Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता:
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.
सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीसी असेल तर नाय लागत, नसेल
जीसी असेल तर नाय लागत, नसेल तर 'ओ कॅनडा' म्हणा जोराने. जीसी देऊन घेतील आत
धनि, गूगलबाबांपेक्षा एफिशियंट
धनि, गूगलबाबांपेक्षा एफिशियंट आहे की!
धनि, गूगलबाबांपेक्षा एफिशियंट
धनि, गूगलबाबांपेक्षा एफिशियंट आहे की >> पोटापाण्याचं काम हाय करावेच लागणार
'ओ कॅनडा' म्हणा जोराने >>
बुवा, वा वा! अंतरकोस्टीय ए वे
बुवा, वा वा! अंतरकोस्टीय ए वे ए ठी! ह्याला बुवाशिष्टाई नाव द्या!
दोन किनार्यांतला माबोकरांना एकत्र आणणं (फक्त) खायचं काम नाही.
बशीत जागा नको. केप कनाव्हरालहून क्रूजबोट निघेल. अटलांटिक सिटीला उतरवायला याल का बुवा? किनार्यानी जाताना रुमाल हलवा, थांबवू.
आमच गाव (क्लीव्हलॅड , ओहायो)
आमच गाव (क्लीव्हलॅड , ओहायो) काढल की नवीन रुट मध्ये , नाहीतर घरी येउन चहा पाणि घेउन घेला असता.
जरा हुस्टन वरुन डलास ला येवदे
जरा हुस्टन वरुन डलास ला येवदे बस. म्या बि येयिन म्हणतो.. तेवढीच ओळख देख व्हयिल
हाये हाये ह्युस्टन - डल्लास
हाये हाये ह्युस्टन - डल्लास - तलसा - आयोवा पार मिड-वेस्ट पालथा घातला आहे
मी काय म्हणते तुम्ही मंडळी
मी काय म्हणते तुम्ही मंडळी निघा आत्ताच. एवढा पल्ला गाठून मजल दरमजल करत याल तेव्हा याल.
>> किनार्यानी जाताना रुमाल हलवा, थांबवू.>> आत्ता? कमरेचा सोडून की काय?
डबल
डबल
एवढे माइल्स झालेत, उसगावाचे
एवढे माइल्स झालेत, उसगावाचे दोन्ही किनारे झालेत तर अॅटलांटिकचा इकडचा किनारापण घ्या..
अरे काय दंगा चालवलाय?!! या
या या, सगळे या!
२४ ऑक्टोबर करतो आता डेट.
कुणी पान-तंबाखुची सोय करता का
कुणी पान-तंबाखुची सोय करता का टाइप बशीमध्ये नेटची वेवस्था करत असाल तर वफब घेऊन येऊ आमी बी.
बुवा धागा अमेरीकेत काढायचा
बुवा धागा अमेरीकेत काढायचा ना? आता गटग आतर्राष्ट्रीय होणार
बुवा, ती डेट तुमची तुमी करा.
बुवा, ती डेट तुमची तुमी करा. त्याला एव्हडी सग्ळी अमरिकेची पावणी कशाला?
बुवा, नक्की किती डेट्स आणि
बुवा, नक्की किती डेट्स आणि कोणाकोणाबरोबर ते एकदा नक्की करा
टण्या, रार, येणार ना? धनि,
टण्या, रार, येणार ना?
धनि, तारिख २४ केली आहे.
आक्का? मंदार, सशल, र्म्ड, सी, सब बेकर?
बाकी बारा एरियामधल्या माझ्या होम कॉन्स्टिट्युअन्सी मध्ये प्रचार करायला लावू नका मंडलिनो!
फा कुडय?
असामी?
टण्या, रार, येणार ना? धनि,
टण्या, रार, येणार ना?
धनि, तारिख २४ केली आहे.
आक्का? मंदार, सशल, र्म्ड, सी, सब बेकर? अंजली, पग्या?
बाकी बारा एरियामधल्या माझ्या होम कॉन्स्टिट्युअन्सी मध्ये प्रचार करायला लावू नका मंडलिनो!
फा कुडय?
मी नंतर येईन बुवा. नव्या घरात
मी नंतर येईन बुवा. नव्या घरात एवढ्या लोकांच्यात आदरातिथ्य होणार नाही माझ.

एवढ्या लोकांची लुगडी , धोतरं, टॉवेल टोपी,नारळ सगळ आहेर पाहेराच होणार का ?
बुवा, बजेटमध्ये बसणारं तिकीट
बुवा, बजेटमध्ये बसणारं तिकीट सहज मिळालं तर नक्की. पण त्यानंतर तारीख नाय बदलू देणार!!
बस जरा खाली प्यऊर्टो रिको
बस जरा खाली प्यऊर्टो रिको वरून घेतली तरचे सारे कुटुंबही जमेल गटगला..
विकु त्यांचं पोर्टो रिकोचं
विकु
त्यांचं पोर्टो रिकोचं खटलं येईल की विमानाने. हवंतर आपण मृची सोबत देऊ तिला.
इकडे ही जंत्री जमल्याचं पाहून
इकडे ही जंत्री जमल्याचं पाहून आता बुवांना ती "बारात" कंसातून बाहेर काढायला सांगितलं पाहिजे.
प्यऊर्टो रिको वरून बारातचं आठवलं
सीमा यायचं जमव. आक्का,
सीमा
यायचं जमव.
आक्का, ओके.
विकु, ते पोर्टो रिकोचं राहूदेत. तुन्ही यायचं बघा!
वेका, गटग, बारातच आहे. येणार ना?
ल्हान धोत्री मोठ्ठा सोगा घेतलाय त्यामुळे संभाळून घ्या मंडळी!
धनि ती बस सिअॅटलहून सुरू कर
धनि ती बस सिअॅटलहून सुरू कर की. आम्ही काय घोडं मारलं ओ बुवा? आमाला बी बोलवा की कल्ला करायला.
अवो सगळ्यांना आमंत्रण आहे!
अवो सगळ्यांना आमंत्रण आहे! तिकडे बेकरीवर येऊन सगळ्या बेकरांना आवताण दिलय!
विकु म्हणजे प्रेम चोप्रा आहेत
विकु म्हणजे प्रेम चोप्रा आहेत ... आता "बलवंत राय" असा आयडी घ्या
अरे ॑अलच कि जीटीजी, सॉरी
अरे ॑अलच कि जीटीजी, सॉरी ऑक्टोबरमधे अवघड आहे , व्हर्चुअली देअर येउ शकते :).
मनीषला घातलं बशीत की ताई आणि
मनीषला घातलं बशीत की ताई आणि भावोजींना पण उचला.
सिंडरेला, बस कशी जाईल मनीष
सिंडरेला, बस कशी जाईल मनीष कडे? एयरबस असेल तर ठीक...
नाहीतर त्या क्रूझ ला जरा तिकडंन घ्यायला सांगा 
दारावरून बस नेऊनपण कोणाला
दारावरून बस नेऊनपण कोणाला आठवण नाही झाली माझी. अनिलभाई कुठे आहेत?
Pages