करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
वीस ओव्हर मधे १५० ? वाटत नाही
वीस ओव्हर मधे १५० ?
वाटत नाही :).
एबीडी आपल्या विरुद्ध फेल गेला
एबीडी आपल्या विरुद्ध फेल गेला म्हणजे विंडीज बरोबर जाईलच असे थोडे आहे.. आणि रुसो आणि मिलर पण आहेतच धोपटायला.. आपलं नशीब चांगलं होतं म्हणून ह्या पैकी कोणी धड चालले नाहीत..
३३० + होतील असे दिसतेय. आज
३३० + होतील असे दिसतेय. आज सा अ हरायला पाहिजे.
बापरे, हिम्सकुल म्हणतोय त्या
बापरे, हिम्सकुल म्हणतोय त्या पेक्षाही जास्तच होतात बहुदा
साडेतीन कमसे कम ...
साडेतीन कमसे कम ...
उगाच नाही ए बी डीव्हिलिरस
उगाच नाही ए बी डीव्हिलिरस सध्या जगातला बेस्ट वन डे आणि टेस्ट बॅट्समन म्हणुन नंबर १ वर आहे.
कसले क्वालीटी शॉट्स मारत आहे.. जबरी.. उगाच ठोकलेले शॉट्स नाही दिसत.. नशीब आपले.. आपल्याबरोबर रन आउट झाला हा बाबा..
हा रायली रुसो पण भारी दिसतोय.. आत्ताच आउट झाला.. पण त्याची ती उडी मारुन मारलेली सिक्स पाहीली काय? मस्तच..
३५० इज अ डिस्टिंक्ट पॉसिबिलीटी..!
डिजे किधर है... आता सांग काय
डिजे किधर है...
आता सांग काय होईल स्कोर....
अद्याप ७ ओव्हर्स बाकी आहेत..
उगीच अ आणि आ . प्रेडिक्शन्स
उगीच अ आणि आ . प्रेडिक्शन्स करु नको हिम्या, साउथ आफ्रिका फार सिरियस्ली घेतात
माय गॉड! डिव्हिलिरसने कसली
माय गॉड! डिव्हिलिरसने कसली स्विप करुन सिक्स मारली!. क्लास!
डिव्हिलिरस परत एकदा१४९ वेस्ट इंडिज विरुद्द? एनि बडी?
मुकुंद साऊंड डिफिकल्ट.. बट
मुकुंद साऊंड डिफिकल्ट.. बट पॉसिबल..
मी लिहिलयना वर आपलं केवळ नशीब
मी लिहिलयना वर आपलं केवळ नशीब चांगलं होतं म्हणून.. एबीडी आणि मिलर चालले नाहीत...
अंगात आल्यागत ठोकतायेत .
अंगात आल्यागत ठोकतायेत :).
हिम्सकूल्.. हो तुच लिहीले
हिम्सकूल्.. हो तुच लिहीले होतेस तसे..:) मी आपला दुजोरा दिला..
५२ चेंडुत शतक.. डीव्हिलिरस.. १२७.. अजुन १४ बॉल बाकी.... हिम्सकूल.. अजुन विचार बदलु शकतोस..:) १४९!
नाही ग दीपांजली.. गिव्ह
नाही ग दीपांजली.. गिव्ह क्रेडीट व्हेअर इट्स ड्यु! ही इज जस्ट क्लासी!..
हो , क्रेडिट ऑफ कॉर्स !!! १५०
हो , क्रेडिट ऑफ कॉर्स !!! १५० !!!!
मुकुंद, एबीडी क्रॉस्ड १५०....
मुकुंद, एबीडी क्रॉस्ड १५०.... काय धुतलाय.... तो लवकरच २०० मारणार...
एका कॅप्टननी दुसर्या कॅप्टनला कोललाय पार..
शंभरी पार केली होल्डरनी...
शंभरी पार केली होल्डरनी...
आजचा एसपीएन वरचा मॅच पॉइंट ऐकण्यासारखा असणार.. .मायकल होल्डींगची विंडीजच्या बॉलिंग संदर्भातली टिप्पणी फारच रोचक असणार..
What just happened in World
What just happened in World Cup २०१५ ?? :स्वप्नं तर नाही पडलं विचार करणारी बाहुली :
आइशप्पथ!.. १६२.... हिम्सकूल..
आइशप्पथ!.. १६२.... हिम्सकूल.. काय बोललो?
व्हॉट अ डिस्प्ले ऑफ बॅटींग! लोक्स.. ज्यांनी आजची बॅटींग बघीतली नाही ते खरच अनलकी..
आता फक्त असाच गेलनी स्टेनला
आता फक्त असाच गेलनी स्टेनला कोलला पाहिजे.. मग कल्ला... फक्त ताहिर पासून जपून रहायला लागेल...
पण गेल कोलायला लागला तर घरी जाऊनच मॅच बघायला मज्जा येईल..
हायला कसलं कुटलंय इंडिजला.
हायला कसलं कुटलंय इंडिजला. डिजे, क्या बोल्ती?
आज हायलाईट्स बघायलाच
आज हायलाईट्स बघायलाच पाहिजेत..
२-३ कॅच सोडले त्याचे शेवटी
२-३ कॅच सोडले त्याचे शेवटी शेवटी.. पण काही म्हणा.. त्याचे काही काही शॉट्स आउट ऑफ धिस वर्ल्ड होते.. खरच.. रिव्हर्स स्विप लॉफ्टेड फोर्..रेग्युलर स्विप लॉफ्टेड सिक्स.. आणी .. शेवटच्या ओव्हरमधले साही शॉट्स अचाट आणी अतर्क्य! ( इन अ गुड वे!
) व्हॉट अ बॅट्समन!
टेक अ बॉव डिव्हिलिरस.. व्हॉट अ बॅट्समन रिअली!
बोलायला काही बाकी ठेवलं का
बोलायला काही बाकी ठेवलं का आडो
२० ओव्हर मधे १५० होतील का वाटत आसताना २५८ :आवासलेली बाहुली:
आउटडोअर्स.. कुटलय ह शब्दपण
आउटडोअर्स.. कुटलय ह शब्दपण कुचकामी वाटतो आज ए बी डी ने आज वेस्ट इंडीजच्या बोलर्सचे जे केले त्याला..:)
वेस्टइंडीज चे नशिब डिव्हीलिअर
वेस्टइंडीज चे नशिब डिव्हीलिअर बरोबर मिलर चालला नाही.
हे वेस्टइंडीजवाले म्हणत असतील
निर्विवादपणे आजच्या तारखेचा
निर्विवादपणे आजच्या तारखेचा जगातला बेस्ट बॅट्समन .. कन्सिडरींग ऑल फॉर्मेट ..
आजच्या खेळीचे कौतुक वाटतेय, पण आश्चर्य नाही.. सुरू झाला की लपायला जागाच ठेवत नाही तो बॉलरला..
गेला गेल गेला....
गेला गेल गेला....
डिव्हीलीअर्स, मिलर, ख्रिस
डिव्हीलीअर्स, मिलर, ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, मॅक्युलम, वॉर्नर, मॅक्सवेल, ही मंड्ळी जेव्हा चालतात तेव्हा जगातला एकही संघ यांना ३५० च्या आत रोखु शकत नाही.
Remember the old adage
Remember the old adage "doubling the 30-over score," Sid Monga has found out that they've near tripled it - South Africa had 147 then, they end up 408! And the sight of AB de Villiers pounding his chest with his helmet after reaching a century was poignant!
"Bit of plain from the previous game," and he explains why, "the only thing on my mind is winning today. We are just ready to go and freshen up"
He kept hitting sixes at will, and he seemed to be battling dehydration as well. And when that happens a batsman gets seriously dangerous. He knocked Jason Holder around like he was a club cricket bowler - took 34 off an over, the second-worst in World Cups - and has given South Africa a score and half with an innings and a half - the fastest 150 in World Cups by a mile. Not to mention the singles he stole and those that he turned into to twos. The batting powerplay had no dots!
Not to mention, Rilee Rossouw's injection in the middle of the innings. He matched AB shot for shot and fell for the team's cause. Deserves a permanent place in the XI. Not to mention Amla and Faf battling a sluggish pitch early on that was not conducive to hitting on the up at all
"Very enjoyable knock today. Foundation [had been set and] allowed me to free up. One of those knocks that [everything] came my way and little bit of luck here and there
"Not a fan of setting targets, had a basic plan, score of 300 looked achievable hallway though and we wanted something around 320. You get some days were you get more. Rilee played an amazing knock, I batted around him in the start and then freed up"
Benin Joel: "i am not sure whether I need to feel sorry for the bowlers bowling to AB or stand and applaud this superman of cricket..jus brilliant"
nutsy: "Surely, for a long span of time, No kid in WI will want to become a bowler.."
Sahil Sharma: "Jason Holder had figures of 5-2-9-1 at one stage... He ended up on 10-2-104-1 95 runs in 5 overs!!! Wonder if that's the highest any bowler has gone for after such a tight first spell... ;)"
Himanish: "ABD now has the fastest 50, 100 and 150 in ODI cricket!!"
sarvesh: "Check the run rate of the partnership of AB de Villiers and F Behardien . Itttssss 24 runs per over" 80 runs off 3.2 overs, with AB scoreing 68 of them
Errol Erskine: "That's two times in two months that SA has scored over 400 runs in an ODI game against WI. I think that they are the only team that has given up 400+ more than once"
Pages