Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता:
मैत्रेयीच्या घरी.
कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयला हे पण ५ च आहे का? मला
आयला हे पण ५ च आहे का? मला वाटलं १२ ला होतं. मग तर तुलाच यायला जमेल का? मी तुला उचलून इकडून तिकडे नेऊ शकेन.
मी दुपारी असेन तेथे. फार तर
मी दुपारी असेन तेथे. फार तर संध्याकाळी ७ पर्यंत. तुम्ही लोक रात्री भेटणार असाल तर गो अहेड.
फा ११ ते १८.०० वेळ दिसत्येय.
फा ११ ते १८.०० वेळ दिसत्येय. तुझा टाईम झोन PST किंवा वेगळा काही आहे का?
हो तसेच असावे. बहुधा भारतातील
हो तसेच असावे. बहुधा भारतातील वेळ दाखवत आहे मला. ९:३० ते ४:३० :). ११-१८ असेल तर मी येउ शकेन.
हे कोजागिरी, मसाला दूध गटग
हे कोजागिरी, मसाला दूध गटग नसल्याने फा ने बिंधास्त यावे.
फा आहे का?
फा आहे का?
साक्षात फा येणार म्हटल्यावर
साक्षात फा येणार म्हटल्यावर काही तरी सार्कास्टिक कोटी बनवून आणली पाहिजे
कोजागिरीचा संस्प शोधायला
कोजागिरीचा संस्प शोधायला पाहिजे :). केदार - आत्ता इथे आहे का विचारतोयस की गटगला.
सिंडी - फ्रेण्डसमधलीही चालेल
गटगला
गटगला
हो. नाव नोंदवले आत्ताच.
हो. नाव नोंदवले आत्ताच.
मैचं घर हा वेणू नक्की झाला
मैचं घर हा वेणू नक्की झाला आहे होssssssss!
मग आता मेणू पण येऊ द्यात !!
मग आता मेणू पण येऊ द्यात !!
अरे वा वा! एकदम ऑथेंटिक गटग
अरे वा वा! एकदम ऑथेंटिक गटग स्टाईलनी बतावणी झाली की!
येऊन जाऊ द्या मेनू! मी पण विचार करतो.
मै, तू मेनू थीम सांग हवं तर.
ऑरेंज, पिवळ्या आणि काळ्या
ऑरेंज, पिवळ्या आणि काळ्या कार ये जा करायला ठेवा.
बुवांना पिवळी पँट घालून गोविंदा ष्टाईल मध्ये नाचने भाग आहे.
ये जा? कुठून कुठे?
ये जा? कुठून कुठे?
कुठून कुठे ही. म्हणजे तुझे
कुठून कुठे ही. म्हणजे तुझे घर ते मैचे घर. किंवा माझे हॉटेल ते मैचे घर इत्यादी.
वंदनाबेन आणि/किंवा हसुबेनला
वंदनाबेन आणि/किंवा हसुबेनला चांगले जमतात असे पदार्थ आणता येतील अशी थीम ठेवा.
बव, उंधियो हे नक्की तर.
वा वा उंधियो का?
वा वा उंधियो का? बेस्ट.
मेगा मेन्यू म्हणजे किती डिश. ८-१० ?
माझी हवेली, ने - आण करायला
माझी हवेली, ने - आण करायला ठेवलेल्या गाड्या आणि येणार्या जाणार्यांच्या स्वागताला नाचणारे बुवा:
महान.
भार्री
भार्री
सिंडी तिच्या ऑरेंज दुचाकीवर
सिंडी तिच्या ऑरेंज दुचाकीवर येते आहे आणि तिचा मुलगा तिच्याकडे 'माय मॉम इज कुल" असे काही लुक देऊन बघतोय हे पण टाक.
(No subject)
(No subject)
माय मॉम इज कुल हा फार क्षणिक
माय मॉम इज कुल हा फार क्षणिक साक्षात्कार असतो रे
ढोली तारो पोशाख भारी.
ढोली तारो पोशाख भारी.
बुवांच्या नाचण्याकरता खास
बुवांच्या नाचण्याकरता खास 'बोरात' स्टेप्स रेकमेण्ड कर्तो त्या दिवशी.
https://www.youtube.com/watch?v=Sz3PMfADPdQ&t=0m27s
त्याच्या स्वतःच्या मते (बोरात च्या. बुवांच्या नव्हे) - हा डिस्को डान्स आहे.
मै
मै
अरे?! लिहा की मेनू. थीम बीम
अरे?! लिहा की मेनू. थीम बीम जाऊ दे. तुम्ही काय आणता बोला.
वर्हाडी चिकन करावं का? की जास्त मेंब्रं व्हेजी. आहेत?
Pages