Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या श्री ला सासरच्या लोकांशी
ह्या श्री ला सासरच्या लोकांशी बोलायचे नाही असा नियम आहे का
सासर्याचा पाय एक वर्ष झाला तरी तसाच , लवकर operation नाही झाले तर कधीच चालता येणार नव्हते म्हणे , सगळे खोटे
मैत्रिणीकडून घरासाठी मदत घेत येते पण नवर्याने सासर्याचे operation केला तर फौल ठरतो
आता आपटे सुखाचा संसार करतील तेव्हा कुठे गोखले जागे होतील
फायनली ही मालिका बघणे सोडले,
फायनली ही मालिका बघणे सोडले, आता अपडेटस वाचणार..........
काल ती बेबी आणि ती दुसरी
काल ती बेबी आणि ती दुसरी विधवा काकू किती लाडिक बोलत होत्या श्री शी
बेबी सांगत होती आम्ही जान्हवीला डोळे भरून पहात होतो.
मावली का डोळ्यात बया?
ती चिवित्र (थँक्स टू गिओ फ्रॉम जुयेरेगा फॉर धिस वर्ड) सुटली आहे.
चिवित्र हे गिरिश ओक चित्रलेखा
चिवित्र हे गिरिश ओक चित्रलेखा की लोकप्रभा मध्ये लिहायचे त्या सदराचं नांव होतं!
जानू ऊर्फ तेजस्विनी हिचे काल
जानू ऊर्फ तेजस्विनी हिचे काल चक्क पोट सुटलेले(वाढलेले/सुजलेले?) दिसले. नककीच गुड न्यूज असणार त्यामुळे फार दिवस विस्मरण फेज मध्ये राहणार नाही अशी आशा.
अरे बापरे विस्मरणात पोट वाढले
अरे बापरे विस्मरणात पोट वाढले तर काही खर नाही :))
नवीन विषय मिळेल ना चघळायला
नवीन विषय मिळेल ना चघळायला आणि पाणी वाढवायला ...
होंणार सुन मी त्या
होंणार सुन मी त्या घरची
मालिका रटाळ झाली आहे
जान्हवी लग्न नवरा सासवा सासरे गोखले सर्व विसरली
रस्ता कसा ओलाण्डायचा हे पण विसरली
पण
बँकेत कामावर रुजू झाल्यावर पीसी चा पासवर्ड नविन टाकला हो पोरीने
तो नाही जुना टाकला
सगळी मज्जाच .......
लग्ना आधी जान्हवी रस्ता
लग्ना आधी जान्हवी रस्ता ओलांडत नव्हती का?
1600
1600
साती स्मृतिभ्रंशाच्या माझ्या
साती स्मृतिभ्रंशाच्या माझ्या शंकांचं निरसन केल्याबद्दल धन्यवाद.
एरवी कसल्यातरी छोट्या गोष्टीसाठी एकमेकांना शपथ घालतील, दुसर्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाकं खुपसतील आणि महत्त्वाच्या गोष्टीत अगदी जवळच्या व्यक्तीला देखील काही बोलणार नाहीत.
सीरिअल सिनेमात सहसा कॉमन सेन्सने ज्या गोष्टी आपल्या जवळच्या माणसांबरोबर ताबडतोब बोलायला पाहिजे त्या नेमक्या लपवल्या जातात किवा अर्धवट सांगितल्या जातात आणि फुटकळ गोष्टीना उगीच महत्त्व देऊन चर्चा केली जाते. आणि मग माझ्या आई वहिनीसारख्या भोळ्या प्रेक्षकांची उगाच घालमेल होते.
आता जानूच्या बाबांना बायकोला आवर घालता येत नाही, जानुला आपटेंच खरं रूप नाही सांगता येत तर एटलिस्ट नुसतच "मी तुझा बाबा आहे. मला तुझ्या भविष्याची काळजी आहे. प्रत्येक गोष्ट फोड करून सांगता येत नाही पण तुला मला खरच काही सुख द्यायचं असेल तर आपटेला भेटू नकोस. तुला माझी शपथ." असं सांगायला काहीच हरकत नाही.
पण नाही! मग आपल्याला इथे चर्चा करायला विषय कसा मिळेल.
होणार सासू मी आपट्याची
होणार सासू मी आपट्याची
आपटे आणि शशिकलाबाईंची जोडीच
आपटे आणि शशिकलाबाईंची जोडीच चांगली वाटतेय
नाहीतरी सारखे फिरतच असतात आणि स्वभावही सेमच.
आपटे आणि शशिकलाबाईंची जोडीच
आपटे आणि शशिकलाबाईंची जोडीच चांगली वाटतेय
नाहीतरी सारखे फिरतच असतात आणि स्वभावही सेमच. >> शशिकलाबाई आपटेला गुंडाळून ठेवतील, महा ढालगज बाई आहे. तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिला हाजी हाजी करावी लागत आहे.
होणार सासू मी आपट्याची >> शशिकलाबाई आणि आपटेचे जुळवुन टाका, धमाल येईल . असे ही श्री - जानु ची कथा घासून गुळगुळीत झाली आहे.
व्हीटी२२० तुम्हाला कोटीनी
व्हीटी२२० तुम्हाला कोटीनी अनुमोदने
पण हे सिरियलवाले तेव्हढी अक्कल वापरतील तर नवलच.
>>>आपटे आणि शशिकलाबाईंची
>>>आपटे आणि शशिकलाबाईंची जोडीच चांगली वाटतेय फिदीफिदी
जानूचे बाबा सूटतील एकदाचे.. जानू- जानूचा भाऊ आणि आपण पण.. 
नाहीतरी सारखे फिरतच असतात आणि स्वभावही सेमच.>>> वॉव !! कहानी मे ईतना बडा टिव्स्ट ... आला तर कित्ती मज्जा येईल
मला एक प्रश्न आहे... लग्नानंतर जान्हवीने नाव बदलले असेलच ना म्हणजे कागदोपत्री.. बँकेच्या मस्टरवर वगैरे.. निदान तिथेतरी तिला कळले पाहिजे.. की बँकेला मस्टर नसतोच.. गोंधळच
vt220>> अनुमोदन!!
वडाची पुजा केली होती का
वडाची पुजा केली होती का जान्हवीने या वर्षी? श्रीचा चान्स कमी की जास्त?
vt220>>> एकदम पटेश लग्नानंतर
vt220>>> एकदम पटेश
लग्नानंतर जान्हवीने नाव बदलले असेलच ना म्हणजे कागदोपत्री.. बँकेच्या मस्टरवर वगैरे.. >>> तिने नाव बदलले नाही.
माझा एक भा.प्र जान्हवी
माझा एक भा.प्र जान्हवी च्याघरच्याम्नी घर बदललेले आहे ना मग जुन्या चाळीची तिला आठवण येत नाही का ?
स्वप्ना जबरी फाइंडिंग गं....
स्वप्ना जबरी फाइंडिंग गं....
wicharal hot ki tine mage
wicharal hot ki tine mage ekda
kahi tari uttar dilel pintyane
आता ही जान्हवी खडखडीत बरी
आता ही जान्हवी खडखडीत बरी होऊन नोटा ही कमवायला जातेय ना?
मी तर इतर कुणाच्याही जागी असते तर बडवून बडवून सांगितलं असतं की जाडे तुझं लग्न झालय. हा तुझा नवरा, ह्या तुझ्या ६ सासवा... आता घाल गोंधळ.
(No subject)
दक्षिणा
दक्षिणा
लोकांनी मालिका पहायची बंद
लोकांनी मालिका पहायची बंद केली की टिआरपी (?!) घसरून मालिकावाले सुधारतील..पण असे होईल तर शपथ! या बाफ च तरी २००० पोस्ट लिमिट संपले नाही म्हणजे मिळवले...
१ डोक्यावर पडलेली पण सतत फंडे टाकणारी बाई, ५-६ रडूबाई बायका, किरॅणिष्ट शशिकला आणि आपटे!
ही सिरियल जर एक मांजर असतं तर
ही सिरियल जर एक मांजर असतं तर ते मी तिसर्या मजल्यावरून भिरकावून दिलं असतं.
@ बेफिकीर....पण तरीही ते
@ बेफिकीर....पण तरीही ते मांजर असल्यामुळे स्वतःच्या पायावरच लँड झालं असतं आणि पुन्हा तिसर्या मजल्यावर येऊन फिसकारून त्याच्या मूळ ठिकाणी फतकल मारून बसलं असतं....
सखी जनी
सखी जनी
सखी जनी हाहा
सखी जनी हाहा
सखी जनी
सखी जनी
Pages