जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, तुम्ही येताय हे एकून आनंदच होत आहे पण तरी तुम्ही रेजिस्टर केलेले नाही त्यामुळे एन मुहुर्तावर तुमचा नाना फडणवीस होणार आहे की कय अशी शेंखा मला येऊन राहिलीये. माझं ष्टारबक्स कार्ड आहेच माझ्या पाकिटातच गरज पडली तर.
Lol

अरेरे बुवा .. फारच बुवागिरी करता! Wink

चिंगरी म्हणजे झिंगे हो (बंगाली मध्ये) .. आता तुम्ही ठरवा एक्जॉटिक की कसं ते .. Lol

सशल तू उगीच बुवांचा फुगा फोडलास Happy त्यांच्या डोळ्यपुढे एकदम "चिकनी चमेली" स्टाइल चिंगरी नावाचा "आयटम" असेल तर असू द्यायचा की Lol
चिंगरीचा चावा >>>:हहगलो:
एक्झॉटिक बॅचलर पार्टी वगैरे डोळ्यापुढे येतीय माझ्या !

मै Proud तिकडे देसायांनी कपाळवर एक दोन चिंगर्‍या मारुन घेतल्या असतील हा सगळा विपर्यास बघून. Proud

अजून एक कोटी सुचली होती विपर्यास वर पण आवरतं घेतो, उगाच जिटिजी मधून हाकलपट्टी व्हायची. म्हणजे दाब ही गेला अन चिंगरीही गेली असं होऊन बसायचं माझं.
Lol

भौ तुला तसल्या फँटॅस्या असतील असं तू कधी म्हंटला नाहीस? Lol मी नाही तसली कामं करत पण दुसरे बुवे आहेत थंडर डाऊन अंडर वाले. Lol

>> थंडर डाऊन अंडर वाले.

Lol (काय विचित्र नाव आहे हे .. पण साऊदिंडीयन डान्स प्रोग्राम व्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया च्या काँटेक्स्ट मध्येही वापरतात ना "थंडर डाऊन अंडर"? त्या साऊदिंडियन क्रॅस डान्सेस करता मात्र फिट्ट आहे एकदम हे नाव .. :फिदी:)

वरच्या बॅचलर पार्टीतले तात्या वेगळे असे ओळखू येत नाहीत .. अशा थिल्लरपणात ते सामिल होत नाहीत वाटतं .. Wink

दुसरे बुवे >> अनेकवचन भारी

सशल - थंडर डाउन अंडर बहुधा शो आहे ऑसी मेल्स चा. वेगास मधे सतत जाहिरात दिसते. मुद्दाम सर्च न करता लिहीतोय, नाहीतर ते कुकी मधे जाउन नंतर काय दिसेल सांगता येत नाही Happy

अरे चिप्पेनडेल्सचं ब्रिदवाक्य आहे ते. Happy

सशल, बेकरीवरच्या अठ्ठ्यांऑसम्राटांनी ह्या पि जि १३ (चिंगरी फुल्ली क्लोथ्ड आहे ह्याची नोंद घ्यावी) पोस्टराला थिल्लर म्हणावं म्हणजे पामेला अँडरसननी अमेरिकन हसल मधल्या एमी अ‍ॅडम्सच्या कपड्यांना थिल्लर म्हण्ण्यासारखं आहे. Lol

आता चिपेनडेल्स गूगल करु नकोस असामी फक्त! Lol

वेगस मधला कुठला शो आहे का? मी पहिल्यांदा साउदिंडियन डान्स शो बद्दल ऐकलं; मग आऊटबॅक स्टेकहाऊस च्या मेन्यू वर बघितला एक "आयटम" (;)) "थंडर डाऊन अंडर" असं अ‍ॅडजेक्टिव्ह असलेला ..

>> अठ्ठ्यांऑसम्राटांनी,

बुवा चिंगरी ने फुल्ल टू प्रि-ऑक्क्युपाईड आहेत ..

किती अक्षरं खात आहेत!!! Proud

अमेरिकन पण आधी अएरिकन का काहितरी लिहीलं होतं .. Lol

चिंगरी फुल्ली क्लोथ्ड आहे ह्याची नोंद घ्यावी >>> Lol हो, भले ते पारदर्शक का असेनात! हो की नाही बुवा Wink
चिंगरी ने प्रिऑक्युपाइड >>> Lol

लुंगी डान्समधली कसली फँटसी बुवा ? नजर उंची करो Lol

पामेला अँडरसननी अमेरिकन हसल मधल्या एमी अ‍ॅडम्सच्या कपड्यांना थिल्लर >> Lol युवतीला थेट पामेला अँडरसन बनवले कि हो Lol

भले ते पारदर्शक का असेनात! >> आता ते पारदर्शक वगैरे आहेत कि नाही ते कसे कळावे ? Lol

अरे अरे! एक मिनीट .. मी कुठे थिल्लर म्हंटलं .. मी फक्त तात्यांच्या तोंडचं वाक्य लिहीलं .. बुवांनींही होपफुली काय जो शब्द वापरला (अठ्ठ्यांऑसम्राटांनी) तो तात्यांकरता वापरला असावा ..

तर असामी मलाच पॅमेला अँडरसन करायला निघायला .. यन्न्यायनैन्न्याय है! Happy

आणि बुवा, अपने गिरेबाँन में झाकोंकी की पहले, आँ? Lol

आता ते पारदर्शक वगैरे आहेत कि नाही ते कसे कळावे ? >> ये म्येरी कला की तौहीन हय !! त्या घागर्‍यातून चिंगरीची आ़ख्खी शेपटी दिसतेय तेबी कळेना? ! Happy

त्या घागर्‍यातून चिंगरीची आ़ख्खी शेपटी दिसतेय तेबी कळेना? >> अर्रर्र अडचणीत टाकणारे प्रश्न विचारते Lol

अमेरिकन पण आधी अएरिकन का काहितरी लिहीलं होतं >>> ओठांना ओठ न लावता बोलत असतील. स्वतःच्या
(ही आजची शेवटची लिन्क :). इथून पुढे मिनीटभर पाहा या चीट शीट साठी )

Pages