Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
कालाचा एपिसोड फक्त
कालाचा एपिसोड फक्त माबोकारांसाठी होता

केड्या
केड्या
बेफि पुढच्या आठवड्याचा कसला
बेफि पुढच्या आठवड्याचा कसला मुहुर्त आहे?
दीग्दर्शकाच्या पार्श्वभागावर
दीग्दर्शकाच्या पार्श्वभागावर वेताचे फटके द्यावेत असं वाटतयं..!!!
कालाचा एपिसोड फक्त
कालाचा एपिसोड फक्त माबोकारांसाठी होता >> काय होते कालच्या भागात? प्लीझ सांगाच कुणीतरी.
झालाय कुटाणा सिरियलचा
झालाय कुटाणा सिरियलचा
आता जानुची मामेबहीण गोदी ,हे
आता जानुची मामेबहीण गोदी ,हे नवे पात्र(पात्रच असणार ते) येइल. आपटेला जोडीदार पाहिजे ना!
केदार भारी आहे हे. जानुला
केदार भारी आहे हे.:हहगलो:
जानुला मामेबहीण कधी झाली? आणी त्या आपटेला पार्टनर म्हणून जानुची आईच बरी.:खोखो: जानुला चान्गली आई मिळु दे.:फिदी:
श्री बाळ दिवसेन्दिवस खूप तार्किक होत चाल्लय. दाढी काढायच्या ऐवजी ती आता गहिरी होत चाल्लीय.
"डोळ्यात सान्जवेळी आणु नकोस पाणी" हे गाणे खरे तर श्री बाळाकरता लिहीले गेले असावे असे दाटुन वाटतय.
जानु बाळाची सदम्यातल्या श्रीदेवीसारखी अवस्था न होवो म्हणजे झाले आणी श्री चा कमल हसन.:अरेरे::फिदी:
@ रश्मी, जानुची आई नाही का
@ रश्मी, जानुची आई नाही का जानुला मामेबहिणीचा फोटो दाखवते आणी पिंट्या आईला म्हणतो कि तिला आपटेच स्थळ सुचव म्हणुन...
श्री बाळ विचारत होते , १०
श्री बाळ विचारत होते , १० वर्षाचे जे शरीर होते तो मी का २५ वर्षाचे शरीर तो मी , का ६० वर्षाचे शरीर असेल तो मी ?
त्याला कोणीतरी सांगा , तू १० वर्षाचा असताना तुला जो मच्छर चावला होता , त्याच्या रगा -रगात तुझे रक्त वाहतेय . तेच तुझे शरीर
(No subject)
(No subject)
अजून पर्यंत ही मालिका कोण
अजून पर्यंत ही मालिका कोण बघतयं ? आठवड्यातून एकदा अपडेटस देत चला की
ं मामानी मालिका बघायची बन्द
ं मामानी मालिका बघायची बन्द केली आणी धागाच बन्द झाला..
कोण बघणार आहे आता हि मालिका?
कोण बघणार आहे आता हि मालिका? जावईबापू अनिल आणि सासूबाई शशीकला यांच्यातला रोमांन्स (!) काय बघायचाय?
ही मालिका बंद पडली की नाही
ही मालिका बंद पडली की नाही माहित नाही पण धागा बंद पडलाय
मालिका चालु आहे...नेहमी
मालिका चालु आहे...नेहमी प्रमाणेच टुकार..
माननीय रा.रा. श्री उर्फ़
माननीय रा.रा. श्री उर्फ़ श्रीरंग गोखले .... आपल्या पत्नी सौ. जान्हवी यांची स्मृती गेल्याचे गेल्या महिन्यात समजले.... तुमच्या अथक प्रयत्नांना अजूनही यश येत नाही म्हणून काही सूचना वजा उपाय सुचवित आहे.
मुळातच सौ. जान्हवी यांची स्मृति स्पेशल टाईप ने गेली आहे .... म्हणजे त्यांना बरोबर घरचे सगळे आठवते फ़क्त लग्न आठवत नाही. तुम्ही स्वतः कधी त्यांना भेटत होतात... ते आठवत नाही.... त्यांच्या Bank मध्ये तुमचे अकाउंट होते.... तुम्ही त्यांचे प्रीमियम client होतात, असले काहीही आठवत नाही... हे विशेष. असो उपाय सांगतो.....
१. तुमच्या घरी एवढ्या बायका आहेत, त्यांच्या हौसेकरीता किमान तुमच्या लग्नाचे विडियो शूटिंग केले असेल, गेला बाजार किमान फोटो तरी काढले असतिल तर एक नेहमी प्रमाणे सोहळा आयोजित करून त्या जान्हवीला ते फोटो नाहीतर लग्नाची सीडी दाखवा.
२. परत एक एक्सीडेंट चे नाटक करा, गाडी खरी वापरा....
काहीही करा पण तुमच्या बायकोची स्मृति परत आणा.
...म्हणजे आम्ही एकदाचे मोकळे होउ.
ऐन वेळी महत्वाची Match चालू असताना, तुमच्या या रडारडी चा कार्यक्रमासाठी बायको रिमोट काढून घेउन Channel बदलते .... यातील आमचे दुःख शब्दातीत असते.
सोडवा एकदा ... दया करा.
आपला
एक त्रस्त नवरा....
Whatsapp varun saabhar
(No subject)
(No subject)
ऐन वेळी महत्वाची Match चालू
ऐन वेळी महत्वाची Match चालू असताना, तुमच्या या रडारडी चा कार्यक्रमासाठी बायको रिमोट काढून घेउन Channel बदलते .... यातील आमचे दुःख शब्दातीत असते.
<<<< हाहाहा
तुमच्या दुखात सहभागी आहे...
एकदम ४ प्रदिसाद बघून
एकदम ४ प्रदिसाद बघून आश्चर्याचा धक्काच बसला
स्पार्टाकर्स लय भारी.
स्पार्टाकर्स लय भारी.:फिदी:
आज ३-४ आठवड्यांनी सा.बांना
आज ३-४ आठवड्यांनी सा.बांना हुक्की आल्याने एपिसोड येताजाता पाहिला. जाह्नवीच्या क्लोजअप मधे तिचे नाक असिमीट्रिकल दिसले....डावी नाकपुडी उजव्या नाकपुडीपेक्षा बरीच मोठी वाटत होती....बाकी सगळा मूर्खपणा जसाच्यातसा चालू होता....
काल नर्मदाने जान्हवीच्या
काल नर्मदाने जान्हवीच्या टेबलावर चेन ठेवली व नंतर तिच्या कानापर्यंत हात नेला. मला वाटले की आता वाजवणार बहुतेक. पण जान्हवीने काय झाले असे विचारल्यावर हात खाली घेतला. द्यायची होती ना एक ठेवून. जरा गोड धक्का मिळाला असता प्रेक्षकांना.
:D;O)
:D;O)
सुमे परवा चुकून मी एक दृश्य
सुमे
परवा चुकून मी एक दृश्य पाहिलं त्यात ती त्या मनिष ला सांगत होती तुझ्या बॉसच्या डोळ्यात किती एकटेपणा आहे. (वेडाची झाक पण आहे हे विसरली की काय?)
आजच्या मटामध्ये आलेला लेख
आजच्या मटामध्ये आलेला लेख
काल जान्हवी नामक पाणघोड्याने
काल जान्हवी नामक पाणघोड्याने आवाज काढला कां................ हि.................. ही ................हा......................... श्री
नेमक एवढंच दिसलं घरात येताना
Pages