Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता:
मैत्रेयीच्या घरी.
कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>खरा इंटरेस्ट असतो हो पण
>>खरा इंटरेस्ट असतो
हो पण त्याने फार रांधावं लागतं त्याचं क्वाय
(हे वाक्य एकंदरित माबोवरचे पाकृ धागे पाहात असल्यामुळे जनरलीच लागू आहे झालं. )
हो विंटर बद्द्ल अगदी..टोट्टल सहानुभूती...सगळ्यांना कुठे योग्य किनार्^यावर यायला जमणार
आयला किती गालगुच्चे उधार होत
आयला किती गालगुच्चे उधार होत आहेत काय माहित! हा पग्या गटगला आला की न्हाऊन निघणार आहे गागुंमध्ये.
(No subject)
बुवांना टफ काँपिटिशन असल्याचा
बुवांना टफ काँपिटिशन असल्याचा आनंद होतोय का काय? भारीच खिदळतांय हां
दोन्ही मैचित्रे आणि
दोन्ही मैचित्रे आणि प्रतिक्रिया धमाल
पण टेबला वर कॅश वाली सोडून
पण टेबला वर कॅश वाली सोडून एकही प्लेट व ग्लास शिल्लक नाही? खाया पिया कुछ् नहीं और तात्याने बिल दिया बारा आना टाईप सिच्युएशन का? की हे एखादे प्रीपेड रेस्टॉ आहे?
प्रीपेड नाही प्रीखाऊ म्हण फा.
प्रीपेड नाही प्रीखाऊ म्हण फा. पेमेंट होतंय खाऊचा पत्ता नाही. होम डिलिव्हरी दिली असेल आणि हे इथे चर्चा करताहेत आणि अर्थात पैसे दिले जाताहेत.
मैचित्रं सही आहेत. मृची लावणी
मैचित्रं सही आहेत.
मृची लावणी कम प्रेम गीत मस्त एकदम.
६८ पोस्टी पडल्या पण जोशीबुवा
६८ पोस्टी पडल्या पण जोशीबुवा सोडून मंडळी रजिस्टर करेनात.
सायकलवरचे गुर्जी म्हणलात
सायकलवरचे गुर्जी म्हणलात म्हणुन लगेच आलो बघायला......
धोतर नेसुन बीआरएम ची आयडिया चांगली आहे..... त्या सेप्रेट महागड्या पेशल पॅडींग वाल्या चड्ड्या घालायची गरज नाही. धोतराचा काष्टाच नीट घट्ट आवळून घातला म्हणजे पुरेसे आहे.
चित्रे व बाफ धमाल. पण दोनच
चित्रे व बाफ धमाल. पण दोनच लोक्स रजिस्टर. डेट आहे का?
त्या लिबर्टीच्या पुतळ्यामागुन
त्या लिबर्टीच्या पुतळ्यामागुन भन्साळ्यानेही एवढी लिबर्टी घेतली नसेल.
मैचित्र न प्रतिसाद
मैचित्र न प्रतिसाद
>>>>> तात्या बिल "कॅश" मध्ये
>>>>> तात्या बिल "कॅश" मध्ये देतात .. <<<<<
मग्ग? तुम्हाला काय असे वाटले का? की जसे पूर्वीचे राजेमहाराजे गळ्यातील मोत्याचा कंठा किंवा सोन्याचा हार काढून द्यायचे, तसे तात्याही करतील? (म्हणलं, हल्ली पुण्यात रहातात ते.... विसरलात का?)
धमाल! दुसरे चित्र जेवणाचे
धमाल!
दुसरे चित्र जेवणाचे टेबल वाटत नसून लुटीच्या मालाचे वाटप वाटते आहे. भयभीत, निर्विकार, रिजॉईस्ड सगळे चपखल बसतायत. 
तात्यांचा आयफोन दाखवा मै पुढच्या चित्रात!
ओ बुवा, न्हाऊन निघायला ते काय
ओ बुवा, न्हाऊन निघायला ते काय बोरन्हाण आहे का?!
अर्थात ह्या कोंटेक्स्टमध्ये 'बोर'न्हाण चालेल.
बादवे, गागु राहू द्यात तुम्हालाच.. तुम्हीच खरे गागुसम्राट !
जेवणाचे टेबल वाटत नसून
जेवणाचे टेबल वाटत नसून लुटीच्या मालाचे वाटप वाटते आहे >>>
हे परफेक्ट आहे.
गागु राहू द्यात तुम्हालाच >> >पराग, बुवा त्यांचे तुला ऑफर नाही करत आहेत, तुला स्वतंत्र मिळतील बहुधा. फक्त नॉन-ड्राइव्ह थ्रू
अरे काय चाललय काय?
अरे काय चाललय काय?
बुवा, आँप टेन्सन है जी ,
बुवा, आँप टेन्सन है जी , गुस्सा है जी?
नो नो. पोस्टी वाढवायला अशा
हे बाकी अगदी खरं
हे बाकी अगदी खरं
मग वाढल्या का पोस्टी..
मग वाढल्या का पोस्टी..
हे काय वाढत आहेत एकेक करून
हे काय वाढत आहेत एकेक करून
हो, थेंबे थेंबे तळे साचे!
हो, थेंबे थेंबे तळे साचे!
२७ जमणे नाही.
२७ जमणे नाही.
म्हणून तारिख सांगायची नसते...
म्हणून तारिख सांगायची नसते... +१
तो ट्रॅप आहे गोगा
तो ट्रॅप आहे गोगा
३६ तास १४ मिनिटांचा
३६ तास १४ मिनिटांचा इव्हेंट!!! घाबरले लोक.
३६ तास १४ मिनिटांचा
३६ तास १४ मिनिटांचा इव्हेंट!!! >>
नक्की बीआरएम बरोबर अजुन काय काय करणार आहेत बुवा आणि तात्या
पॉटमदी आईसक्रिम तयार करणार
पॉटमदी आईसक्रिम तयार करणार आहोत गरागरा गरागरा फिरवून!
Pages