Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेबुवर वाचले मोदी मामा , मोदी
फेबुवर वाचले
मोदी मामा , मोदी मामा, पेटी वाजव....
पाच वर्ष देतो तुला विकास गाजव.....
१६ मे भारताचा नवा स्वातंत्र्य
१६ मे भारताचा नवा स्वातंत्र्य दिवस, इटालीयन राजसत्ता उखडून टाकली.
बरं, ज्योतीषी अंगाने १६
बरं, ज्योतीषी अंगाने १६ म्हणजे १+ ६= ७ आणि ७ हा शुभ दिवस असे अजून नाही वाचले कुठे?
अरुणाचल, मणिपूर, मिझोराम,
अरुणाचल, मणिपूर, मिझोराम, मेघालय येथे दणदणीत यश मिळवल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन!
२०१९ सालच्या निवडणुकीत लक्षद्वीप, त्रिपुरा, पुदुच्चेरी काँग्रेसच्या रडारवर आहेत.
-गा.पै.
फारच इंटरेस्टींग रिझल्ट..
फारच इंटरेस्टींग रिझल्ट..
Jammu & Kashmir - Ladakh
Result Declared
Candidate Party Votes
THUPSTAN CHHEWANG Bharatiya Janata Party 31111
GHULAM RAZA Independent 31075
SYED MOHD KAZIM Independent 28234
TSERING SAMPHEL Indian National Congress 26402
None of the Above None of the Above 1207
जिंकलेल्या उमेदवारात आणि चार नंबरच्या उमेदवारात फक्त ५०० मतांचा फरक आहे.. आणि पहिल्या आणि दुसर्या मध्ये तर फक्त ३६ मतांचा फरक आहे..
१६ मे भारताचा नवा स्वातंत्र्य
१६ मे भारताचा नवा स्वातंत्र्य दिवस, इटालीयन राजसत्ता उखडून टाकली >> जरा अति नाही का होत ?
नाहीतरी भाजपावाल्यांचे १० वर्षांनी सत्ता मिळाली म्हणाल्यावर डोक्यात वारा लवकर शिरतो. आणि नंतर ५ वर्षात पडतात
अरे च्च्या. इथे कोणी बटन
अरे च्च्या. इथे कोणी बटन दाबले तर काँग्रेस ला मत जाते असे बोलणारे गायब का ?
काँग्रेस ला जास्त जागा मिळाल्या असत्या तर लगेच मशिन मधे गडबड आहे वगैरे म्हणायला आणि धागे काढायला सुरुवात केली असती
आता भाजपाला जास्त जागा मिळाल्या तर यात सुध्दा मशिन मधे गडबड असु शकते ना
272 Won
272 Won
गापै.. काँग्रेसला त्यांच्या
गापै.. काँग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यात तरी विजय मिळायलाच पाहिजे..
बारामती त निकाल रोखला? म्हणजे
बारामती त निकाल रोखला? म्हणजे "दादा" च्या बहीणीला जिंकवणार वाटतं....
(तसंही ती आघाडीवरच आहे म्हणा)
अरुण जेटलीं च्या बाबतीत वाईट वाटलं. चुकिची जागा निवडली त्यांच्यासाठी, त्यापेक्षा दिल्ली तून आरामात निवडुन आले असते.
अमेठी तून पप्पू आलाच कसा! हे एक कोडंच आहे.
एक वेळ जयराम रमेश सारखा माणुस म्हणाला, कि 'क्लियरली मोदी इफेक्ट आहे', पण हेच लाल क्रुश्ण आडवाणी कधी म्हणणार???? विश्लेशण करतो म्हणे? डोम्बलाचं!
एक स्थिर सरकार भारताला मिळालं ह्याचा खूप आनन्द आहे. वाजपेयी निवडून आले असतानाची 'खिचडी' आणि 'कसरत' बर्याच अंशी कमी आहे ह्या वेळी.....
प्रचंड मोठे अडचणींचे डोंगर पार करत मोदी नामक झंझावाताने खुर्ची पर्यन्त चा प्रवास पूर्ण केला...आता खरी परीक्षा पुढे...
गामामियां इंग्लंड मधे मोदी
गामामियां इंग्लंड मधे मोदी इलेक्शन लढवणार आहे म्हणे. तयारीला लागा
नॅशनल
नॅशनल कॉन्फरन्स
बसपा
सपा
राकाँ
सगळ्यांचा धुव्वा!! आय एम लविंग ईट!!
युपीमधल्या यशाचे आणि त्यामुळेच भाजपाला एकहाती सरकार बनवणे शक्य असल्याचे श्रेय मोदींबरोबरच 'अमित शहांना'
कॉग्रेस ऐवजी 'आप' अपोझिशनमध्ये येईल असा माझा अंदाज होता.
- विषयाशी संबंधित नसल्याने
- विषयाशी संबंधित नसल्याने संपादित -
मोदी सुध्दा वडोदर्यात गळा
मोदी सुध्दा वडोदर्यात गळा फाडतोय
सुपडा साफ या शब्दप्रयोगाचा
सुपडा साफ या शब्दप्रयोगाचा अर्थ माहित नसेल तर या निवडणुकात काँग्रेसची झालेली वाताहत पहावी
तुमची वाताहत तर २००९ साली
तुमची वाताहत तर २००९ साली झालेली ती बघितली असेलच
किशोरडी, हे जे संकेतस्थळ आहे
किशोरडी,
हे जे संकेतस्थळ आहे ते रामभरोसे चालत नसून त्यावर एका प्रॉपर प्रशासनाचा अंमल आहे ह्या माहितीला आपण मुकलेला आहात का?
वाताहत झाली होती हो पण विरोधी
वाताहत झाली होती हो पण विरोधी पक्ष नेतेपद तरी होते.. आता तर तेही नाहीये काँग्रेस कडे.. जेमतेम ४५ सीटा मिळणार.. कुठल्यातरी कोपर्यात बसतील आता..
हेच इतरांना सुध्दा सांगावे
हेच इतरांना सुध्दा सांगावे सुरुवात कोणी केली जगजाहीर आहे मी शेवट करतोय
कोण बरं ते नेते म्हणाले होते
कोण बरं ते नेते म्हणाले होते की आम्हाला मोदी ईफेक्ट, मोदी लाट कुठेच दिसत नाही म्हणून. (शिंदे, सिब्बल आणि फा अब्दुला अशी मुक्ताफळं ऊधळत होते बघूधा)
बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करून सत्ता आणि पद असतांनाही ते भुषवण्यास आम्ही किती नालायक होतो हे सिद्ध केल्याबद्दल ह्यांचा हार तुरे देऊन सत्कारच करायला हवा.
खोटा रिझ्युमे दाखवून नोकरी मिळवणार्यांना जसे आयुष्यभरासाठी बॅन करतात तसेच लायकी नसतांना पदं मिळवून देशाचे नुकसान केल्याबद्दल ह्यांना राजकारणातून त्यांच्याच पक्षाने असे बाद करायला हवे.
हेच इतरांना सुध्दा सांगावे
हेच इतरांना सुध्दा सांगावे सुरुवात कोणी केली जगजाहीर आहे मी शेवट करतोय<<<
करतोय??????
मला आत्तापर्यंत किशोरडी हे मंजूडी, आशूडी, पियूडी अश्या प्रकारचे वाटत होते.
(त्यामुळे उगीच किमान संकेत पाळून तुमच्याशी बोलत होतो ह्याचा आता पश्चात्ताप होतो आहे)
असतात एकेकाच्या गैरसमजा.
असतात एकेकाच्या गैरसमजा. त्याला आपण काय करणार
व्हॉट्स अॅप मेसेज, काय बाई
व्हॉट्स अॅप मेसेज,
काय बाई सांगू, कसं ग सांगू ...

मलाच माझी वाटे लाज...
एकटाच निवडून आलोय आज...... अशोक चव्हाण
किशोरडी हे उदयन आहेत.0PEN
किशोरडी हे उदयन आहेत.0PEN SECRET
इडलीवाला | 16 May, 2014 -
इडलीवाला | 16 May, 2014 - 19:12 नवीन
किशोरडी हे उदयन आहेत.0PEN SECRET
<<<
आणि आपण कोण आहात?
- विषयाशी संबंधित नसल्याने
- विषयाशी संबंधित नसल्याने संपादित -
इडलीवाला कैच्याकै. तुम्ही
तुम्ही किती आयडी बदलतात जगजाहीर आहे. मास्तुरेंपासुन ते गामामियां पर्यंत
- विषयाशी संबंधित नसल्याने
- विषयाशी संबंधित नसल्याने संपादित -
काय मुर्खपणा हा? इडलीवाल्या
काय मुर्खपणा हा?
इडलीवाल्या मला डुआयडीची गरज लागत नाही
याच आयडीने तुमची जागा दाखवून देण्यास सक्षम आहे मी
काय विचारवंत बरे आहे ना की
काय विचारवंत बरे आहे ना की भोपळा फोडू?
Pages