Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो देसाई, ते टाप शिक्रेट
अहो देसाई, ते टाप शिक्रेट हाये.
शिक्क्रेट कसलं ? भुते कोणाला
शिक्क्रेट कसलं ? भुते कोणाला म्हणताहेत ते कळू नये म्हणून असेल
देसाई, सोब्रायटी सोडायला तरी
देसाई, सोब्रायटी सोडायला तरी तुम्हाला ब्याकयार्डात जावंच लागेल.
सोब्रायटी सोडायला तरी
सोब्रायटी सोडायला तरी तुम्हाला ब्याकयार्डात जावंच लागेल << मेलबॉक्सला नाही नुकसान पोहोचणार मी पुढीलदारी सोडली तरी....
बॅकयार्डात नाही मेलबॉक्स
बॅकयार्डात नाही मेलबॉक्स समोर...>> अमिताभचा देवासमोर बोलतानाचा सिन आठवला.
विनय दुध पिवुन मॅलबॉक्स समोर..
"मेरा मेल किदर है रे. आजतक कभी तुमने अच्छा मेल नही लाया. जब बी लाता है बिल और सिर्फ बिल. और वो सब जंक मेल.. वो अपुन्के क्या कामका हां. यहा तो बच्चे भी उसपर बैठते नय. रद्दी बनाके बेच बी नै सकता. कबी तो अपुन्पे दया कर. अच्छा मेल दिया कर. "
पुढीलदारी सोडली तरी.... << ती
पुढीलदारी सोडली तरी....
<<
ती शेजार्यांचा विचार करुन बोलत असावी
>> अमिताभचा देवासमोर
>> अमिताभचा देवासमोर बोलतानाचा सिन आठवला
तो विनय अॅक्च्युअली घरात आला तर होईल. 'खुश तो बहुत होगी तुम आज... के मैं... आया!'
ती शेजार्यांचा विचार करुन
ती शेजार्यांचा विचार करुन बोलत असावी << तिचे शेजारी माझे पण शेजारीच आहेत. पण ते संध्याकाळी बाहेर येत नाहीत....
बाहेर येत नाहीत....<<< बरोबर
बाहेर येत नाहीत....<<< बरोबर आहे. घाबरायला होणारच की (भूते जमली की)
बाहेर येत नाहीत, पण खिडकीतून
बाहेर येत नाहीत, पण खिडकीतून बघत नसतील कशावरून? किंबहुना त्यामुळेच येत नसतील ना?
तो पायजम्याचा मुद्दा विसरू
तो पायजम्याचा मुद्दा विसरू नका सोब्रायटी सोडण्याच्या नादात
तो पायजम्याचा मुद्दा विसरू
तो पायजम्याचा मुद्दा विसरू नका सोब्रायटी सोडण्याच्या नादात << पायजामा सोडा हो इथे भुतांचा नाच चाललाय, मेलबॉक्सची काळजी चाललीय.. दुध पिऊन सोब्रायटी सोडणं .. काय नी काय..
नाही ! परदेसाई, पायजामा सोडू
नाही ! परदेसाई, पायजामा सोडू नका !! नंतर दोघांची पंचाईत होईल.
सोवळे, तुम्ही आता नावनोंदणी
सोवळे, तुम्ही आता नावनोंदणी केली नाहीत तर तुमची पंचाईत ठरलेलीच आहे ! देसाई एकटेच येणारेत सध्या- ते पण तुमचा सामायिक पायजमा एकट्याने घालून!
आले... सोवळे आले!
आले... सोवळे आले!
हो ना, पायजमा सोडला तर भूतंही
हो ना, पायजमा सोडला तर भूतंही आणि पाठोपाठ सोब्रायटीही पळून जातील ..
मैत्रेयीला शेजार म्हणून उरणार
मैत्रेयीला शेजार म्हणून उरणार नाही ते वेगळंच
शेजार नसला की रोगराई पसरते,
शेजार नसला की रोगराई पसरते, माहीत आहे ना?
अरे पण गोगा नाही पळून जाणार
अरे पण गोगा नाही पळून जाणार ना .. ते आणि त्यांचा पायजमा असतील की मै च्या शेजारहूड मध्ये ..
गोगो उरतील म्हणूनच तर आणि
गोगो उरतील म्हणूनच तर
आणि पायजमा ? त्यांनी सोडला की तो केव्हाच... पळणारे पळताना बघत नाहीत कोणी काय घेतलंय ते
आवरा
आवरा
मला खरं कुठलाही वार जमेल पण
मला खरं कुठलाही वार जमेल पण त्या विकेंडला बहुतेक पाहुणे येणार आहेत त्यामुळे कदाचित जमणार नाही. ऐन वेळेस पाहुण्यांनी काही कार्यक्रम बदलला तर जमू शकेल.
बुवा, चॉलबे ना. पाहुण्यांना
बुवा, चॉलबे ना. पाहुण्यांना घेऊन या हवंतर. किंवा त्यांना रविवारी यायला सांगा.
बाई हे पाहुणे जरा लांबून
बाई हे पाहुणे जरा लांबून येणार आहेत विकेंडला राहायला, त्यांना एन वाय सिटी वगैरे बघायची आहे. एक दोन दिवसात कळेल काय ते.
आता या आणि घ्या गाडी ए. वे.
आता या आणि घ्या गाडी ए. वे. ए. ठि. कडे..
बुवा, त्यांना तुम्ही बिझी
बुवा, त्यांना तुम्ही बिझी असल्याचं सांगा पण यायला हवंच हवं.
अय्या घ्या गाडी काय?
अय्या घ्या गाडी काय? मेनूसुद्धा ठरवला की!
तुमचंच एग्झॉटिक की काय ते ठरायचंय.
एग्झॉटिक << आधीपासून
एग्झॉटिक << आधीपासून सांगायचे नसते.. तीच तर गम्मत आहे..
गाडी घेतली की अस एक मोठ्ठ
गाडी घेतली की अस एक मोठ्ठ होर्डींग्ज लावुन टाका.
मी नम्रपणे नमूद करु इच्छिते
मी नम्रपणे नमूद करु इच्छिते की होंडा ची किंमत पोस्टरमध्ये लिहायची विसरली आहे.
तेवढे बॅकयार्ड्,मेलबॉक्स चे बिफोर आणि आफ्टर फोटो काढून ठेवा.
मजा करा लेको, मसाला दूध प्या.
Pages