Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल मी जी के देसाईंची अ डॉग
काल मी जी के देसाईंची अ डॉग ही शॉर्टफिल्म पाहिली. बरीच बोल्ड आहे. हर्ष छाया ओळखीचा कलाकार बाकी वेगळे आहेत.
श्री यादी दिलीस बरं श्री, आता राहिलेल्या मी पण पाहीन.
तुझ्या यादीत मला आफ्टरग्लो आणि चैत्र दिस्ल्या नाहीत. नसशील पाहिल्या तर नक्की वाच.
काल एक ९ मिनिट्स म्हणून पण शॉर्टफिल्म दिसली पण पाहवली नाही.
लले लिस्टौट कर मी वर टाकतो .
लले लिस्टौट कर मी वर टाकतो . चॉप्यपेस्ते करतो.
फार किचकटे ते.
दक्षिणा, त्यातल्या सगळ्याच
दक्षिणा, त्यातल्या सगळ्याच खुप आवडतील असं नाही पण ठीक आहेत. ९ मिनिट्स फालतु आहे.
आफ्टरग्लो , चैत्र , केवडा आणि अजुन बर्याच बघायच्या आहेत.
दीप्स , वेबसिरिजचीही वेगळी लिस्ट कर. मला आवडलेल्या वेबसिरि़ज,
Girl In The City खुप आवडली , मिथिला पालकरचा तर ' तुझी चाल तुरुतुरु ' कप साँग्सपासुन फॅनच झालो होतो , ह्या वेबसिरिजमध्ये पण जबरी काम केलयं तीने.
Sex Chat with Pappu & Papa प्रचंड आवडली , छोट्या मुलाचं (कबीर) , त्याच्या वडिलांच आणि सचिनची कामं भन्नाट झाली आहेत , तिघांच टायमिंग अफलातुन आहे , आचरटपणा आणि विनोदाच अनोख मिश्रण आहे , नक्की बघा.
Ledies Room ठीक आहे , Dingo & Khanna दोन्ही पोरींनी धुमाकुळ घातलाय. बोल्ड आणि विनोदी आहे.
Bang Baaja Baaraat पण ठीक आहे. बोल्ड आणि विनोदी आहे.
श्री लेडिज रूम मी पाहिल्यात.
श्री लेडिज रूम मी पाहिल्यात. मस्त आहेत. आवडल्या होत्या मला.
'द एक्सपर्ट', 'हेअरकट',
'द एक्सपर्ट', 'हेअरकट', 'प्लेयिंग प्रिया' आणि 'द इंटेरिअर कॅफे नाईट' पाहिली.
सगळ्याच आवडल्या.. एक्सेप्ट 'प्लेयिंग प्रिया'.. खरंच क्रीपी वाटली.
दोस्तान्नो 'अद्वैतम' नक्की
दोस्तान्नो 'अद्वैतम' नक्की पहा
https://www.youtube.com/watch?v=_KInTrr9Vhg
माझी रिक्षा https://www.youtube.com/watch?v=ynkgrTxS8Hs
मी वीकेन्डला अजून एक बंगाली
मी वीकेन्डला अजून एक बंगाली शॉर्टफिल्म पाहिली त्याचा उल्लेख करायचा राहून गेला.
थ्री ऑन वन बेड '
विषय थोडा बोल्ड आहे आणि चित्रिकरणाचा काहीसा भाग पण. पॉलिगॅमी वर भाष्य केले आहे सिनेमात.
दोन पुरूष आणि एक स्त्री... तिघेही एकमेकाम्च्या प्रेमात असतात. आणि त्यांचे ट्युनिंगही जबरदस्त दाखवले आहे. अभिनय चांगला केलाय की नाही माहित नाही. पहा जमलं तर....
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL'
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
The Calling मधे राधिका आपटे आहे.
गिरिश कुलकर्णी अभिनीत "अरे
गिरिश कुलकर्णी अभिनीत "अरे बाबा" ही देखील चांगली आहे.
https://www.youtube.com/watch?v=1-mmIgSao40
चैत्र पाहिली पण कळली नाही.
चैत्र पाहिली पण कळली नाही.
फर्स्ट नाईट
फर्स्ट नाईट (हिंदी)(भंपक),
आजी (हिंदी)(सॅड),
अरेंज्ड मॅरेज (बंगाली)(रोमँटिक),
प्युअर व्हेज (इंग्रजी),
होम डिलीव्हरी (हिंदी),
एपिलॉग (मूक)(धुम्रपानाविषयी),
अनुकरण (मराठी)(विनोदी),
व्हॉट्सअॅप सेक्स (मल्याळम),
ओपन युअर माईंड (मल्याळम),
अंब्रेला (हिंदी)(सॅड),
७२ किलो (मूक) ,
ब्युटी (थाई),
पापी पेट (हिंदी)(विनोदी),
वचनवेळ (मराठी),
द वर्जिन्स (हिंदी)(विनोदी),
स्टेटस (हिंदी)(सॅड),
समवन आय न्यु (इंग्रजी)(सॅड)
वरच्या मजल्यावरची ती (मराठी)
या सगळ्या पाहिल्या गेले काही दिवसात.
चैत्र पाहिली पण कळली नाही. >>
चैत्र पाहिली पण कळली नाही.
>> मला थोडी कळली थोडी नाही. पण अभिनय मात्र लाजवाब आहे.
चैत्र पाहिली पण कळली नाही. >>
चैत्र पाहिली पण कळली नाही. >>
spoiler alert
पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकवाला सोनाली कुलकर्णी विधवा झालेली दाखवलेली आहे. लालन सारंगला ते माहित नसते कारण ती तीर्थयात्रेला गेलेली असते.
spoiler alert पुढच्या
spoiler alert
पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकवाला सोनाली कुलकर्णी विधवा झालेली दाखवलेली आहे. लालन सारंगला ते माहित नसते कारण ती तीर्थयात्रेला गेलेली असते.
>> ते कळले. हळदी कुंकवाच्या त्यावर्षीच्या पहिल्याच आमंत्रणाला लालन सारंगला अपशकून नको म्हणून ती बाहेरही येत नाही हेही कळले. पण ती मुलाला (पहिल्यावेळेला अपमान झाल्यावर) जे काही सांगते त्याचं लॉजिक कळलं नाही. आणि लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही.
'सेल्फी' उत्तम शॉर्ट फिल्म
'सेल्फी' उत्तम शॉर्ट फिल्म आहे. फारच आवडली.
मधे एक 'खामखा' पण पाहिली. फील गुड, ठीकठाक आहे.
>> लालनची सून सोनालीवर डूख का
>> लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही.
>>
डुख धरुन बसलेली नसावी ... श्रीमंतीमुळे आढ्यता असल्याने अशी वागते असे वाटते.
लालनची सून सोनालीवर डूख का
लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही. >> सोनाली कुलकर्णी बहुदा कधी हळदी कुंकु करत नाही (खर्चिक / मोठे असे) ठिकाणी मात्र जात असते, म्हणून..
पण ती मुलाला (पहिल्यावेळेला अपमान झाल्यावर) जे काही सांगते त्याचं लॉजिक कळलं नाही >> ते वाक्य नीट आठवत नाहिये. दुसर्यावर चिखल उडणार नाही असे काहीसे आहे. थोडक्यात जपून बोल आणि वाग जेणेकरून दुसर्यांना त्याचा त्रास होणार नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=dAHyXkMr3eU
बॅक बेंचर्स हि शालेय जिवनावर
बॅक बेंचर्स हि शालेय जिवनावर आधारित मराठी वेब सिरीज एकदा अवश्य बघण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/channel/UCrjPeenSnOmoTS6aneJJU4Q/videos
'द ट्रान्सलेटर' नावाची
'द ट्रान्सलेटर' नावाची इंग्रजी शॉर्टफिल्म पण खुप छान आणि विनोदी आहे.
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL'
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
>>>
हो पाहिल्या आताच. आवडल्या. पुढे शेअर करण्यासारख्या आहेत. करेन. सुचवल्याबद्दल धन्यवाद
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=IhBgiKLF5XI
बॅक बेंचर्स जबरदस्त वेबसिरिज
बॅक बेंचर्स जबरदस्त वेबसिरिज आहे. Maid in India पण मस्त आहे.
Tripling , Official Chukyagiri , Super Knocked UP.
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL'
'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
>>>
हो पाहिल्या आताच. आवडल्या. पुढे शेअर करण्यासारख्या आहेत. करेन. सुचवल्याबद्दल धन्यवाद
फक्त 'वेट'मधला तिचा अप्रोच पटला नाही. प्रथमदर्शनी तरी तो माणूस 'आय एम वेंटींग फॉर समवन' किंवा 'लीव्ह मी अलोन' किंवा 'आय एम नॉट इंटेरेस्टेड' असं म्हणाल्यावर सरळ निघून गेला असता. असं असतांना तिने उगीच जरा हाईप केलं असं वाटलं.
'लाईफ , लफडे और बंदियाँ '
'लाईफ , लफडे और बंदियाँ ' बघतोय हल्ली , रिषभ , पप्पी आणि चाँग तिघं मित्र / कॉलेज स्टुडंट असतात आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या लफड्यात अडकतात. सगळ्यांची अॅक्टिंग जबरदस्त आहे , प्रत्येक एपिसोड हमखास हसवणारा.
काही कोकणी शोर्टफिल्म्स उत्तम
काही कोकणी शोर्टफिल्म्स उत्तम आहेत...
अनस्पोकन ही त्यातलीच एक....
https://www.youtube.com/watch?v=7Wv8av8DhPU
पर्मनंट रुममेट्स बघायला जरा
पर्मनंट रुममेट्स बघायला जरा उशीरच केला , मस्त आहे , आता सेकंड सिझन बघतोय.
I Don't watch TV ठीकठाक आहे.नाही पाहिली तरी चालेल.
AISHA my virtual girlfriend मस्त आहे.
गुब्बारे, अतिशय टचिन्ग आहे .
गुब्बारे, अतिशय टचिन्ग आहे . . . अवश्य पहा.
https://www.youtube.com/watch?v=uy4MRiu1-Dw
मस्त. मला आवडतात
मस्त. मला आवडतात शॉर्टफिलम्स.
शालु - मराठी short film
शालु - मराठी short film
Pages