जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुला कशाला हव्यात त्याच्या उठाठेवी ?? ऑं ?

बघा! ह्यांचा तो बाणेदारपणा आणि आमच्या त्या उठाठेवी .. येन्यायनैन्न्यायहै!

Pagyaa, melyaa tuzhyaa saaThee var post paaDalee te kaay aahe mag?

soyeeskar asaNaarach! Asheel nasalelyaa airyaagairyaansaaThee kashaalaa vaaparaayachaa?

अहो बुवा .. एकतर आम्ही इथे भांडून तुमच्या त्या ह्याचं फूटेज वाढवतोय ना?

तात्यांकडे कॅश शिल्लक असेल तर म्हणावं थोडी आमच्यावरही उधळा आमची तिकीटं काढून .. Lol

तुम्हारे नक्शेकदम हो .. आमचे काबिल दोस्त बाबु ह्यांनीं मुद्दा तडीस नेण्याऐवजी "बसा ओरडत" असा सल्ला दिला .. मग आम्ही तो अंमलात आणत आहोत ..

Pagyaa, melyaa tuzhyaa saaThee var post paaDalee te kaay aahe mag? >>>> वकिलांनी जरा चांगलं बोलणं अपेक्षित असतं ना? त्यामुळे मला वाटलं अजून कुठे केलीस की काय विकिली. Proud

त्यापेक्षा गटग ला या! >>>> बुवा आता हाच अन्याय है.. ! आम्ही (म्हणजे मी) आलो की तुम्ही नसता.. आणि जमत नसेल तेव्हा आग्रह करत बसता. हे म्हणजे अगदी ते हे* करण्यासारखं झालं!
* - सुयोग्य अनॉलॉजी आठवली तर वाक्यात घालून घ्या.. Proud

Faa, Lol

हे म्हणजे अगदी ते हे* करण्यासारखं झालं!
* - सुयोग्य अनॉलॉजी आठवली तर वाक्यात घालून घ्या..

KavaLee kaaDhalyaavar chaNe samor fekalyaasaarakha.n...?

अर भौ, एकदाच मी नव्हतो तर किती वेळा बोलशील अजून? Lol
तरी बरं आईला घेऊन डिसीला गेलो होतो ह्याचा सबळ पुरावा होता नाहीतर काय केलं असतं काय माहित. Lol

सशल Lol

वकिली करताय की काय?
Muddaa sampalyaacha laxaN>>> हे मी मुडदा संपल्याचा वाचलं.

नीट भांडा मराठीत.

सैपाकपाणी सोडून वकिलीच्या गप्पा दिसल्यामुळे बरं वाट्तंय Wink

सशल तुझी इथली फलंदाजी पाहता या सगळ्यांनी मिळून बरोबर किनार्^यावाल्यांचं रेप्रेझेटेशन करण्यासाठीचं तिकिट सशलसाठीपाठवलं पाहिजे असा ठराव संमत करून तुझ्याच वतीने तो मंजुर पण करते Proud

>>साउथकर
हे आधी कळलंच नव्हतं. फा, तू काय ते मुव्हिंग करण्याबद्दल नंतर पोस्ट टाकीन म्हणला होतास ते हेच का साउथ Proud (लगे हातो तारीफ कम टोमणा टाइप आठवण करून देते Wink )

अय अरे बायांनी रेजिस्टर करा ना आता? बदलली की तारिख? आम्ही काय तिघं बुवा लोकं जमून नुसतं आईक्रिम घोटायला लावू नका आता! Sad Lol

करू हो, घाई काय आहे?
त्या ह्यांनी पासवर्ड दिला तर त्यांच्या वाटचं रजिस्टर करून दोन चार पोस्टी पाडीन.

Pages