बाराबुवा गटग (बारात बुवाच्या घरी गटग)

Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता: 
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.

सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेनू:
स्प्रिंग रोल्स, वेज मंचुरियन

पनीर मखनी, वेज जालफ्रेझी, नान

एग फ्राईड राईस

डिझर्टचा बंदोबस्त चल रेला हय. सध्या गुलदस्त्यात.

लोल सायो. हा त्यांचा प्रांतं नाही. हे स्पाईस ग्रिल आणि कॅफे इंडिया म्हणून रेस्टॉरंट आहे त्यांच्या कडे स्प्लिट केलीये ऑर्डर.

मै, Happy

डिझर्टचा बंदोबस्त चल रेला हय. सध्या गुलदस्त्यात >>> गुलकंद वाढणार का डेझर्ट म्हणून? Proud
बुवा अभिनन्दन Happy
आणि खूप खूप शुभेच्छा Happy

मेन्यू भारी आहे!! वाचून भूक लागली.
कुठला मेन्यू भारी? मसाले, चटण्या , पुस्तकं, झाडं, बिया वगैरे? पु. लं चा सखाराम गटणे भस्म्या रोग झाला असल्याप्रमाणे पुस्तके वाचायचा म्हणे. तसले काही आहे की काय?

झाली का तयारी?

बाई, सायो- उद्या गुण्यागोविंदानं जा, गाडीत होमवर्क, सॅट इ. बाईंच्या माळ्याला मानसिक त्रास होइल असे विषय काढू नका.

बुवा, प्रयत्न करत होतो पण सोमवारी मूळच्या किनार्‍यावर हापिस चे बोलावणे आल्याने येउ शकत नाही. मजा करा लोकहो. अनेक मैचित्रप्रधान गोष्टी करा.

>> मैचित्रप्रधान गोष्टी करा
Lol

सायो नाही, माळी नाही, कुण्णी नाही! मैं और मेरी तनहाई! Proud
झक्की, बशीत येता का?

मैचित्रप्रधान गोष्टी Lol आता आली का पंचाईत?! उद्या बुवांना जितेंद्रसारखे कपडे घालून मटक्यांमधून नाचायला लागणार. Proud

त्याआधी त्यांना तो एल्विस कॉश्च्यूम पण करायचाय! काय काय कार्यक्रम बसवायला लागणार आहेत उद्या !!
लेट्स् सी- ती पांढरी पँट आणि शूज दोन्ही नाचात चालतील . आधी जीतेन्द्र नृत्य होईल. मग पटकन शर्ट काढून ते हाफ जॅकेट घालतील बुवा. तोवर कुणी तरी त्यांची मिशी पुसून त्यांना गॉगल द्या. की झाले बुवा तय्यार !! Lol

मी काही जितेंदर शेपमदी नाहीये. बसवायला जायचो टाकी ओ टाकी अन ते आडियन्सला उलाला उलाला सारखं बुंबाट दिसायचं! Lol

Pages