बाराबुवा गटग (बारात बुवाच्या घरी गटग)

Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता: 
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.

सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निघाल्या का बशी? खा प्या मजा करा.

गटगला न येण्याचं प्रायश्चित म्हणून मी वृत्तांत लिहिते आहे. समारंभ आटोपला की प्रकाशित करेन.

गटग मस्त झालं, बुवांचं घर आणि आजू बाजूचा परिसर अगदी सुंदर !!
भाई, माणूस अन बामा अशा रेअर तश्रिफ आल्या होत्या. विनय पण तसा रेअरच Happy झक्कींनी येऊन चार चाँद लावले!
खाणं फार म्हणजे फारच झालं!! १०,००० कॅलरी "खाते व्हा" गटग झालं एकुणात Happy आता महिनाभर चालते व्हायला लागणार !

मंडळी, पार्किंग बद्दल इमेल केला आहे तो बघणे >>> मला वाटले ड्राइव्ह थ्रू गालगुच्चा स्टॉल लावला आहे की काय Happy

फा Lol

वैद्यबुवा, गटग फार आवडले. लै मज्जा! फार आनंद झाला इतके दिवसांनी सगळ्यांना भेटून. काही जणांची अनुपस्थिति जाणवली.
विनय फोटो छानच.
नेहेमी प्रमाणे इतर मायबोलीकरांचे स्मरणपूर्वक गुणवर्णन करण्यात आले.

खाणे पिणे भरपूर व रुचकर. स्वीट डिशेस तर फारच छान!
एकूण वैद्यबुवांना Master of Hostility अशी पदवी द्यावी असे वाटते.

Happy Light 1

स्मरणपुर्वक गुणवर्णन Lol
होस्टिलिटी Lol

धन्यवाद झक्की! तुम्ही आल्यामुळे एकदम जानदार झालं गटग. Happy

धन्यवाद.

आता मैचित्रपूर्ण अहवाल पण येऊ द्या. म्हणजे काही दिवसांनी गटग बद्दल विचारलेत तर मायबोलीवर बघून सांगता येईल.
नाहीतर टीपापा वर म्हणतात तसे त्या यांच्याकडे हे होते तिथे खायला त्या ह्यांच्याकडून ते आणल होते ते फारच, अगदी, म्हणजे, असे होते. पण तेंव्हा ते, हे आले नव्हते. असे सांगावे लागेल.
बाकी हेच सगळे गटग चा वृत्तांत म्हणून खपेल.
चला, या वेळचा वृत्तांत मी प्रथम लिहीला.

Pages