Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता:
मैत्रेयीच्या घरी.
कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१ बव(डे) - बेवडे.. आपलं
१ बव(डे) - बेवडे.. आपलं बेव(रेजं) - बुवा
२ सुव - सिंडी
३
मेन कोर्स
१ - सायो - ब. बै ?
२ -
३
४
डिजर्ट
१ - दुधीहलवा - व्ही ताई.
२ - इटालियन चीजकेक - केदारमामा
३
(No subject)
एकदम लहान मुलांची बबुच्का छाप
एकदम लहान मुलांची बबुच्का छाप लँगवेज झालीये मेनू म्हणजे. बव, बेवं, सुव, बुवा बबै!!!
पण तीन कोण आहेत >>> तू, बुवा
पण तीन कोण आहेत >>> तू, बुवा आणि फारेंड. तुम्ही फारेन्डला कुठे पिक करताय?
ज्यांना जे आणायचं त्यांना
ज्यांना जे आणायचं त्यांना कळल्याशी मतलब.
अरे ते फा चं पिक अप अजून
अरे ते फा चं पिक अप अजून गुलदस्त्यात आहे. त्याची भेट म्हणजे मोदींच्या अमेठी भेटीपेक्षा सुपरफास्ट आहे. ही माईट नॉट इवन मेक इट.
फा ला ट्रेनने प्रिन्स्टनला
फा ला ट्रेनने प्रिन्स्टनला येणंच सोप्पं पडेल असं वाटतंय.
त्याची भेट म्हणजे मोदींच्या
त्याची भेट म्हणजे मोदींच्या अमेठी भेटीपेक्षा सुपरफास्ट आहे >>> :D. मी न्यू यॉर्क ला मोठा हॉल्ट असलेली फ्लाईट घेतली तेव्हा हे गटग ५ लाच आहे मला माहीत नव्हते (माझ्या डोक्यात ते २७ फेब ला होउन जाणार होते). नाही तर एक आख्खा दिवस ब्रेक घेतला असता मधेच तेथे.
तसा दहा तास आहे, पण जेएफके वरून. आणि त्यात मला रोशेल पार्क ला ही जायचे आहे. म्हणून 'टेन्टेटिव्ह' म्हंटलो.
एकाच गटगत मोदी, अमेठी आणि
एकाच गटगत मोदी, अमेठी आणि विकु?
विकुंच्या भगव्या गाडीला
विकुंच्या भगव्या गाडीला बिलबोर्डावरच्या सोनिया गांधी हात उंचावून आशिर्वाद देतायत असं दाखवू म्हणजे चित्र पूर्ण होईल.
विकुंच्या भगव्या गाडीला
विकुंच्या भगव्या गाडीला बिलबोर्डावरच्या सोनिया गांधी हात उंचावून आशिर्वाद देतायत असं दाखवू म्हणजे चित्र पूर्ण होईल. >>> :D. एका बाजूला सोनिया तर दुसर्या बाजूला विकु स्वतः एका हातात मोबाईल, अंगात सफारी व दुसरा हात उंचावून चाहत्यांना अॅक्नॉलेज करत आहेत असे. विकु पुढच्या दोन तीन दिवसात चेहरा फ्लेक्स-रेडी टर्रेबाज होईल असे काहीतरी करा.
मैचित्राला आवाहन?
मैचित्राला आवाहन?
फ्लेक्स-रेडी टर्रेबाज >>>>>
फ्लेक्स-रेडी टर्रेबाज >>>>>
विकु ह्या आविष्यात टर्रेबाज दिसले कुठल्या वेषात तर मी धोतर सोडून...

दुसर्या विषयांवर बोलत जाईन.
तुम्ही लाख सोडाल पण तुमचं
तुम्ही लाख सोडाल पण तुमचं धोतर तुमच्यापेक्षा बाकीच्याच काही लोकांनां जास्त प्यारं आहे त्यांनीं सोडायला हवं ना?
बुवा, सशल
बुवा, सशल
विकु टर्रेबाज ते फार तर
विकु टर्रेबाज
ते फार तर असे दिसतील :

(No subject)
गाडीचा लोगो जबरी आहे आणि
गाडीचा लोगो जबरी आहे आणि सोनियाचं पोनीटलही ..
भारी चर्चा आणी जबरी मैचित्र
भारी चर्चा आणी जबरी मैचित्र
मै . आपण त्यात एक तांत्रिक
मै :D. आपण त्यात एक तांत्रिक अॅड्व्हान्समेण्ट आणू. शेल्डन कूपर च्या प्रसिद्ध 'बझिंगा' सीन सारख्या सोनियाजी विकुंना अधून मधून दर्शन देतात गाडी चालवताना
https://www.youtube.com/watch?v=S5LKXO9aCTc
गाडी भगवी हवी ना?
(No subject)
विकु : एक हात उंचावून व एक
विकु : एक हात उंचावून व एक गाडीवर (जीवर सो गांचा फोटो आहे) घाबरून ( डोळ्यात तसे भाव आणून) : देवीशपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, मी वांगे टाकून पावभाजी बनवली नव्हती. देवीशपथ सांगतो मी केदारच्या भगव्या गाडीत बसलो तरी मी भगवा नाही, मी गांधी टोपी घातली आहे, तस्मात देवी, देवी ( महमुदचा देवी हेल काढून) मला काँग्रेसमधून काढू नका.
देवी : एक हात उंचावून - विकु, अहो काय हे. दोन चारदा काय त्या जोशीबुवाला भेटलात, आता त्यांच्या बशीत चढता? अरे देवा. काय चाल्लयं हे? आधी भारत आता न्यु जर्सीत पण? ( मनात, ये भगवा रंग कब मुझे छोडेगा. Il colore dello zafferano quando ho Codega )
मेहमुद म्हंटल्यावर मला एकदम
मेहमुद म्हंटल्यावर मला एकदम तोंडाला काळं फासलेले अन चेक्सची लांडी लुंगी घातलेले "अरी हिंगम्मा.. काले से डर गय क्या?" असं म्हणत ठेक्यत नाचणारे विकु डोळ्यापुढे आले..
बुवा,
बुवा,
(No subject)
बुवांना काय सुचेल नेम नाही !
मै. केदार
मै. केदार
अरे वा एकदम येवढ्या नव्या
अरे वा एकदम येवढ्या नव्या पोस्टी आणि चित्रं. मंडळी फुल्ल टू फार्मात आहेत.
पण हे चित्र नुस्तं दहाव्या पानावर राहू देऊ नका. वरती ठिकाण/पत्ता च्या खाली खास अॅट्रॅक्शन म्हणून चिकटवून द्या.
अवांतर - ते विकु केजरीवालांसारखे दिसताहेत आमच्या स्र्कीनवरून
>>मेहमुद म्हंटल्यावर मला एकदम
>>मेहमुद म्हंटल्यावर मला एकदम तोंडाला काळं फासलेले अन चेक्सची लांडी लुंगी घातलेले "अरी हिंगम्मा.. काले से डर गय क्या?" असं म्हणत ठेक्यत नाचणारे विकु डोळ्यापुढे आले..
Pages