करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
केविन यंदा देखील कमाल करेल ?
केविन यंदा देखील कमाल करेल ?
ओनली होप इज केव्हिन ओब्रायन
ओनली होप इज केव्हिन ओब्रायन एज स्टील बॅटींग..
२७६ / ८ ४८.५ ७ चेंडूत ३
२७६ / ८
४८.५
७ चेंडूत ३
हा हा हिम्या! काल पासून यायला
हा हा हिम्या! काल पासून यायला लागलोय!
आयर्लंड ची काय स्थिती आहे..?
आयर्लंड ची काय स्थिती आहे..?
तो जी विल्सन चांगला सेट
तो जी विल्सन चांगला सेट झालेला जसा आत्ता खेळतो आहे तसा रहाणे किंवा धवन खेळला असता तर ३२० सहज झाला असता.
हिम्सकूल, युएईच्या टिममध्ये
हिम्सकूल, युएईच्या टिममध्ये मंजुला गुरुगे नावाचा आहे प्लेअर.
AM Guruge
AM Guruge
आत्यंतिक बिनकामाचे
आत्यंतिक बिनकामाचे विधान...
ही युएईची टीम..
Amjad Ali
AR Berenger
Krishna Chandran
Khurram Khan
SP Patil†
Shaiman Anwar
Rohan Mustafa
Amjad Javed
Mohammad Naveed
Mohammad Tauqir*
AM Guruge
ह्यात मंजुला किंवा मंजुळा कोण आहे?
>>>>>
आपण हे कुठून आणले माहीत नाही,

पण मी हजार रुपयांची पैज लावायला तयार आहे
आणि तुम्ही
केविन ओब्रायन गेला
केविन ओब्रायन गेला
अरे अप्पाकाका आणि ऑटडोअर्स,
अरे अप्पाकाका आणि ऑटडोअर्स, तुम्ही माझे हजार रुपयांचे नुकसान केले
ते पैज लावायला तयार झाले
ते पैज लावायला तयार झाले नसल्याने तुमचे नुकसान झाले नाही
लावलीही असती हो कोणी सांगावे,
लावलीही असती हो कोणी सांगावे, गूगाळून त्यांनी ११ जणांची लिस्ट आणल्याने एक कॉन्फिडन्स आला असणार त्या भवरश्यावर ...
असो, पण मी जिंकलो
नुकसान झालं की जिंकलात
नुकसान झालं की जिंकलात
त्या जी विल्सनने तीच चूक केली
त्या जी विल्सनने तीच चूक केली शेवटी जी आपले बॅट्समन करतात शेवटी शेवटी! २ चौकार मारून झालेले असताना आणि रनरेट कंट्रोल मधे असताना काय जरूर होती?
३ रन फक्त
३ रन फक्त
Ireland won by 2 wickets
Ireland won by 2 wickets (with 4 balls remaining)
जिंकले
जिंकले
जिंकले फायनली आयर्लंड.. हार्ड
जिंकले फायनली आयर्लंड.. हार्ड लक यूएई.. शतक वाया..
लकी आयर्लंड!
लकी आयर्लंड!
मंजुळा
मंजुळा गुरुगे
http://www.espncricinfo.com/icc-cricket-world-cup-2015/content/player/49...
जी विल्सनने तीच चूक केली
जी विल्सनने तीच चूक केली शेवटी जी आपले बॅट्समन करतात शेवटी शेवटी! २ चौकार मारून झालेले असताना आणि रनरेट कंट्रोल मधे असताना काय जरूर होती? >> +१
नमस्कार चिमणराव /\
पैसा वसुल मॅच झाली. पुढिल मॅचेस भारतासाठी केकवॉक नक्कीच नाहित हे दोन्ही संघांनी दाखवून दिले.
लेझी एलेगन्स हा शब्दप्रयोग मी
लेझी एलेगन्स हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदा डेविड गोवरच्या बाबतीत ऐकला होता.
रोहीतसुद्धा सहजसुंदर खेळतो.
त्याने नॉक आउटला शतक ठोकली तर त्याच्या टॅलंटला खरा न्याय होईल.
आपण आता पहिले/ दुसरे येउ व तिकडे ऑस्ट्रेलिया / न्युझिलंड असतील. न्युझिलंड सेमी फायनलला आले तर मॅच त्यांच्याकडे होईल. तिथे रोहीत व रहाणे वरच भिस्त असेल.
काल झिंबाब्वेनी खूपच वाईट बोलिंग टाकली. गेल पहिल्या बॉलला आउट होता. दिला नाही. (अंपायरने आधी आउट देउन मग गेल ने रिव्हू मागितला असता तर आउट द्यावे लागले असते. पण उलट झाले.)
आपले बॉलर मस्तच बोलिंग टाकत आहेत. एखादा दुसराच लूज बॉल (प्रत्येकी). मला भरून आले.
मला सतत येता येत नाही. मधन मधन एखदी ओव्हर टाकत जाईन.
काय कसं काय इंद्रा?
काय कसं काय इंद्रा?
राम राम चिमण! आहे का आठवण? मी
राम राम चिमण! आहे का आठवण? मी कालच पोस्ट पाहिली पण तू आहेस असं चटकन रेजिस्टर नाही झालं डोक्यात. मला वाटतं काही वर्षांनी आलास परत. नाईस टू सी यु.
हो वैद्यबुवा! धन्यवाद! नाईस
हो वैद्यबुवा! धन्यवाद! नाईस टू सी यु टू!
आयर्लंड आता नं २ वर आपल्या
आयर्लंड आता नं २ वर आपल्या ग्रुप मधे ? !! मज्जा सुरु आहे राव !!
UAE team मधे तो पाटील आहे तो
UAE team मधे तो पाटील आहे तो वसईचा आहे. मुंबई रणजी संघात वर्णी न लागल्यामूळे UAE मधे कुठल्याशा क्लबमधे जॉइन झाला नि मग UAE साठी खेळतोय गेले काहि वर्षे. अर्थात त्याने सिटिझनशिप घेतली असेलच. Australia, England, South Africa ह्यांचे कितीतरी खेळाडू असे naturalized होत असतात. BCCI ने Australia मधून काही फास्ट बॉलर naturalize करण्याबद्दल विचार करायला हवा
चिमणशेठ तुम्ही दर वर्ल्ड कपला उगवता का ?
आलाच आहात तर लगे हाथ ऑफिस सिरीज मधले काही लेख येउ दे 
धन्यवाद धनि, बुवा, पग्या नि मुकुंदा.
अर्थात त्याने सिटिझनशिप घेतली
अर्थात त्याने सिटिझनशिप घेतली असेलच >> आताच माझ्या काही कलीग्जबरोबर यावरच चर्चा झाली. युएइमधे नॅचरलाइज्ड सिटीझनशीप मिळत नाही असं मला कोठेतरी वाचल्यासारखं वाटतं. खेळाडूंसाठी त्यांनी वेगळा नियम लावला असेल तर माहिती नाही.
BCCI ने Australia मधून काही फास्ट बॉलर naturalize करण्याबद्दल विचार करायला हवा >> द. आफ्रिकासुद्धा चालेल::-)
भारत-पाक अखंड करूया .. अमन की
भारत-पाक अखंड करूया .. अमन की आशा.. अर्थात सध्या त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांचाही दुष्काळ आहे ती गोष्ट वेगळी.. मात्र एका कालखंडात आपले फॅब फोर फलंदाज आणि त्यांचे अक्रम-वकार-शोएब-सकलेन हे फॅब फोर गोलंदाज एकत्र एकाच टीममधून खेळत असते.. पण मग भारत-पाक सामन्यांचा दैदिप्यमान इतिहास आणि मौका मौका यातलेही काही अस्तित्वात नसते..
Pages