Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता:
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.
सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्की नेहमीच दारू पाजतात
झक्की नेहमीच दारू पाजतात फुकटात म्हणून तर लोकं एवढी आतुर त्यांना भेटायला.
झक्की
झक्की
(No subject)
बुवा, गटग मस्तंच झाले. नवीन
बुवा, गटग मस्तंच झाले. नवीन घर सुंदर. तब्बल २.५ वर्षांनी सगळ्यांना भेटण्याचा योग आला. मज्जा आली सगळ्यांना भेटून
नेमके ते सोडून बाकी सगळे पदार्थ पोतडीत घेतलेले.
अक्षरश: खा-खा खाणे म्हणतात ना तसे खाल्ले. केक यम्मी होते. त्याचा परिणाम की काय घरातील ज्यु. मेंबरने दुसर्र्या दिवशी उठल्याबरोबर "i want cake for breakfast!" हा एकच पाढा लावला
Pages