१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
https://www.google.co.in/elec
https://www.google.co.in/elections/ed/in/districts?utm_source=ob&utm_med...
गुगलवर इलेक्शनची रिझल्ट्सची अप्रतिम माहिती देत आहेत.
ndtv.com भाजप आणि मित्रपक्ष -
ndtv.com
भाजप आणि मित्रपक्ष - २०८ - ५५%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ७० - १८%
तिसरी आघाडी - १०३ - २७%
४०० जागांची स्थिती भाजप आणि
४०० जागांची स्थिती
भाजप आणि मित्रपक्ष - २१८ - ५४.५%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६९ - १७.२५%
तिसरी आघाडी - ११३ - २८.२५%
स्मृती इराणी आघाडीवर
स्मृती इराणी आघाडीवर
४२५ जागांची स्थिती भाजप आणि
४२५ जागांची स्थिती
भाजप आणि मित्रपक्ष - २३४ - ५५%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६६ - १५.५%
तिसरी आघाडी - १२५ - २९.४%
छगन भुजबळ, सुशील कुमार, निलेश
छगन भुजबळ, सुशील कुमार, निलेश राणे पिछाडीवर..
रा गा हारेल असे दिसतेय.
रा गा हारेल असे दिसतेय.
बिजेपी क्लिन स्विप. आत्ता वरून असे दिसतेय की त्यांना कुणाची गरज पडणार नाही.
नमो डिड इट !
निलेश राणे पिछाडीवर.
निलेश राणे पिछाडीवर.
मलातर भुजबळ आघाडीवर दिसतायेत
मलातर भुजबळ आघाडीवर दिसतायेत एनडीटीव्हीवर
अशोक चव्हाण, सोनिया, मनेका, जेटली, स्वराज आघाडीवर.
४४४ जागांची स्थिती भाजप आणि
४४४ जागांची स्थिती
भाजप आणि मित्रपक्ष - २४५ - ५५.१८%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६७ - १५.१%
तिसरी आघाडी - १३२ - २९.७%
पुण्यात अनिल शिरोळे आघाडीवर,
पुण्यात अनिल शिरोळे आघाडीवर, विश्वजित कदम मागे
काँग्रेसला स्वतःच्या ७५ जागा
काँग्रेसला स्वतःच्या ७५ जागा मिळतील का? कोण शर्यत लावतय ह्यावर?
भाजपमि ४५० पैकी २५० जागांवर
भाजपमि ४५० पैकी २५० जागांवर आघाडीवर !
महेश, शिरोळेंची बातमी कुठे
महेश, शिरोळेंची बातमी कुठे मिळाली? बरे झाले पण जे काय झाले ते!
केदार - सहमत आहे.
हा धागा निकालांपुरताच
हा धागा निकालांपुरताच मर्यादीत राहु द्या.
हा धागा निकालांपुरताच
हा धागा निकालांपुरताच मर्यादीत राहु द्या<<<
माफ करा अॅडमीन महोदय, हे समजले नाही.
निकालांवर चर्चा अपेक्षित नाही आहे का येथे?
निकालांपुरताच मर्यादीत आहे की
निकालांपुरताच मर्यादीत आहे की
कॉंग्रेसला ७५ जागा देखील मिळणार नाहीत असे प्रिडिक्शन आहे.
कृपया अॅडमिन यांची सुचना
कृपया अॅडमिन यांची सुचना लक्षात घेऊन सर्वांनी (माझ्यासह) हा धागा निकालाच्या चर्चेपुरता मर्यादित ठेवावा ही विनंती.
अन्य वादविवाद, झगडे नकोत असे अॅडमिन यांना सुचवायचे आहे असे मी समजतो. धन्यवाद !
मुंबईत प्रिया दत्त, देवरा
मुंबईत प्रिया दत्त, देवरा पिछाडीवर...
टाईम्स नाऊ वर अर्णब फारच
टाईम्स नाऊ वर अर्णब फारच गोंधळ घालतोय, त्यापेक्षा NDTV चांगले वाटतेय.
इस्ट आणि बंगाल मध्ये भाजपाची मुसंडी
केदार, न्यूज २४ बघा, क्लीअरर
केदार,
न्यूज २४ बघा, क्लीअरर आहे.
बेफिकीर, साती यांनी चालू
बेफिकीर, साती यांनी चालू केलेल्या धाग्यावर एक लिन्क आहे.
https://www.google.co.in/elections/ed/in/districts?utm_source=ob&utm_med...
या लिन्कमधे पिनकोड क्रमांक दिला तर त्या मतदारसंघाची माहिती मिळू शकेल.
मी त्यामधे चेक केले तेव्हा पुण्यात शिरोळे ५०% आणि कदम ३०% असे दाखवत होते.
अजून एकही निकाल कसा काय लागला
अजून एकही निकाल कसा काय लागला नाही? अनेक ठिकाणी ईव्हीएम असूनही?
निवडणुक आयोगाची
निवडणुक आयोगाची लिंक
http://eciresults.nic.in/statewiseS24.htm?st=S24
ओह, ओके, धन्यवाद महेश
ओह, ओके, धन्यवाद महेश
बेफी मी नेटवर बघतोय कारण
बेफी मी नेटवर बघतोय कारण देशात नाहीये. न्युज २४ स्ट्रिम निट येत नाहीये.
मयेकर, ही लिंक मस्त आहे,
मयेकर, ही लिंक मस्त आहे, धन्यवाद!
सेन्सेक्स ११२२ नी वर गेला
सेन्सेक्स ११२२ नी वर गेला आहे. २५००० क्रॉस !!
दिल्लीत भाजपविरुद्ध आप असाच
दिल्लीत भाजपविरुद्ध आप असाच सामना आहे. सहा ठिकाणी भाजप पुढे तर आपच्या राखी बिड्ला उरलेल्या जागी पुढे आहेत.
मयेकरांनी दिलेल्या लिंकवर खूप
मयेकरांनी दिलेल्या लिंकवर खूप क्लीअर माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे आणि जानकर ह्यांच्यात फक्त ६५०० मतांचे मार्जिन आहे. सुळे आघाडीवर अर्थातच!
Pages