Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात शिरोळे. निकाल आला
पुण्यात शिरोळे. निकाल आला
ग्यारंटी नाय हा! उदा.
ग्यारंटी नाय हा! उदा. माढामध्ये सदाभाऊ जिंकले असं सांगतीये ती साईट.
आनंदछंदी मला भावाने ती बातमी
आनंदछंदी मला भावाने ती बातमी दिली आहे पण इथे तस काहीच दिसत नाही , केदार तुम्ही दिलेली लिंक आहे ती लगेच अपडेटेत नसते ना
महेश, खरे तर हेडरमध्ये काहीच
महेश,
खरे तर हेडरमध्ये काहीच बदल करू नका. आहे तसे मस्त आहे. आपल्याला हा धागा काही एखाद्या माहितीपत्रकासारखा थोडीच करायचा आहे?
राज ठाकरेला आता भगवी प्रीँट
राज ठाकरेला आता भगवी प्रीँट काढावी लागणार...
माढाचे अत्यंत अवघड आहे.. जे
माढाचे अत्यंत अवघड आहे.. जे कोणी जिंकेल ते अगदीच मार्जिनली जिंकेल..
खबर तर गीते जिकले अशिच आलेय
खबर तर गीते जिकले अशिच आलेय
Maharashtra - Madha Counting
Maharashtra - Madha
Counting In Progress
Candidate Party Votes
MOHITE PATIL VIJAYSINH SHANKARRAO Nationalist Congress Party 179364
SADABHAU RAMCHANDRA KHOT Swabhimani Paksha 178324
जेमतेम १००० मतांची अघाडी आहे..
Maharashtra - Raigad Counting
Maharashtra - Raigad
Counting In Progress
Candidate Party Votes
ANANT GEETE Shivsena 306461
TATKARE SUNIL DATTATREY Nationalist Congress Party 305106
इथे पण तशीच परिस्थिती आहे.. १००० मतांचा फरक आहे.
http://www.ndtv.com/elections
http://www.ndtv.com/elections/winning-candidates-results-2014?pfrom=home...
इथे दाखवतायेत 'लिड' आहे की जिंकले ते
अशोक चव्हाण जिंकले.
अशोक चव्हाण जिंकले.
आनंदयात्री, तुम्ही दिलेल्या
आनंदयात्री, तुम्ही दिलेल्या एनडीटीव्हीच्या लिन्कवर निव्वळ निकाल नाहीयेत. आघाडी+निकाल असे मिश्रण आहे.
आयबीएनची एक लिन्क मिळाली आहे, ती पहा बर जरा.
election-results.ibnlive.com/jlive
हो हो गीतेच जिंकलेत, तटकरे
हो हो गीतेच जिंकलेत, तटकरे पराभूत
रायगड - १ फेरी बाकी गिते१२६८
रायगड - १ फेरी बाकी गिते१२६८ मतांनी आघाडीवर
माढा ?
माढा ?
जाई, म्हणजे महाराष्ट्रात
जाई, म्हणजे महाराष्ट्रात कॉन्ग्रेसला १ तर रा.कॉन्ग्रेसला ३ इतक्याच सिटा लागल्यात का? खरच आहे का हे?
अग्निपंख, मी वर जे लिहिले आहे
अग्निपंख, मी वर जे लिहिले आहे त्याप्रमाणे निव्वळ निकाल नाहीयेत तिथे.
झी चोवीसतास Home >> General
झी चोवीसतास
Home >> General Elections 2014 >> Real Time
2.54 रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते विजयी....राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंनी जोरदार दिली टक्कर , शेवटच्या फेरीपर्यंत चुरस
2:39 हातकणंगलेहून राजू शेट्टी 1 लाख 77 हजार मतांनी विजयी
2:35 मावळ: श्रीरंग बारणे 1 लाख 50 हजारांहून अधिक मतांनी विजयी
2:30 भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील विजयी
माढातून राष्ट्रवादीचे
माढातून राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील १८ हजार २४२ मतांनी विजयी
गिते जिंकले तर रायगडला
गिते जिंकले तर रायगडला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
(No subject)
तटकरे २००० + मतांनी पराभूत
तटकरे २००० + मतांनी पराभूत
जनता बहुतेक टग्याला धरण
जनता बहुतेक टग्याला धरण समजली.
सदाभाउ मस्त फाइट... निवडुन
सदाभाउ मस्त फाइट... निवडुन यायला पाहिजे होते
स्पार्टाकस
स्पार्टाकस
जनता बहुतेक टग्याला धरण
जनता बहुतेक टग्याला धरण समजली.<<<
निवांत पाटील, माढा मधे मोहिते
निवांत पाटील, माढा मधे मोहिते पाटील अजुनही आघाडीवरच आहेत आणि मतमोजणी पुर्ण झालेली नाही असे निवडणूक आयोगाचे स्थळावर दिसत आहे.
अनंत गीते २००० मतांनी विजयी.
अनंत गीते २००० मतांनी विजयी. recountingची मागणी-ABP माझा.
सदाभाउ हरले
सदाभाउ हरले
सदाभाऊ यायला हवे होते..
सदाभाऊ यायला हवे होते..
Pages