलतडी वयसा, काशीच्या लगनाक वयसा म्हणत नाचायला हवे.
डिजे , तुम्हाला मालवणी भाषा अजून शिकायची असेल तर इथे बघा.
https://www.youtube.com/watch?v=qNo2pU9GXXo
अरे वा... लिंक उपयुक्त आहे..!
अरे वा... लिंक मालवणी शिकण्यासाठी उपयोगी आहे..!!
विक्षिप्त_मुलगा , ही करतलो/
विक्षिप्त_मुलगा , ही करतलो/ करतला ची भानगड बरेच दिवस कळत नव्हती. धन्यवाद उलगडा केल्याबद्दल
थोडं भूत, वर्तमान, भविष्य मध्ये क्रियापद कसं बदलतं तेही लिहाल का?
माई किती रडतात! अलका कुबलला
माई किती रडतात! अलका कुबलला कॉम्लेक्स येईल अश्याने. अण्णा काल दागिने हवेत म्हणून वच्छिला गोळी घालायला निघाले होते का शेवंताला? मला काही कळेचना. माध्वची अॅक्टींग भारी होती. अगदी कोकणी मिस्टर बिन आहे. दत्ता मात्र उबा रवलो बराच वेळ. डेरिंगबाज आहे. त्या छायाक परसदार नाय गावलो ते पाणी फेकायाक? बापसाच्या अंगावर भिरकावलंन ते.
माईंचं शेवटचं खोलीतून पळणं जाम विनोदी वाटलं. वच्छी अगोचर आहे अगदी. असं घरासमोर येऊन नाचते काय....मला तर वाटतं आता अण्णा गोळी घालणार काशी आणि त्याच्या बायकोला. त्या काशीचं भूत मरताना आण्णांना दिसतं असं पहिल्या एपिसोडमध्ये दाखवलंय.
वच्छीला लय भारी नाचताना
वच्छीला लय भारी नाचताना दाखवलाय >>>>>>>> हो प्रोमो बघितला. डिस्को करत होती.
हो प्रोमो बघितला. > लिंक
हो प्रोमो बघितला. > लिंक मिळेल का.
कालचो भाग वायच बोअरव होतो.
कालचो भाग वायच बोअरव होतो. आण्णाक काय झाला झोपेत्सून वरडक उठल्यानीत म्हणान विचारलंय...
Pages