Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
आणि नुसती अनलॉक नाही,
आणि नुसती अनलॉक नाही, इग्नीशन पण चालू होते.
आणि नुसती अनलॉक नाही, इग्नीशन
आणि नुसती अनलॉक नाही, इग्नीशन पण चालू होते.>> शिवजींचा चमत्कार.

आपल्या गाड्या .. घराचे
आपल्या गाड्या .. घराचे दरवाजे... ऑफिस चे लॉकर/ ड्रॉवर .. खर्या किल्लीने पण ओपन होत नाहित...

हिरोईन्ला केस मोकळे सोडायला लावायचा बहाणा ...
नशिब समजा मोजो खेकसले नाहीत.
नशिब समजा मोजो खेकसले नाहीत. पिनने किल्ली उघडतोय म्हणजे हा वाहनचोर दिसतोय वगैरे.
Actually स्कूटर वेणूने शोधली,
Actually स्कूटर वेणूने शोधली, गौरी त्याचं नाव नाही घेत, plan शिवचा होता हे खरं पण मिळाली वेणूला. लास्ट त्याने मदत केली हे म्हणायचं म्हणून म्हणते गौरी. ते नाही पटलं. >>>
नाही नाही...शिव लाच सगळ्यात आधी दिसली स्कूटर आर टी ओ पार्कींग मधे....
शिवजींचा चमत्कार . ओम नमः
शिवजींचा चमत्कार
. ओम नमः शिवाय.
कालचा एपि आवडला. मोहन जोशींनी
कालचा एपि आवडला. मोहन जोशींनी सीन छान केला...स्कूटर मिळाल्याचा आनंद खूप छान दाखवला.
@आनंदी, इंटरव्ह्यूसाठी
@आनंदी,
इंटरव्ह्यूसाठी धन्यवाद. मस्त आहे शिवचा इंटरव्ह्यू.
काल गौरी पण छान वाटत
काल गौरी पण छान वाटत होती...
https://www.facebook.com/steelbird.rishi
मला परवाचा पण मो जो चा सीन
मला परवाचा पण मो जो चा सीन खुप आवडला, जेव्हा आजी गावाला जाते म्हणतात तितक्यात तो दुकानदार बील घेऊन येतो आ़णि आदल्याच दिवशी सून त्यांना बोललेली असते. सगळ्यां गोष्टींचा होणारा त्रास त्यातुन येणारी उद्विग्नता मस्त दाखवली. कोणीही सहज असच रि॓अॅक्ट होईल.
नशिब मोजो खेकसले नाहीत
नशिब मोजो खेकसले नाहीत
पण मोजोंच्या लक्षात आलं, ती
पण मोजोंच्या लक्षात आलं, ती शिव शिव सारखी करतेय आणि तिच्याही मग तिने वेणूचंपण नांव घेतलं.
मितु
मितु
आणि नुसती अनलॉक नाही, इग्नीशन
आणि नुसती अनलॉक नाही, इग्नीशन पण चालू होते >>> खरं तर त्यांच्याकडे स्कूटरची डुप्लिकेट किल्ली असण्याचा सीन होऊन गेलाय तर गौरी घरातून निघताना ती चावी पर्समध्ये टाकते ( न जाणो स्कूटर सापडली तर असा विचार करुन ) असं दाखवता आलं असतं.
हिरोच्या डोळ्यात बदाम येण्यासाठी अजून कितीतरी युक्त्या वापरुन झाल्यात आत्तापर्यंत, त्यातली एखादी ढापायची ( ही ढापली त्याऐवजी )
मितु डोस्क्यात जायला लागलीय.
मितु डोस्क्यात जायला लागलीय.
आय नो यार, काल काय बोर केल
आय नो यार, काल काय बोर केल त्या मितुने. आणि गौरी आठवुन आठवुन डायलॉग़ टाकत होती.
मितु फारच अती .. शिवच्या मागे
मितु फारच अती ..
शिवच्या मागे लागलिय.. तर वेणू ला येवढ हडतुड करायची काय गरज आहे..
अॅक्टिंग पण गचाळ
Exactlly आनंदी, मीतू वेणूला
Exactlly आनंदी, मीतू वेणूला हाड-तुड(हाच शब्द आला मनात माझ्या) का करते, बिचारा. उगाच भाव देतोय तिला. तो विकी गेला, ह्या मितुला ठेवलंय आपल्या डोक्यावर इरिटेट करायला.
मितु विकीची कसर भरुन काढते
मितु विकीची कसर भरुन काढते आहे. Irritate करण्यात.
कोणीतरी जागा चालवली पाहिजे ना.
(No subject)
वॉव दक्षे, किलर फोटो.
वॉव दक्षे, किलर फोटो.
सुषमा को डिओडरेंट लेने की सलह
सुषमा को डिओडरेंट लेने की सलह देनेवालो,
कभी गौर से देखो इस शिव नाम के इंसान को भी..
मोजोला प्रेमपत्राचा एवढा
मोजोला प्रेमपत्राचा एवढा तिटकारा का आहे? अरे, कुठच्या काळात़ जगतोय हा माणूस?
मला असा doubt येतोय कि, ह्या मोजोची शुगो शि लग्न होण्याआधी U.P. ची girlfriend असावी. सो, तो तिला प्रेमपत्रे पाठवत असावा. नन्तर काही कारणाने त्यान्चा Breakup झाला असावा. मोजोने नन्तर शुगोशी Arrange Marriage केले असेल. म्हणूनच त्याला पर-प्रान्तिया विषयी आणी प्रेम-पत्रा विषयी राग आहे. आता ती U.P वाली girlfriend शिवची अम्मा निघू नये म्हणजे झाले.
आता ती U.P वाली girlfriend
आता ती U.P वाली girlfriend शिवची अम्मा निघू नये म्हणजे झाले.>>>> देवा !!!!! केकतेची सिरियल असती तर झालं असतं
देवा !!!!! केकतेची सिरियल
देवा !!!!! केकतेची सिरियल असती तर झालं असतं>>>> अगदिच सहमत.
मितु अगदीच बुटकबैंगण आणी
मितु अगदीच बुटकबैंगण आणी फताडी आहे. तिला वेणुच शोभु शकतो. पण वेणू पुष्कळ बराय तिच्यापेक्षा. मला मितुसारख्या लोकांचा खरच राग येतो, जे दुसर्यावर मैत्रीच्या गोंडस नावाखाली जबरदस्ती करतात, दुसर्याला गृहीत धरतात. फटकावली पाहीजे तिला.:राग:
मोजोला प्रेमपत्राचा एवढा
मोजोला प्रेमपत्राचा एवढा तिटकारा का आहे? अरे, कुठच्या काळात़ जगतोय हा माणूस?>>>>> मोजोच्या मुलाचे लव्हमॅरेज आहे का? कारण मुलगा पार बाईलवेडा आणी सून हिटलर वाटतीय. सासरा आणी सून नगाला नग आहेत.
अरे हा फताडी शब्द काय फ्येमस
अरे हा फताडी शब्द काय फ्येमस करताय का?
आधी त्या पआमुच्या नंदीनीसाठी आणि आता मितु.
शिव फार सही आहे.. खुप सहज
शिव फार सही आहे.. खुप सहज अभिनय करतो...
दोघे सध्या क्न्फ्युज दिसत आहेत की "मला काही वाटत आहे की नाही" टाईप मधे
काल नाही बघितलं. आता
काल नाही बघितलं. आता प्रेम-पत्र घोळ असेलना आता, खाली गौरीने मीतूचं नाव नाही का लिहिलं.
Pages