Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=89nzm0BmCy0&sns=em
अनंत गीते २००० मतांनी विजयी.
अनंत गीते २००० मतांनी विजयी. recountingची मागणी-ABP माझा.>>>>> recounting का?
धनंजय महाडिक आले.
धनंजय महाडिक आले.
काय माहीत लिंटी पण
काय माहीत लिंटी
पण कांग्रेसचे अशोक चव्हाण च निवडून आलेत अस दिसतय प्रथम दर्शी
काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४
काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४ बाकी शिवसेना भाजप.. महाराष्ट्रात धुतलाच पार.. आता सगळे जण राजिनामा देण्याची भाषा करतील..
विधानसभेत हेच चित्र रहायला पाहिजे त्या शिवाय काँ राकाँ वाले ठिकाणावर येणार नाहीत..
http://www.ndtv.com/elections
http://www.ndtv.com/elections/india-mps/mah-nandurbar-election-results-2014
ही लिंक बघा. यावर येताहेत रिझल्ट
हिम्सकूल यांनी दिलेल्या
हिम्सकूल यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंटी तुमचा निष्कर्ष योग्य आहे
राजीनामा वगैरे ठिकाय. मोदी
राजीनामा वगैरे ठिकाय. मोदी जिंकल्यावर देश सोडण्याची भाषा कोण कोण करत होतं बरं?
२९४४ मतांनी गिते विजयी पुन्हा
२९४४ मतांनी गिते विजयी पुन्हा मोजणीची तटकरेंकडून मागणी
यापेक्षा एग्झीट पोलचे निकाल
यापेक्षा एग्झीट पोलचे निकाल चांगले होते - दिव्गीजय सिंग
जिप्सी, तटकरे हरले म्हणून
जिप्सी, तटकरे हरले म्हणून त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केलीय.
यापेक्षा एग्झीट पोलचे निकाल
यापेक्षा एग्झीट पोलचे निकाल चांगले होते - दिव्गीजय सिंग<<<
मुक्ताफळात टाकत आहे.
जेटली हरले हे खर आहे काय?
जेटली हरले हे खर आहे काय?
काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४
काँग्रेस - १ रा. काँग्रेस - ४ बाकी शिवसेना भाजप.. महाराष्ट्रात धुतलाच पार.. >>>>>अगदी अगदी
मावळात दुसर्या क्रमांकावर कोण आहे?
लक्ष्मण जगताप कि नार्वेकर?
हो, अरूण जेटली हरलेत. कॅ.
हो, अरूण जेटली हरलेत. कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडून.
Maval 33 APPA ALIAS SHRIRANG
Maval 33
APPA ALIAS SHRIRANG CHANDU BARNE Shivsena
JAGTAP LAXMANBHAU PANDURANG Peasants And Workers Party of India
167757 Counting In Progress
धन्यवाद नचि
धन्यवाद नचि
मावळात लक्ष्मण जगताप दुसर्या
मावळात लक्ष्मण जगताप दुसर्या आणि नार्वेकर तिसर्या क्रमांकावर..
टग्या, कुठे फेडशील रे ??
निवांत.... अजूनी अधिकृत निकाल
निवांत....
अजूनी अधिकृत निकाल नाही अरुण जेटलीबाबत....पण आता ३.२० ला कॉन्ग्रेसच्या कॅ.अमरिंदर सिंग यानी जेटलींच्या विरोधात १ लाख मतांची आघाडी घेतल्याचे दिसते....इतका फरक भरून काढणे केवळ अशक्य वाटते....सबब जेटली यांचा पराभव निश्चित मानला जातो.
आनंदयात्री ती थोडीफर अगोदरची
आनंदयात्री ती थोडीफर अगोदरची माहिती आहे बरं....
राजस्थान मध्ये सर्वच्या सर्व
राजस्थान मध्ये सर्वच्या सर्व सीट बीजेपी ला ..
खरे आहे का हे
अशोकजी मी बराच वेळ हेच
अशोकजी मी बराच वेळ हेच म्हणायचा प्रयत्न करत आहे की येथे येऊन सगळे म्हणत आहेत की हे जिंकले ते जिंकले तर तसे नसुन अनेक लोक आघाडीवर आहेत.
आता वर हेडर मधे जिंकलेल्या जागा दाखवल्या आहेत. त्या थोड्या थोड्या वेळाने अपडेट केल्या जातील.
साऱ्यांना कॉंग्रेस मुक्त
साऱ्यांना कॉंग्रेस मुक्त भारत दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!!
हो.. लीड कमी झालाय थोडा आता..
हो.. लीड कमी झालाय थोडा आता..
साऱ्यांना कॉंग्रेस मुक्त भारत
साऱ्यांना कॉंग्रेस मुक्त भारत दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!! >>> +१०००००००००००००००००००००००००००००००००००००
जे जिंकले अथवा हरले म्हणून
जे जिंकले अथवा हरले म्हणून लिहीलं आहे, ते न्यू़ज चॅनेल आणि साईटवर स्पष्ट दाखवत आहेत.
इलेक्शन कमीशनच्या साईटवर मोदींचं पण काऊंटींग इन प्रोग्रेस दाखवत आहेत बडोदा आणि वाराणसीत पण.
केजरीवाल आता फुल्लटाईम
केजरीवाल आता फुल्लटाईम आन्दोलन करु शकेल...!
भारतात मोठ्या कालावधीनंतर
भारतात मोठ्या कालावधीनंतर बहुमताचे ( बिन आघाडीचे ) सरकार येणार आहे असे दिसतेय. त्यामूळे जया, ममता व तत्सम लोकांची मनधरणी न करता काही धोरणे आखता येतील.. हा विजय जितका बीजेपी चा आहे तितकाच भारतीय जनतेच्या विवेकशक्तीचा पण आहे.
इस देश की जनता भी मोदी से
इस देश की जनता भी मोदी से मिली हुई है - केजरीवालचा लेटेस्ट आरोप
शरुला परत ' डीसास्टर
शरुला परत ' डीसास्टर 'मॅनेजमेंट द्यावे काय..
Pages