बाराबुवा गटग (बारात बुवाच्या घरी गटग)

Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता: 
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.

सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅरोलिना पर्यंत मी बस धाडलेली आहे पुर्वी, इतका काही वाईट नाही प्रवास. ८ तास लागतील साधारण. बशीचं जमवा. त्या बशीत होतो तो दंगा वेगळा.

हे हे हे. आर्च से पंगा नय लेनेका क्या?. Happy
काय आर्च कशी आहेस?. बर्‍याच दिवसानी दिसलीस.
येणार हैस का? Happy

तेच तर. आता जागा नि तारीख पक्की झाली. मग नक्की कोण कोण येणार ते लिहायला घ्या.
मला यायची फार इच्छा आहे.

आयला इकडे कोणीच फिरकेना? Uhoh
एनिवे, सध्या कन्फर्म्ड असलेली डोकी (रेजिस्टर केलं नसलं तरी).

वृंदा ताई, एबाबा, मै, बाई, लालू, सिंडरेला(?), झक्की. टोटल ७

२४ पुढे ३१ किंवा नोवेंबर मध्ये जरी ढकललं तरी माझी हरकत नाही.

देसाई, भाई?

तारीख ठरवा, मी ऐनवेळी सांगते येणार की नाय. सध्या इतर अनेक मांडव पडलेत त्यामुळे नक्की नाही. तुम्ही आधीच्या घरापासून फार साउथला नसाल गेला तर मला एक तासच लागतो तसं पण.

अभिनंदन बुवा.
घरात जिम बनवली की नाही?

तुम्ही सलमान सारखा एखादा शर्टलेस डान्स कम सिंगिग परफॉर्मन्स करणार असाल तर मी ही येईन म्हणतो एनसी वरून. Wink

ओके सिंडरेला. Happy

हायझनबर्ग Lol आता काय वय राहिला का भौ माझं नाचायचं?

जिम असं नाही पण थोडं फार एक्विपमेंट आहे. ट्रेडमिल, बेंच, थोडे वेट्स वगैरे. रोअर घ्यायचा होता पण उगाच जागा घेइल म्हणून नाही घेतला.

अंजली पण विचार करत होती यायचा. जमत असेल तर बस करुन या. Happy

मै Happy

काढा काढा!! काही नाही तर बुवांच्या शरीरावर मुठभर मसल्सच चढतील.

चित्राला चुलबुवा पांडे असं नाव द्या.

नको रे भौ! अरे ती खुप वात्रट आहे.

मी नाचताना अन तू तिकडे हातात गजरा घालून लोड तक्क्याला टेकून (स्वतःच्याच) गजर्‍याचा वास घेत आनंद घेत आहेस असं काहीतरी चित्र काढेल ती. Lol

मी नाचताना अन तू तिकडे हातात गजरा घालून लोड तक्क्याला टेकून (स्वतःच्याच) गजर्‍याचा वास घेत आनंद घेत आहेस असं काहीतरी चित्र काढेल ती >> हातात काळ्या द्राक्षांचा घड आणि तक्क्याला लागून ऊंची व्हाईट वाईनचा ग्लास, थोडे आमचे पण डीटेल्स अ‍ॅड करा की की तुमच्या की फँटसीत. Lol

जिम असं नाही पण थोडं फार एक्विपमेंट आहे. ट्रेडमिल, बेंच, थोडे वेट्स वगैरे. रोअर घ्यायचा होता पण उगाच जागा घेइल म्हणून नाही घेतला. >> सहीये. सायकल ?.

रोअर घेण्यासाठी थोडे दिवस थांबा, तिसर्‍या सीझन नंतर भिकेला लागला की फ्रँक अंडरवूड काढेनच त्याचा रोअर विकायला.

बच गये! थँकयु मै. Lol

आयला जॅकेट बरोबर लक्षात आहे का तुझ्या? आता काढून ठेवतो जिटिजि करता. काढून म्हणजे कपाटातून काढतो.
Proud

चमन Lol
मला खरच तो वॉटररोअर घ्यायचा होता अंडरवूडचा बघून. क्रॉसफिट मुळे फार चांगले दिवस आलेत रोअर्स ना, नाहीतर काळाच्या पडद्याआड गेले होते रोअर्स.

सायकल आहे गराज मध्ये. स्टेशनरी नाही. Happy

मी नाचताना अन तू तिकडे हातात गजरा घालून लोड तक्क्याला टेकून (स्वतःच्याच) गजर्‍याचा वास घेत आनंद घेत आहेस असं काहीतरी चित्र काढेल ती >> हातात काळ्या द्राक्षांचा घड आणि तक्क्याला लागून ऊंची व्हाईट वाईनचा ग्लास, थोडे आमचे पण डीटेल्स अ‍ॅड करा की की तुमच्या की फँटसी

>>

च्यायला बुवांच घर आहे की गे क्लब? आँ?

चित्र जबरी आहे.

ड्रम व त्या डिस्क वाजवणारे मधे त्या स्टिक्स वरती फेकून पुन्हा झेलतात तसे बुवा ३०-४० पौंडाच्या डंबेल्स चे करत आहेत... Happy

चित्र भारी आलाय मात्र. ते स्टेज वर आपले हिरो लोकं नाही का एकदम स्टाईलमदी माईक आडवा वगैरे करतात तसली पोज आलीये एकदम. Happy

लोल फा. Lol

विकु, तुमचं काय ठरतय? मै बरोबर या हवं तर. Proud

चित्रामधले बुवा डिट्टो प्यार किया तो डरना क्या मधला सलमान दिसतो आहे.

ओं ओं जाने जाना ढुंढे तुझे दिवाना

pkbanner.jpg

सलमानसारखं दिसणं ठीक आहे पण आवाज कमाल खान सारखा येणार का बुवांचा? नाकातून गा हो बुवा.

Pages