जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज बेनला फोन करून सु.व. मिडियम ट्रे नक्की करायला सांगते.

बुवा, तुम्ही सगळं एकत्र पिक कराल काय? मी माझी वड्यांची ऑर्डर वेगळी देणार आहे. ती पण पिक करा प्लीज. हिशेब व्हैत लिवा.

ओके.
हे वहित लिहा हेराफेरी मधल्या अक्षय कुमार सारखं "मै पुरे पैसे देके जाऊंगा" असं काहीसं नाहीये ना?
इसका मतलब हय तू कब्बी नई जायेगा... Lol

असं नाही म्हणायचं सिंडे, बुवांना म्हणावं तुम शनिवार को है ना, मस्त नहा धोके सुव और बव लेके आना और पैसा लेके जाना. लेकिन आना हां! नै तो मै घर आके देके जाऊंगी Lol

Biggrin
मला त्यावरुन तो द अंग्रेज मधला डायलॉग आठवला.

सलिम फेकू त्याच्या स्कुटरवर बसलेला असतो आणि समोरून एक मुलगी/बाई चाललेली असते. लगेच तो सेल फोन वर बोलायला सुरवात करतो " अरे तू मैकेनिक हे पैजामा? वो लाल वाली मर्सिडिज नक्को भेज बावा..सफेद वाली भिजवा दे.. मेरेको काम हय भोत कामा हय.. एक तो गाडी भिजवा दे...."
पानवाला: दसरुपे के नुमाईश के फोन से बाते करे तो क्या बात सुने आती?
सलिम फेकू: वो तुमारे को मालुम मेरेको मालूम पोट्टी को क्या मालूम? मेरा पान तो बनाओ उस्ताद....
पानवाला: पान बनाऊ? अरे यारो, क्या तुमला मेरेको हपला समजते? पैले केई पैतीस रुपये नई दिये तुम!
सलिम फेकू: अरे मय कई भाग जा रऊ क्या, तुम पान बनाओ ना उस्ताद..!
पानवाला: बडे बडे बातां हय खाली!
Lol

मै Lol हा भारी होता! फिट बसला एकदम!

दसरुपे के नुमाईश के फोन से बाते करे तो क्या बात सुने आती

यातला नुमाईश हा जोक हैद्राबाद मध्ये राहिलेत त्यांना क्लिक होईल. नुमाईश म्हणजे हैद्रबाद मध्ये दर वर्षी होणारी जत्रा.

विकु धन्यवाद Lol आता तो जोक क्लिअर झाला.
वो तुमारे को मालुम मेरेको मालूम पोट्टी को क्या मालूम? >> यालाच आम्ही डॉन कन्सेप्ट म्हणायचो. "लेकिन पुलिस नहीं जानती की ये पिस्तौल खाली है..."

हो नुमाईश म्हणजे शो/दाखवणे हे मला माहीत होते ("बदन की नुमाईश" वगैरे वरून हिंदी चित्रपटात कोणीतरी कोणालातरी रागावलेले पाहिलेले आहे) पण इथे तो "जत्रेतला १० रू. चा फोन - म्हणजे बहुधा खेळण्यातला आहे" हा त्यातला मुख्य भाग समजला नव्हता विकुंनी सांगेपर्यंत Happy

मलाही शो हा अर्थच माहित होता फक्त. तोही फिट बसतो पण हा नवीन रेफरन्स कळला. Happy

सिंड्रेला, तुझ्या घरिच पाहिला होता पहिल्यांदा. Happy

भाई, १ वाइन, बियर, २ अ‍ॅपेटायजर्स, २ भाज्या, पोळ्या, १ राइस , २ डिजर्ट असे येते आहे सध्या.
बेसिक्स कव्हर झाले असल्यामुळे आता तुम्ही काही पण आणा, फुल्ल लिबर्टी तुम्हाला!! Happy
डेजर्ट्स आणि अ‍ॅपेटायजर्स एक्स्ट्रा असली तरी चालतातच. डन्किन कॉफी हाही एक ऑप्शन आहे .
तसेही लोक आत्तापासून उपास करायला लागलेत. झिपलॉक च्या किलोभर पिशव्या आणून ठेवल्यात. त्यामुळे बिन्दास आणा काय आणता ते Lol

एक सायो आणि एक मी.
लब्बाडे, कुठला तरी सरप्राईज एक्झॉटिक आयटेम आणायचाय म्हणून लिस्ट एवढी बारकाईने बघतेयस ना ! Lol

लब्बाडे, कुठला तरी सरप्राईज एक्झॉटिक आयटेम आणायचाय म्हणून लिस्ट एवढी बारकाईने बघतेयस ना ! >>>>>> Lol खर्‍या लब्बाड तर सासूबाई आहेत! कीप प्लगिंग इट मै!

चिंगरी नक्की कोण आहे काय आहे ते कळल्यावर समजेल ना आम्हाला देसायनू नक्की आयटम एग्जॉटिक आहे की नाही? ए भा प्र.
Proud
Lol

Pages