जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग Lol केदार, हा पग्या कित्येक महिन्यांपासून हे बजावत आहे मला. तुमच्या कलास ट्रिपचा सूड उगवायचा म्हणून. तू त्याचे गुलाब जंबू बंद केले होते म्हणे ट्रिप दर्म्यान? Lol

वेलकम केदार Happy
joshibuvaback.jpg

काउन्ट मी इन! माझ्याकडे करायचं का हे गट्ग ? यन्जे स्टाइल मेगा मेनू झाला नाही बर्‍याच दिवसात. Happy

क्या बात क्या बात! नेकी और पुछ पुछ?

एका हातानी "थांब" किंवा "जरा सावकाश पैडल मारा राया" असं काहीसं म्हणतेय का ती? Lol

तात्यांच्या सायकलचा हेड लाईट गंडलाय म्हणून एका हाताने लाईट दाखवून 'थांबा पुढे पाणी आहे' असे म्हणत असेल Wink

भारताचे प्रतिक म्हणून ताजमहाल दाखवल्यामूळे इतिहास संशोधक भगवे तात्या भडकणार आता मै Lol

तात्या: लिबर्टी आयलंडात कोन गं उभी?

स्ट्यॅ ऑ लि : राखन करते मी तात्याजी,
..............तात्याजी, धडक नका मारू जी
............. BRM न्हाई वं ही..

आक्का Lol

किंवा करण जौहरिय ट्विस्ट देत इकडे लगेच लिबर्टीबाईच्या मागे स्वामी नारायण मंदिर काढायचं. वंदे मातरम....
सगळे टेंपल मधले गुर्जी बिर्जी पण धोत्रासकट उघडेबंब सायकलीवर टांग मारून केदारमामांच्या मागे! जोशी बुवा घंटीच्या खाचेत भारताचा झंडा वगैरे खोचून फुल्ल बुंगाट लीड करत आहेत समस्त गुर्जी ट्रुपला.
Lol

गुर्जी बिर्जी पण धोत्रासकट उघडेबंब सायकलीवर टांग मारून केदारमामांच्या मागे! >> हा करण जौहरिय ट्विस्ट का बुवा ? अशाने मै ला लिबर्टीबाईंची लिबर्टी बेन बनवावी लागेल कांता बेन सारखी Lol

>>अशाने मै ला लिबर्टीबाईंची लिबर्टी बेन बनवावी लागेल कांता बेन सारखी Lol

हातात मशालीऐवजी बटाटेवड्यांचा ट्रे!

अशाने मै ला लिबर्टीबाईंची लिबर्टी बेन बनवावी लागेल कांता बेन सारखी हाहा

हातात मशालीऐवजी बटाटेवड्यांचा ट्रे!
>>> Biggrin

बव नाय हो फाफडा अने मिर्ची म्हणा.

Pages