जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेनला फोन केला होता. सुरळीच्या वड्यांची ऑर्डर दिली आहे. बुवा वड्यांची ऑर्डर देतील असं सांगितलं आहे.

सुरळीच्या वड्या वजनावर विकते म्हणाली. मग आता कितीची ऑर्डर फायनल सांगावी? बेनला विचारलं तर सांगता येणार नाही म्हणाली.

अर्धा ते एक किलो ची ऑर्डर देऊन टाका हो .. Wink Happy

आणि बेनला बेसिक गेस्टिमेशन आणि थोडं अ‍ॅडव्हान्स्ड् मॉडेलिंग, फोरकास्टींग च्या क्लासला पाठवा बघू .. Wink

इतक्या प्रामाणिकपणे सांगितलं >>> तोच तर लोचा आहे. उरल्या तर वाटून संपतील पण कमी नको पडायला अशा हिशेबानं लोक जास्त ऑर्डर करत असतील ना.

मी

तर पब्लिक मला Tentative धरा आता. JFK वरून बरेच अंतर दिसते येउन जायला. मी प्रयत्न करेनच.

अरे फा NJ त कुठेतरी ये. आणि तुला कुठुन उचलायंच ते सांग. बुवा अन मी येऊ. फक्त डायरेक्ट JFK असं नको म्हणूस. बुवा बिझी असले तरी मी येईन.

एसा कुछ नही सायोबेन. मी आणि केदार येऊ शकतो तुझ्याकडे. सिंडरेलाही आली तर आपली बस होईल तयार.

मी वंदनाबेनकडून माल उचलून तुझ्याकडे येतो. माल तुझ्या गाडीत टाकून मग आपण सगळे तिथून कूच करु. Lol

Pages