Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रथम ग्रासे... गुजरात ९-२ !
प्रथम ग्रासे... गुजरात ९-२ !
रैना काय शॉट खेळला हा ?
रैना काय शॉट खेळला हा ?
कोहलीला शतकापासून वंचित
कोहलीला शतकापासून वंचित ठेवायचा प्लान करून आलेत
" तूं हो पुढे . मी जरा राऊंड
" तूं हो पुढे . मी जरा राऊंड मारून येतोच तिथें ", असाही संवाद असूं शकतो विराट व रैनामधे !!!
विको ल जिंकवायचच असा चंग
विको ल जिंकवायचच असा चंग बांधुन आल्यासारखे खेळताहेत गुजराथ लायन्स. मॅक्कलम - स्मिथ यंदा मागच्या वर्षीसारखे चमकले नाहीत. ब्राव्हो सुद्धा प्रामुख्याने बॉलर म्हणून खेळल्यासारखा खेळला.
९-३ वरून ९४-४ ! लायन्स आर
९-३ वरून ९४-४ ! लायन्स आर रोअरींग !
१५९ विनिंग टारगेट आहे.
१५९ विनिंग टारगेट आहे. बंगळुरू चा आत्तापर्यंतचा प्रवास पहाता सहज जमावं. पण क्रिकेट ची ग्लोरियस अनसर्टनिटी दिसेल का?
१६९ काही फार मोठे टारगेट नाही
१६९ काही फार मोठे टारगेट नाही वाटत
२१.५६ ला आपण सांगितले की आज
२१.५६ ला आपण सांगितले की आज कोहली खेळणार नाही, 'आपला कट्टा' ह्या पानावर!
आज 'गेल' थोडासा खेळेल.
<< पण क्रिकेट ची ग्लोरियस
<< पण क्रिकेट ची ग्लोरियस अनसर्टनिटी दिसेल का? >> हो, दिसत्येय ! आरसीबी २८-४ !!
गुजरातच्या फलंदाजांचा अॅटीट्यूड आवडला - " आधीं काय झालं तें मागे सोडा; आपल्याला आत्तां काय करतां येईल तें पटकन करून दाखवूंया ! " ९-३ वरून १५८ त्यामुळेच शक्य झालं.
गेल पण नाही खेळला २८ वर
गेल पण नाही खेळला
२८ वर ४
काही खर नाही दिसत rcb च आज
अजुन एक गेला २९ वर
अजुन एक गेला २९ वर
डि व्हिलीयर्स, शेवटचा आशेचा
डि व्हिलीयर्स, शेवटचा आशेचा किरण आरसीबीसाठी ! पुन्हा 'क्रिकेट ची ग्लोरियस अनसर्टनिटी' ?
आर सी बी!!!!!!!! टेक केअर
आर सी बी!!!!!!!!
टेक केअर गुजराथ लायन्स. इफ यू हॅव्ह टू लूझ, लूझ लाइक अ विनर!
ABD.... Can he do it for
ABD.... Can he do it for RCB?
Off course.... He can
The question is.... Will he able to do it today?
पाउस पडायला लागलाय ना? डकवर्थ
पाउस पडायला लागलाय ना?
डकवर्थ लुइस झाले तर आरसीबी मागे आहेत.
तो इक्बाल अब्दुल्ला पाहून पुर्वी एक महाराष्ट्राचा बोलर होता त्याचे नाव पण असेच होते ना काहितरी?
इक्बाल सिद्दीकी?
इक्बाल सिद्दीकी?
एबीडीला माहीतच नाही की टारगेट
एबीडीला माहीतच नाही की टारगेट काय आहे वगैरे! तो आपला खेळतोय.
<< Will he able to do it
<< Will he able to do it today? >> If to-day Smith can do it for Gujarat, why not ABD for RCB !!!
विकेट जायची वेळ आली आहे
विकेट जायची वेळ आली आहे
येस इक्बाल सिद्दिकी. ए बी डी
येस इक्बाल सिद्दिकी.
ए बी डी ऑन फायर. पार्टनरशिप ७० इन ७ ओवर्स
इक्बाल अब्दुअल्लाचे तीन चौके
इक्बाल अब्दुअल्लाचे तीन चौके
जस्ट अमेझिंग. अब्दुल्ला,
जस्ट अमेझिंग.
अब्दुल्ला, अब्दुल्ला, अब्दुल्ला
ABD, ABD, ABD,
संपला विषय
संपला विषय
It's ABD - for Abdulla also
It's ABD - for Abdulla also !!!
रैनाने किती वेळा आय थिंक
रैनाने किती वेळा आय थिंक म्हणले ते सांगा अन १०० रू मिळवा.
कुळकर्णी टेक अ बाव. जबरी बॉलिंग !!
कुळकर्णी टेक अ बाव. जबरी
कुळकर्णी टेक अ बाव. जबरी बॉलिंग !! >> ओ तात्या जरा तुमच्या सावत्र जाडेजा चे आकडे पण बघा
प्रविण कुमार ह्या विकेटवर चालला नाही हे आश्चर्य आहे. ABD चांगला खेळणे हे नावीन्य नाही पण अब्दुल्ला कौतुकास्पद खेळला. त्याच्या पहिल्या ओव्हरस्च्या दोन विकेट बघता त्याला नि अॅबेला दोघांना विभागून MOM हवे होते.
रैना ची मुलगी नेदरलँड मधे कशी काय जन्मला आली ? त्याची बायको भारतीय होती असे वाटते.
डीएसके ची मस्त बॉलिंग आणी
डीएसके ची मस्त बॉलिंग आणी एबीडी ची अफलातून बॅटींग. आरसीबी!!
निम्मा संघ गारद झालेला
निम्मा संघ गारद झालेला तेव्हाच मी व्हॉटस्सपवर हवेत एक विधान फेकलेले की एबीडीला घ्या नाहीतर तो अकराव्या प्लेअरला घेऊन सुद्धा एकासाईडने फोर सिक्स मारत 9-10 चा त्यासाठी साधारण असलेला रनरेट चेस करू शकतो आणि एक ओवर ठेवून जिण्कवून देऊ शकतो..
इकबाल अब्दुल्लाने समोरून चांगली साथ दिल्याने त्याला अगदीच वन मॅन शो दाखवावा लागला नाही. पण रिझल्ट अपेक्षितच लागला.
धवल कुलकर्णीला लाईन लेंथ सापडली की तो मुंबईचा मॅकग्राथ बनतो. अन्यथा साधारण बॉलर वाटतो. पण मस्तच टाकली आज. चांगल्या बॉलवर वेल डिजर्व्हिंग विकेट काढल्या.
मला कलकत्ता बेंगलोर फायनल बघायला मजा येईल.. कलकत्ता पोहोचावी कशीही बस्स!
गुजरातच्या द्विवेदीची जिगर व
गुजरातच्या द्विवेदीची जिगर व कामगिरीही [ ९ चेंडूत १९ - २ षटकार ] दाद देण्यासारखी.
" Virat is a thinker, I am not ! " - de Villiers. कालच्या अफलातून कामगिरीनंतर कौतुकाचा त्याच्यावर वर्षाव होत असताना डि व्हीलीयर्सचं हें विधान !! एबीडी बद्दलचा आदर दुणावला !!
Pages