न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
एलेक्ट्रि
एलेक्ट्रिक ब्लँकेट घेण्याइतकी गंभीर परिस्थिती आही का? खरेदी साठी रेक्विझिशन टाकते. >>> त्यापेक्षा स्नगी का नाही घेत??
https://www.getsnuggie.com/flare/next
ही ही,
ही ही, बाह्यांचं ब्लँकेट! नात्या, धन्यवाद! पण त्यामुळे पाणीपुरी खाण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो असं वाटतंय. तेव्हा तूर्तास आयडीया ड्रॉप केली.
>>>एस्किमो
>>>एस्किमो ब्रँड
त्यापेक्ष
त्यापेक्षा स्नगी का नाही घेत?? >>>> स्नगीची जॅकेट पण असतात का?????? भारतात बहूतेक फक्त डायपर्स मिळतात स्नगी ची..
आतापर्यन्
आतापर्यन्त्च्या फोरकास्टनुसार तरी ४५ ते ५० डि फॅ च्या आस पास आहे त्या दिवशी. उगीच एस्किमो ब्रॅन्ड अथवा छाप ची काही गरज नाहिये , अन मिशेल चे हातमोजे पण राहूदे तिलाच.
बर पत्ता
बर पत्ता आहेच वर दिलेला. तरी ज्यांना शंका असेल त्यांनी हवं तर मला टेस्ट ईमेल टाका, मी माझा फो नं. कळवेन. म्हणजे कुठे अडलात तर डायरेक्शन देता येईल. बाकी डीटेल सूचना उद्या परवा लिहीन च.
कमाल आहे.
कमाल आहे. अहो तो हॉल काही थंड नसणार. त्याला गरम केलेच असेल. हो की नाही हो मैत्रेयि? वाटल्यास नवर्याला पण बरोबर घेऊन या. माझ्या सौ. च्या मते ते बरे असते. नवर्याला पुढे जाऊन गाडी गरम करून अगदी दारापाशी घेऊन ये असे सांगता येते!
छ्या: काय हे? सगळे मीच का शिकवायचे?
सायो,
सायो, 'एस्किमो ब्रँड' नंतरच्या मिटल्या डोळ्याकडे कानाडोळा केल्यामुळे कळलं नाही. वाटलं, 'असेल एखादा नवा ब्रँड'!
मैत्रेयी, अगं तसे हातमोजे ऑलरेडी माझ्याकडे आहेत.
आणि हो, एक विचारायचं राहीलं, CTहून येताना वाटेत (बारात) देशी दुकान किंवा हॉटेल आहे का? बटाटवडे मिळाले तर घेऊन येईन. चहा हवाय की कॉफीवर भागेल? साधारण १५-२० कप आणते. डिकॅफवाली जनता आहे का? (मी स्वतः आहे. तेव्हा आणखी कोणाला लागत असेल डीकॅफ कॉफी किंवा चहा तर सांगा).
मृण तशी
मृण तशी देशी दुकानं एडिसन मधे आहेतच वाट्टेल तेवढी, पण मधेच तिथे एक्झिट घेणं तुला कितपत सोयीचं पडेल माहित नाही.आणि प्लेन्स्बरो मधेच डन्किन आहे. आपण दुपारी जेवण, नाच - गाणी इ झाल्यावर किंवा मधेच कधीतरी वाटेल तेव्हा आणू शकतो कॉफी.
अरे हा. ही
अरे हा. ही आयडीया चांगली आहे. (तसंही 'हॅप्पी' झालेली मंडळी घरी जायला लागली की ड्रायव्हिंग आधी कॉफी आवश्यक आहे!
)
(No subject)
भेळ/कुरकुर
भेळ/कुरकुरे/केळ्याचे वेफर्स - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय
मिळाले तुमच्या न्युजर्सीत तर बटाटेवडे- मृण्मयी
डंकीन डोनट, बार्नीज किंवा स्टारबक्सची कॉफी- मृण्मयी
केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप
झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २)
पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
हे सगळं पुन्हा मागे गेलं
सिंडे, नेक
सिंडे, नेक काम! तु असंच मेनु पुढल्या पानावर ढकलण्याचं बघ!
मैत्रेयी, राहु द्यायचं ना ते पोस्ट!
लहान मुलांचे गेम्स आई बाबांनी बरोबर आणले तर खेळवीन बच्चे कंपनीला जरा वेळ. हॉलमधे टीव्ही-व्हिसीआर असेल तर तासभर एखादा सिनेमा बघतील.
फेस पेंटींग करायचं का? (फक्त बच्चा कंपनीचं!!!!) की थंडीचे दिवस म्हणून नको?
मृ, तू
मृ, तू सिटीतून येते आहेस? जर बटाटेवडे आणायचे म्हटले तर आयत्यावेळी इतकी क्वांटिटी मिळेल? एडिसनमध्ये हव्वी तितकी उपाहारगृहं मिळतील..
मुलांकरता ऍक्टिव्हीटिज... आयडिया चांगलीये..
सिंडे, तो
सिंडे, तो मेन्यू पुढे आणायची गरज नाही आता कारण ते पान काही वाहून जात नाही..
मॄ.. तू अजून TP करते आहेस की खरंच निघालीस? (काय कळत नाही
)
म्हणजे येच तू.. पण नाही आलीस तरी म्हणेन मी 'भैंस तो अंडा......'
विनय
सायो,
सायो, एडिसनमधे थांबायला जमेल की नाही ह्याची कल्पना नाही. तेव्हा आणखी काही मिळतंय का बघते.
मृ तुम्ही CT
मृ तुम्ही CT त कश्या? मग CT तले मा. बो. करपण येतील का? माणूस, अमृता, किरण?
कुणि मुले गलिव्हर्'स ट्रॅव्हल्स वाचण्याच्या वयाचे आहेत का?
<<फेस पेंटींग करायचं का? की थंडीचे दिवस म्हणून नको?>>
म्हणजे बायका भ. मे. पण करणार नाहीत का? मी तर बुवा थंडीचा चेहेराभर चपचपीत व्हॅसेलिन लावून येतो. पाणिपुरी खायला मोठ्ठा आ करता आला पाहिजे ना! थोडे टकलाला पण लावून येईन म्हणतो, म्हणजे फोटो काढताना फ्लॅश कमी पडला तर प्रॉब्लेम नको.
वाहून जात
वाहून जात नाही पण मागे जातं नाSSSSS
मृ, काही आणलच पाहिजे असे नाहीये. तु कॉफी तर आणणारच आहेस ना.
पाणिपुरी
पाणिपुरी खायला मोठ्ठा आ करता आला पाहिजे ना>>>>>>>>>>>
याला म्हणतात खवैया... मी असं करतो.... ब्रेकफास्ट ला ब्रेक देतो....
म्हणजे जरा भुक राहील.....
आणी हो
आणी हो गुलाब जाम बरोबर आम्ही खीर सुद्धा आणतोय.. जस्ट इन केस बाकी खवै लोकांना ....एफ वाय आय...
कुणी
कुणी अमेरिकन मंडळीही असणार आहेत का? वर नयनीश नी गुलाबजामचं रेस्टॉरंटमध्ये असतं तसं वर्णन केलंय म्हणून आपली शंका....
तुम्हाला
तुम्हाला वर्णानाशी मतलब आहे की खाण्याशी......... ए.भा.प्र.....
मगाशी एकदा
मगाशी एकदा नविन लेखन पहात होते तेव्हा या बीबीच्या अगदी खालीच "किती खाल हो!" नावाचं गझल की काहीतरी टायटल होतं. सेव्ह करायला हवा होता तो स्क्रीन शॉट
दोन्हीशी
दोन्हीशी मतलब
अरे वा...
अरे वा... ए.वि.ए.ठि. ची तयारी जोरात आहे एकदम....
नंतर रसभरित, सचित्र वृत्तांत पण येउ द्या.... have fun...
>>मॄ.. तू
>>मॄ.. तू अजून TP करते आहेस की खरंच निघालीस? (काय कळत नाही )
खरंच येतेय. हवं तर आयटीनररी टाकु का इथे?
कनेक्टिकटमधल्या भेटीगाठी आटोपल्या की बारात.
सिंडे थँक्यु! पण बटाटवडे मिळाले तर मलाही हादडायला बरे असा स्वार्थी विचार केला!
आमृता किरण?? त्यांना आता भारतात फोन करून आमंत्रण द्यायला हवं. पण तिकिटं मिळतील की नाही?
म्हंजे
म्हंजे आम्ही आणणारे ते बरे नाही असेच ना....कळतात बरे ही बोलणी
तुम्ही
तुम्ही आणलेली भेळ दबवून मग बाकी खाऊ!
मृ, नाच रे
मृ,
नाच रे मोरा म्हणशील का?. छोट्यांसाठी. तु गाण्याचे शब्द घेवुन ये. मी केरेओकी आणतो.
ही आणखी गाणी. शब्द घेवुन या..
Asa bebhan ha wara
Bai Mazhi Karangli Modli
Bugadi Mazi Sandli Ga
Dipadi Dhipang
Disala Ga Bai Disala
Latpat Latpat Tuze Chalane
Mala Lagali KunachI Uchaki
Malyachya Malyamandi
Mendichyaa Panavar
Yevu Kashi Kashi Mi Nandayala
Vadal Vara Sutala Ga
- अनिलभाई
It's always fun when you connect.
हो, फक्त
हो, फक्त 'म्हणून' दाखवीन. 'गाऊन' नाही!
Pages