निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहो आता खरंच बास करा. अ‍ॅडमिनचे लक्ष आहे. का उगा आयडी गमावताय सगळे. निकालांविषयी बोलूया का?

BJP INC ADMK AITC SHS BJD TRS TDP
283 47 36 34 18 18 13 13

एक गोष्ट समजत नाही. सगळा प्रकार कॉम्प्य्टराइझ्ड असताना सगळे निकाल यायला इतका वेळ का लागावा?

एक्झॅक्टली विचारवंत, तेच समजले नाही.

पाच पाच वाजेपर्यंत निकाल जाहीर होईनात म्हणजे काय चाललंय काय?

विचारजंत , बेफि. तुम्ही फक्त स्वतःच्याच पोस्त वाचता का हो ? माझी आजची १६.१९ वाजताची पोस्ट वाचण्याचे कष्ट घ्या की !

..

उठा ले रे बाबा .....

.
.
.
. इन दोनोंको::फिदी:

काही साईट्स चॅनेल्स त्यांच्या स्थानिक प्रतिनिधीकडून डायरेक्ट बातमी घेतात . वस्तुस्थितीवर आधारित पण अधिकृत नाही. काही साईट्स चॅनेल्स आयोगाने अधिकृतरीत्या जाहीर केल्यावरच बातमी देतात

बराच वेळानंतर आत्ता पहाता आले. तो पर्यंत इकडे १५० पेक्षा जास्त नव्या पोस्टस आल्या होत्या.
तसेच एक वाद पण होऊन गेलेला दिसतो आहे. कृपया आयडी ओळखण्यासाठी विशेष धागे काढावेत ही विनंती. Happy

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

काल श्रीयुतांना म्हटले... "बहुतेक मनमोहन सिंग पण मनात आनंद व्यक्त करत असतील, 'भाजप आले, सुटलो बाबा". तर श्रीयुत म्हणाले, 'त्यांनीपण बहुतेक भाजपलाच मत दिले असेल'. Happy

Pages