Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता:
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.
सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भौ, लगेच हवा तो अर्थ काढू
भौ, लगेच हवा तो अर्थ काढू नकोस. राडा म्हणजे पिऊन राडा नाही. दुध सांडलं त्याला राडा असं म्हंटलय.

बाकी रंगीत पाण्याची कसली चढतेय नशा? माझी वरची खाण्याबाबतची पोस्ट नाही वाचली का? नुसतं अॅपेटायझरांमध्येच झिंग उतरते.
>>नुसतं अॅपेटायझरांमध्येच
>>नुसतं अॅपेटायझरांमध्येच झिंग उतरते.
बुवा ए वे ए ठीला अगदी वीडपकोडे खाल्ल्यासारखं लिहितात.
वीडपकोडे किंवा वीडचे (खयाली)
वीडपकोडे किंवा वीडचे (खयाली) पुलाव.
आक्का, झिंग उतरते म्हंटलो मी.
आक्का, झिंग उतरते म्हंटलो मी.
खाण्या आधी प्यायलेल्या रंपाची झिंग नुसत्या अॅपेटायझरांमध्येच उतरते. अजून तर जेवण बाकी असतं. कसला राडा अन कसलं काय.

ओ, बरं बरं. तो खरंच (बादलीभर
ओ, बरं बरं. तो खरंच (बादलीभर पाणी तोंडावर मारलं तशी) नशा उतरली ह्या अर्थानं वापरलाय होय! मला 'तिच्या मेंदीचा रंग माझ्या मनात उतरला' वालं उतरणं वाटलं.
(No subject)
कोजागिरी, चंद्र, दुध, दही,
कोजागिरी, चंद्र, दुध, दही, चाळणी, रंपा, राडा आणी (अर्थात) बुवा - केवढं मटेरीयल आहे चित्राला
आता चाळणी पण आणलीत का? मग
आता चाळणी पण आणलीत का? मग झोपाळा आणायला काय प्रॉब्लेमे?
चाळणी, झोपाळा, मग नेक्स्ट
चाळणी, झोपाळा, मग नेक्स्ट काय, हलव्याचे दागिने?
हलव्याचे दागिने हे टॉर्चर
हलव्याचे दागिने हे टॉर्चर प्रकारात मोडतात. ग्वाटानामो बे मध्ये सुद्धा ते बाकी सर्व उपाय थकले की मग वापरतात!
अहो पण डोहाळेजेवण साजरं करताय
अहो पण डोहाळेजेवण साजरं करताय की कोजागिरी की करवा चौथ की संक्रांत?
आयडिया में दम हैं। बुवांची
आयडिया में दम हैं।
बुवांची मम्मा आत्ताच भारतात परत गेली. त्यांनी केलेला खाऊ संपला. आता बुवांना कशाचे डोहाळे लागलेत (आणि ते पुरवायला आई इथे नसल्यामुळे सख्या आहेत) हे बघून चांदण्यातलं, झोपाळ्यावरचं, रंपा आणि राडा थीमचं डोहाळजेवण उरकायला हरकत नाही.
सक्रांतपण आत्ताच उरकायची असल्यास बुवांसाठी हलव्याचे कमंडलू करवून आणू.
टण्याने हलव्याचे दागिने घालून
टण्याने हलव्याचे दागिने घालून घेतलेत एवढे कळले
(No subject)
टण्याने हलव्याचे दागिने घालून
टण्याने हलव्याचे दागिने घालून घेतलेत एवढे कळले >>>
हलव्याचे कमंडलू मै
हलव्याचे कमंडलू
मै
टण्या हलव्याचे दागिनेही
टण्या हलव्याचे दागिनेही मोडायला निघालाय हे पण कळाले.
कोजागिरीला लक्ष्मी येते म्हणतात बुवा (व्यक्तिवाचक नाम), एवढ्या लक्ष्म्या घरी येतायत तर हळदीकुंकू तरी करायला सांगाच घरी.
आशुडी सांगतो घरी. हळदीकुंकी
आशुडी

सांगतो घरी. हळदीकुंकी आलं म्हणजे आता वाईन पार्टी पण आलीच ओघानी.
कोजागिरी अश्विन पौर्णिमेला
कोजागिरी अश्विन पौर्णिमेला घरच्या थोरल्या अपत्याला औक्षण करून ओवाळणी पण देतात. झक्की लवकर कल्टी मारणारेत, त्यामुळे तो ९५ चा बारही हवा तसा वरखाली करून घ्या.
बुवा..शुभेच्छा ..वरचे
बुवा..शुभेच्छा ..वरचे प्रतिसाद बघुन गटग आहे की अजुन काय कलत नाहीयं.. म्हणुन फक्त विश केलयं
बाकी सगल्यांचे प्रतिसाद
झक्की म्हणजे थोरलं अपत्य?
झक्की म्हणजे थोरलं अपत्य?
(No subject)
अहो २४ ला कुठली आली कोजागिरी?
अहो २४ ला कुठली आली कोजागिरी? आमच्या घरच्या कालनिर्णयात २६ ला दाखवली आहे कोजागिरी.
२४ ला मुहर्रम आहे. आपल्या शिया मुस्लिम बांधवां प्रमाणे मोठमोठ्याने आरडा ओरडा करत रडायचे का?
आजूबाजूला कुणि सुन्नी नाहीत ना? आधीच सहज बोलता बोलता माहिती मिळाली तर सांगा, नाहीतर आपण तिथे रडू नि घरी इतर लोक!
आता मला रोलच द्यायचा असेल तर हुसेन इब्न अलि चा देणार का? मी मेल्याचे काम करतो, गोगांना माहित आ।ए मी किती चांगला करतो तो रोल ते.
झक्की म्हणजे थोरलं अपत्य?
झक्की म्हणजे थोरलं अपत्य? >>>>
असं आहे का ते ?
मला वाटलं झक्कींना सांगायचं आहे ओवाळायला आणि म्हणून बार खालीवर करून ठरवा की कोण मोठं कोण छोटं !!
नाहीतर आपण तिथे रडू नि घरी
नाहीतर आपण तिथे रडू नि घरी इतर लोक!

>>>
(No subject)
>>नाहीतर आपण तिथे रडू नि घरी
>>नाहीतर आपण तिथे रडू नि घरी इतर लोक!
>>झक्की थोरलं अपत्य??
(No subject)
मी मेल्याचे काम करतो, गोगांना
मी मेल्याचे काम करतो, गोगांना माहित आ।ए मी किती चांगला करतो तो रोल ते. <<<<

.
तुम्ही मस्तच काम केले होते ..पण तो चित्रपट पार मेला हो.. माझे नवीन करियर वाया गेले..
झक्की असते तर त्यांनीच योग्य
Pages