Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)


mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)









विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी पोस्टर हनुमान हुबेहूब
अगदी पोस्टर हनुमान हुबेहूब हां! छानच!
सायली, ग्रेट आहेस ग हनुमान
सायली, ग्रेट आहेस ग हनुमान काय मस्त चितारला आहेस. शेडिंग ही छानच जमलयं .
फुलांची नि हनुमानाची क्लासच!
फुलांची नि हनुमानाची क्लासच! _/\_
खरच सायली हनुमानाची एकदम
खरच सायली हनुमानाची एकदम जबरदस्त,शेडींग नेहमीप्रमाणेच मस्त..
आज अंबाबाईच्या देवळात
आज अंबाबाईच्या देवळात रत्थोत्सव आहे ,या तीथल्या काही रांगोळया



अ. आ आभार... तुम्ही स्वतहा
अ. आ आभार... तुम्ही स्वतहा कित्ती छान रांगोळ्या काढता... तुमचा मlaa प्रतिसाद यावा . खुप खुप आभार ..
हेमा ताई आभार .... प्रतिसादाची वाटच बघत होते..
च न स, प लो मा धन्यवाद...:)
प लो मा काय मस्त रांगो ळ्या शेयर केल्यात... ध न्स .
plooma >> छान रांगोळ्या शेअर
plooma >> छान रांगोळ्या शेअर केल्यास .. मी सेव्ह करुन ठेवल्यात
अजुन आहेत त्या नंतर
अजुन आहेत त्या नंतर टाकते.
खुप छान छान रांगोळया होत्या ,टीना माझं कार्टुन कंटाळलेलं म्हणून थोडयाच पाहता आल्या.
(No subject)
सायली,काय अप्रतिम काढलीयेस ग
सायली,काय अप्रतिम काढलीयेस ग ! खूप आवडली.>>>>+१
निरा यांनी काढलेला पाळणा सुरेख आहे.
आ भा र देवकी:) प लो मा
आ भा र देवकी:)
प लो मा खjinaach दि लास ग
प लो मा खjinaach दि लास ग >>
प लो मा खjinaach दि लास ग
>> +१
plooma >> जब्बरदस्त !
plooma >> जब्बरदस्त !
(No subject)
सायली, हनुमानाची रांगोळी
सायली, हनुमानाची रांगोळी एकदम मस्त. तुझ्या सगळ्याच रांगोळ्या छान असतात. रोज रांगोळी काढतेस याचे फार कौतुक वाटते.
प लो मा खjinaach दि लास ग >>>>> +१००
२०११च्या नगरप्रदक्षिणेला मी कोल्हापूरला होते. फारच सुरेख सोहळा. सगळे रस्ते रांगोळ्यांनी सजलेले. एकसे एक सुंदर कलाक्रुती. पुन्हा सगळ्याची आठवण झाली.
सायली ताई, अत्रुप्त,
सायली ताई, अत्रुप्त, प्लूमा...सुरेख़! डोळे निवले!
(No subject)
मधुकरंद तुम्ही हा धागा ब घ ता
मधुकरंद तुम्ही हा धागा ब घ ता खुप आनंद झाला. आbhar..

नि रा
अ. आ, पलोमा अ प्रतिम.
(No subject)
सुरेख ...
सुरेख ...
आ भार...
आ भार...
स ध्या वे ळे च्या अ भावी
स ध्या वे ळे च्या अ भावी साचेच वापरते आहे...

khup diwsaani thembanchi
khup diwsaani thembanchi rangoli share karte aahe... 10 to 1 both side

रंगसंगती सुरेख.
रंगसंगती सुरेख.
आभार ..
आभार ..
मस्त
मस्त
plooma , चैत्रांगण अप्रतिम
plooma , चैत्रांगण अप्रतिम !!!पारंपारिकतेचा बाज काय मस्त सांभाळलाय अशा रांगोळ्याची डिजाइन्स जतन केलेच पाहिजेत जेणे करून पुढ्च्या पिढयाना आपल्या वैभवशाली संस्कृतीची कल्पना येऊ शकेल अतृप्तच्या फुलपाकळ्याच्या रांगोळ्याही सुंदर
...बाकीच्यांच्या पण रांगोळ्या अगदी नेत्रसुखद.
सायली , खुप दिवसांनी आली
सायली , खुप दिवसांनी आली तुझी रांगोळी. मस्त आहे.
टिना, हेमा ताई, भुई कमळ
टिना, हेमा ताई, भुई कमळ धन्यवाद ....
हेमा ताई खुप दिवसांनी आलात. . नि. ग. वर पण नव्हत्या...
भु ईक मळ अनुमोद्न...:)
(No subject)
Pages