Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता:
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.
सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टण्या खरय, एका पार्टीत जेवण
टण्या
खरय, एका पार्टीत जेवण झालं की पोट असं वेगळं दोन हातानी उचलून आणावं लागत पुढे गाडीत वगैरे बसवायला.
बुवा
बुवा
यक्स बुवा.
यक्स बुवा.
पोट असं वेगळं दोन हातानी
पोट असं वेगळं दोन हातानी उचलून आणावं लागत पुढे गाडीत वगैरे बसवायला. >>> बुवा
बुवा, नाही जमायचं ह्या
बुवा, नाही जमायचं ह्या गटगाला.. पुन्हा केव्हा बारात चक्कर झाली तर येईन तुमचं घर पहायला.. (तुम्ही त्या दिवशी मुद्दाम कुठेतरी पळून जाऊ नका म्हणजे झालं..
)
फोटू पाठवा घराचे..
गटगाला मज्जा करा सगळे.. !!
तुम्हाला कितीही पार्ट्या
तुम्हाला कितीही पार्ट्या अटेंड करता येत असतील आता एका दिवसात. तुम्ही काय खात नाय की पीत नाय! << बरूब्बर.... पार्टीला जायचे.. पाणी प्यायचे की लगेच दुसर्या पार्टीला निघायचे..
मी कुठेतरी पळायला जाणार असेन
मी कुठेतरी पळायला जाणार असेन नेमका तेव्हा येऊ नकोस पग्या!
यु आर वेलकम एनिटाईम.
(तुम्ही त्या दिवशी मुद्दाम
(तुम्ही त्या दिवशी मुद्दाम कुठेतरी पळून जाऊ नका म्हणजे झालं.. >>> छ्या ! ते काय पुणेकर नाही, चान्गल खाउ-पिउ घालुन (फुड वन्दना बेन कडुन का असेना) वर कुठे जायच अस्ल तर तिथ् तुम्हालाबी नेतील ...नाशिककर आहे ते!
अहो, आमच्या बेनचं फूड चांगलं
अहो, आमच्या बेनचं फूड चांगलं असतं म्हटलं. वडापाव तर लय भारी.
प्राजक्ता, तू शिट्टीत रहातेस ना? मग फार लांब नाही. ये कधीतरी गटगला.
प्राजक्ता नाशिककर म्हणून
प्राजक्ता
नाशिककर म्हणून प्राऊड आहेच पण पुणेकरांना काहीच बोलू शकत नाही कारण ओळ्खीच्या सगळ्याच पुणेकरांकडून खुपच उच्च दर्ज्याचं आदरातिथ्य मिळालय आत्ता पर्यंत.

प्राजक्ता शिट्टीकर आहे? यायचं जमव की!
बुवा एक आय्कॉनच बनवला
बुवा

एक आय्कॉनच बनवला गागुसाठी
आता मैचित्र खरंच सगळ्या
मै तिकिटावरचा बुवा बराच
मै
तिकिटावरचा बुवा बराच गोंडस आहे रियल लाईफ पेक्षा. तुला जिटिजिला एक्ष्ट्रा डिजर्ट बांधून देईन. 
(No subject)
बुवा,पराग जस्ट जोकिन्ग ह! मी
बुवा,पराग जस्ट जोकिन्ग ह!
मी बॉस्टन कर! यावेळेस नाही पण पुढे कधी तरी नक्कि जमवु!
२४ ला लेकिचा डान्स अराउन्ड द वल्ड प्रोग्राम
सायो बेन! हमको पता है वन्दना बेन के बारे मे इसलिये तो बोला!
मैच्या कलेचा बहर आँ? डान्स
मैच्या कलेचा बहर

आँ? डान्स अराऊंड द वर्ल्ड म्हणजे नाचत नाचत जगाला वळसा का?
नाही ,विविध देशातले डान्सेस!!
नाही ,विविध देशातले डान्सेस!! आमच्या टाउनला ३०० वर्श पुर्ण झाली त्याच्या अॅनिव्हरसरी निम्मित्ते!
२४ ला दुपारची कोजागिरी करणार
२४ ला दुपारची कोजागिरी करणार काय बुवा? दालचिनी घालून चहा, सॉरी दूध द्या सर्वांना!
आता जिटिजि माझ्या घरी आहे आणि
आता जिटिजि माझ्या घरी आहे आणि बाफं पण मी उघडलाय म्हणून ठीक आहे टण्या नाहीतर ह्या पोस्टीवरुन तुला चांगला दवणीय मार मिळू शकला असता एखाद्या नॉन चावट होस्ट माबोकराकडून.
ओ बुवा दह्या-दुधाचं काही ठेवू
ओ बुवा दह्या-दुधाचं काही ठेवू नका. कोजागिरी रात्री असते तसं पण.
तुम्ही या तर खरं. तुमच्या
तुम्ही या तर खरं. तुमच्या पासून दह्या दुधाची भांडी लांब ठेवू. तुम्ही सरबतात बघा पाहिजे तर चंद्र.

आता मला कोजागिरी करताय की
आता मला कोजागिरी करताय की डोहाळजेवण असा प्रश्न पडलाय.
अरे कोजागिरीत पण करतात ना? की
अरे कोजागिरीत पण करतात ना? की मला गंडवलं लहान पणी माझ्या मित्रांनी? मां की आंख! खुप वर्ष टिकला की हा गैरसमज!
बुवा, कोजागिरीच्या रात्री,
बुवा, कोजागिरीच्या रात्री, दह्या-दुधाच्या भांड्यांत, तुम्ही कुणाची तोंडं बघितलीत रिच्युअल म्हणून?
मला कल्पना नाही बुवा. आम्ही
आक्का मी ऑनेस्टली कोजागिरी
आक्का
मी ऑनेस्टली कोजागिरी अशी साजरी केली नाहीये कधी. मला वाटतं मै च्याच घरी केली म्हणता येइल. तिथेही मी तो दुधाचा ग्लास सांडून राडा केला. 
>>>तिथेही मी तो दुधाचा ग्लास
>>>तिथेही मी तो दुधाचा ग्लास सांडून राडा केला

ग्लासातल्या दुधात कोण दिसलं?
हो ते सांडल्याचं विसरलेच होते
हो ते सांडल्याचं विसरलेच होते मी
पण २४ ला कोजागिरी नाहिये ना?
आक्का, कोणी दिसतच नव्हतं
आक्का, कोणी दिसतच नव्हतं म्हणून आणखिन वाकून डॉकावून पाहिलं अन त्यामुळे घात झाला. आधी प्यायलेलं रंगीत पाणी अंगाशी आलं.
रंपा आणि मग दूध.
रंपा आणि मग दूध. अरारा.
तुम्ही राडा केलात म्हणुन सिंडी रागाने 'दह्या-दुधाचे काही नको' असे म्हणते आहे का?
Pages