Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाली राव दोघांची पण शतके...
झाली राव दोघांची पण शतके... आणि फॉलोऑन पण टळला.. जबरदस्त फलंदाजी.. रहाणे तर सुपर्ब.. कोहलीने जरा श्वास रोखायला लावला.. जॉन्सनने बॉल मारल्यावर.. वाचला पण दोन वेळा..
रहाणे व कोहलीच्या
रहाणे व कोहलीच्या औचित्यपूर्ण खेळी व शतकं ! अभिनंदन !! ३३०-३ !!
<< आपली २०० आणि ३०० च्या वर पार्टनर शीप बघीतल्याचे आठवत नाही आहे राव. >> There is always a first time !!!
रहाणेची गेल्या वर्षभरात ३
रहाणेची गेल्या वर्षभरात ३ शतकं आणि ६ अर्धशतकं! सर्व ओव्हरसीज खेळ्या आहेत. ह्या मालिकेत १-२ वेळा तो कमनशिबी ठरला होता. आज नशिबानेही साथ दिली. खूपच सुंदर! कोहलीबद्दल तर काय बोलायलाच नको.
आता २०० कडे जा म्हणावं दोघे!
२००+ ची भागीदारी ! ३५८-३ !!
२००+ ची भागीदारी ! ३५८-३ !! ३.६+ च्या सरासरीने !!!
झक्कीजी, हीं पोरं मधेच असं कांहीं तरी अफलातून करणारच, या आशेवर तर सामने बघावे लागतातच ना !!
रविवार सार्थकी लागतोय...
रविवार सार्थकी लागतोय... अभिनंदन रहाणे आणि कोहलीचे
Jonsonच्या 23व्या over मधे राहाणेने जो काय Atack केला तो प्रकार त्या स्थितिला विचित्र वाटला
२-० ने पिछाडीवर असलो तरी या
२-० ने पिछाडीवर असलो तरी या मालिकेमध्ये अजुनतरी तो नेहमीचा परदेशी खेळपट्टीवर "खांदे पाडल्याचा" फील आलेला नाहीये (अपवाद दुसर्या टेस्टचा दुसरा डाव) .... जरा गोलंदाजांनी साथ दिली असती तर चित्र काही वेगळे दिसले असते
चहापानानंतर खूप सकारात्मक आणि
चहापानानंतर खूप सकारात्मक आणि वेगवान खेळत आहेत.. जिंकण्याचा विचार करत आहेत.. गूड साईन फॉर ईंडियन क्रिकेट..
विजय, रहाणे, आणि कोहली .. हे त्रिकूट सही आहे.. कसोटीत धोनीच्या जागी कोहली कर्णधार झाला तर सर्वांचीच बॉडी लॅण्गवेज आणि मानसिकता बदलून टाकेल..
"आम्ही ६५० धावा करुन त्यांना
"आम्ही ६५० धावा करुन त्यांना परत फलंदाजीला बोलावू" असे म्हणाला होता काल अश्विन..... तेंव्हा लई हसु आले होते पण ते खर करणार बहुतेक भारतीय फलंदाज!
रहाने वेल प्लेड मॅन.. बॅड लक
रहाने वेल प्लेड मॅन.. बॅड लक फॉर १५०.. बर्याच वर्षानी सुंदर फलंदाजी तीही परदेशी पिच वर..
रहाणेचे १५० झाले पाहिजे होते.
रहाणेचे १५० झाले पाहिजे होते. पण मस्त तंगवले दोघांनी. सकाळचा जॉन्सनचा माज पुर्ण उतरवला. आजच्या दिवसात लीड पार झाली पाहिजे. म्हणजे उद्या लंच पर्यंत मारामारी करुन किमान १००-१५० चा लीड घ्यायचा प्रयत्न करावा.
लोकेश राहुलने नक्की काय केले?
लोकेश राहुलने नक्की काय केले? सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून डोक्यावर पडला होता का?
सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून
सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून डोक्यावर पडला होता का
>>>>
मायबोलीवरचे काही धागे वाचले असावे त्याने!
धोनीने स्मिथ सारखी कॅप्टन्स
धोनीने स्मिथ सारखी कॅप्टन्स सेंच्युरी कधी मारली होती हे शोधावे लागेल
धोनीचे उपखंडाबाहेर शतक नाही.
धोनीचे उपखंडाबाहेर शतक नाही. आज चांगला चान्स आहे.
कोहलीने सचिनचे एक रेकॉर्ड
कोहलीने सचिनचे एक रेकॉर्ड मोडलेले दिसते. सचिन चे बहुधा कोणत्याही कसोटी दौर्यात दोन पेक्षा जास्त शतके नाहीत. निदान आठवत नाही. अर्थात कसोटी मधे सचिनची मुळात फार रेकॉर्ड्स नाहीत. हे स्पेसिफिक रेकॉर्ड भारतातर्फे कदाचित गावसकर किंवा द्रविड चे असावे. किंवा मोहिंदर - १९८३ पाकिस्तान.
सापडले. पदार्पणाच्या सिरीज
सापडले. पदार्पणाच्या सिरीज मधे विंडीजमधे गावसकर - ४ शतके. कोहलीला अजून चान्स आहे.
फारएण्ड, तुमचे म्हणणे बरोबर
फारएण्ड, तुमचे म्हणणे बरोबर आहे. गावस्करने १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात ३ शतके केली होती, तर द्रविडने इंग्लंडमध्ये २०११ मध्ये आणि २००२ मध्ये ३ शतके केली. गावस्करनंतर ऑस्ट्रेलियामध्ये हे करणारा कोहली दुसरा भारतीय फलंदाज.
अरे हो, गावस्करची पदार्पणाची
अरे हो, गावस्करची पदार्पणाची विसरलोच होतो.
तो लोकेश राहुल मला मायबोली
तो लोकेश राहुल मला मायबोली वरचा डूुआयडी वाटला...
एक पोस्ट टाकून निघून गेला...
घ्या धोनी ने घाण केलीच जिथे
घ्या धोनी ने घाण केलीच
जिथे लीड घेण्याची स्वप्ने होती तिथे किती रन्सने पिछाडीवर पडणार आहोत याचा विचार करायला लागत आहे.
हो त्याने विंडीजविरूद्ध बहुधा
हो त्याने विंडीजविरूद्ध बहुधा दोनदा मारलेली आहेत ४ शतके. एकदा तिकडे व एकदा भारतात. पाक विरूद्ध एका सिरीज मधे पहिल्या दोन्ही कसोटीत हुकले होते, तर तिसर्या कसोटीत दोन्ही डावात मारले होते. ३४ पैकी १३ विंडीज व ८ ऑस्ट्रेलिया!
this spell of 21 for 3. जिथे
this spell of 21 for 3.
जिथे त्यांचे विकेट्स किमान ५०-६० रन्स ची भागिदारी करत होते तिथे आपण २१ रन्स केले ते ही ३ विकेट देउन
चला धोन्या गेला, बरे झाले,
चला धोन्या गेला, बरे झाले, आटापाट्या खेळला सारखा खेळतो, बघवतही नाही..
<< जरा गोलंदाजांनी साथ दिली
<< जरा गोलंदाजांनी साथ दिली असती तर चित्र काही वेगळे दिसले असते >> -
भाउ
भाउ
बरोबर आहे. १९७८-७९ मध्ये
बरोबर आहे. १९७८-७९ मध्ये त्याने भारतात विंडीजविरुद्ध ४ शतके मारली होती असे दिसते.
प्लॅन चेंज करा आता, पटापट
प्लॅन चेंज करा आता, पटापट ऑलओऊट व्हा.. ५०-६० चा लीड खा...
मग शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया पुन्हा आपल्याला टारगेट देईल काहीतरी..
राहाणे नंतर आपली लायकी नाहीच
राहाणे नंतर आपली लायकी नाहीच आहे. असे वाटु लागले आहे शेवटचे ५ विकेट्स साठी १०० रन्स करण्याचे वांदे आहेत. म्हणजे ५०० ६०० हे पहिले ५ जणांचीच जवाबदारी आहे का ?
ह्या निमित्ताने शोध केला
ह्या निमित्ताने शोध केला म्हणून माहिती टाकतो. भारतातर्फे आतापर्यंत मालिकेमध्ये ३ पेक्षा जास्त शतके करणारे खेळाडू -
गावस्कर (दोनदा ४, एकदा ३)
उम्रीगर (एकदा ३)
सरदेसाई (एकदा ३)
मोहिंदर अमरनाथ (एकदा ३)
अझरुद्दीन (एकदा ३)
द्रविड (दोनदा ३)
कोहली (एकदा ३)*
* - कोहलीला आकडा वाढवायची संधी आहे.
जिंका कसोटी
जिंका कसोटी
Pages