जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायकलला कनेक्ट करणार का पॉट, व्यायाम करताना आईसक्रीम तयार. वजन घटवताना ते पुन्हा वाढवायची तयारी. स्वःतच्या मेहनतीचे आइसक्रीम, आणि काय काय.

येस Happy

मीठ लागेल ना भरपूर >>> नमक इस्कका? Wink
अजूनही २ च लोकं दिसताहेत गटग लिस्टीत Proud कुछ तो गडबड है, दया, पता लगाओ!

>> बदलल्ये

बुवा नेहेमीच असे बोलतात की हे काही नविन .. आपल्या त्या ह्या असत्या तर त्यांनींही टोमणा मारल्याशिवाय सोडलं नसतं .. Wink

आपल्या त्या ह्याच असं बोलतात खरं आणि अमित सुद्धा बोलतो म्हणून लिहिलं. खरं ऑथेंटिक लिहायचं तर बदलल्येय लिहावं लागेल. Lol

नाही हो .. मी म्हणतेय त्या आपल्या "ह्या" वेगळ्या .. त्यांनां असं बोललेलं फारसं आवडत नाही ..तुमच्या त्या ह्यांनां विचारा म्हणजे कळेल .. Wink

त्यांनां असं बोललेलं फारसं आवडत नाही >>>> त्या 'चपाती' म्हणतात ते तरी आम्हांला कुठे आवडतं ? त्यामुळे चालायचच.. किती जणांच्या आवडीनिवडी किती जणं संभाळत बसणार.. Wink

बरोबर आहे .. जेव्हढं जमतं तेव्हढं करावं .. पण मी काय म्हणते पग्या, तू(ही) वकीलीच्या धंद्यात उतरलास काय? Wink

जेव्हढं जमतं तेव्हढं करावं >>>>> पुन्हा तेच ! करायचच नाही तर जमतं तेव्हडंचा प्रश्न कुठे आला? अजून कोण उतरलय वकिलीच्या धंद्यात ? Proud

Pagyaachaa vakilichaa dhandaa naahee, ' parakhaD, faTakaL and baaNedaar' company chaa to CEO aahe. Proud

Lol

तो सगळा परखडपणा, फटकळपणा आणि बाणेदारपणा सोयीस्कररित्या असावा अशी मला शंका आहे .. Wink

अहो पण बाणेदार बुवा उर्फ बाबु वैद्यबुवांनां काय जमतं आणि काय नाही हे तुम्ही का ठरवता, आँ? Proud

Pages