Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! 
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं?
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं? अफवा पसरवू नका
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं? <<
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं? << उडदाऐवजी मुगाचे येतील पण येतील असं भाईना वाटलं. .:)
सांस्कृतिक कार्यक्रमात
सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्राची गाणीबिणी म्हणायची आहेत का कोजागिरी थीम म्हणून?
ईबा तुम्ही चांद चुराके लाया
ईबा तुम्ही चांद चुराके लाया हूं म्हणणार आहात ना ! लब्बाड!!
नीले नीले अंबर पर कुणी
नीले नीले अंबर पर कुणी म्हंटलं तर तोबर्याची तयारी ठेवा
मी म्हणेन दहीवड्याचा तोबरा
मी म्हणेन
दहीवड्याचा तोबरा चालेल.
चांदोबा चांदोबा भागलास
चांदोबा चांदोबा भागलास का...
आधा है चंद्रमा..
कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर..
हि व असली गाणी चालणार नाहीत.
चंद्रावरचे जोक चालतील का?
चंद्रावरचे जोक चालतील का?
(No subject)
म्हणजे हे असे? दूरसे देखा तो
म्हणजे हे असे?
दूरसे देखा तो अंडे उबल रहे थे
पास आकर देखा तो गंजे उछल रहे थे
" आधा है चन्द्रमा... " च्या
" आधा है चन्द्रमा... " च्या बुंगाट बीट्स वर बुवा नाच करतील ना! हा का ना का!!
च्च! सशल भाईंची पोस्ट वाच आणि
च्च! सशल भाईंची पोस्ट वाच आणि मग माझी पुन्हा वाच. बाईंना कळलंय बहुतेक मला काय म्हणायचंय.
आधा है चंद्रमा आणि बुवा? सोब्रायट्यांची मला चिंता वाटते
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं?
दहीवडे कॅन्सल कोण म्हंटलं? अफवा पसरवू नका >>>>>> दही वडे ही अफवा नाही हे आम्ही ते ह्याची देही त्याची डोळ्या पाहू तेव्हा म्हणू.
आधा हय चंद्रमा चे बुंगाट बीट्स? डोक्यावर एकावर एक मडकी ठेवून बुंगाटाचा बु उच्चारता यायचा नाही.
अहो बुवा पुठ्ठ्याची करा मडकी,
अहो बुवा पुठ्ठ्याची करा मडकी, नी चिकटवा डोक्यावर .. कोंबडी पळाली सुद्धा जमेल मग ..
तुम्ही कशाला उच्चार करताय
तुम्ही कशाला उच्चार करताय बुवा ? असं नाचा की सगळ्यांनी आपणहून स्वतःचे तोबरे भरले पाहिजेत
नंतर चित्रीकरण दाखवायला विसरु नका मात्र
मै च्या कडे छत उंच आहे ना ?
मै च्या कडे छत उंच आहे ना ? नाहीतर बुवांची मडकी वरच्या मजल्यापर्यंत जायची
आणि नाच झाला की मर्यादित दही
आणि नाच झाला की मर्यादित दही हंडी चा खेळ खेळा
ते दही नंतर वड्यांसाठी उपयोगाला येईलच
तोबर्याचा आकडा आहे का कुठला
तोबर्याचा आकडा आहे का कुठला की इधरसे जाओ या उधरसे सब रस्तें झाड के पास जाते है?
बुवांचा मेकप कोण करणार?
बुवांचा मेकप कोण करणार? संध्यासारखा जमायला हवा
मेकप चा प्रॉब्लेम नसावा .. पण
मेकप चा प्रॉब्लेम नसावा .. पण बुवांची मान लवचिक आहे का तेव्हढी? आणि तुमच्या ए वे ए ठी त मेकप करून आलं तर काही प्रॉब्लेम नाही ना होत .. नाहीतर कोणीतरी बुवा त्यांनां कमॉन करत आहेत असं समजायचं ..
दाद ची आज टाकलेली कविता आहे
दाद ची आज टाकलेली कविता आहे त्यावर तिला दिलेल्या सल्ल्यांमुळे असामी भडकला आणि त्याने सगळ्यांचे (मनातल्या मनात) तोबरे भरले
(No subject)
ते सुद्धा चालेल, तेथे कोणी
ते सुद्धा चालेल, तेथे कोणी एचार वाले नसतील तर.. बाकी कोणताही व्यवसाय, उदा. अकाऊंटंट चालतील
मिलिंदा सशल, झाड नाही, ह्यो
मिलिंदा
सशल, झाड नाही, ह्यो रस्ता दाद कडे जातो. तोबरा टर्म च्या क्रेडिट संबंधी तू असामीशी बोल.
खरं गोगांकडे एग्जॉटिक दिलय, त्यांनी काहीतरी सादर केलं पाहिजे सोब्राय्टी सोडून.
सशल, जास्त खयाली पुलाव पकवून काय उपयोग नाय! मी सकुसप चाललोय, कमॉन वगैरे दिला तर पुढे फुलॉन लोचा होईल.
४५७९३ वर आहे ती कविता
४५७९३ वर आहे ती कविता
गोगांना काय काय सोडायला
गोगांना काय काय सोडायला लावताय ? आधीच सोवळ्यांचा पायजमाय, तो पण परस्पर, आता सोब्रायटी..
धन्यवाद, धन्यवाद .. मिलिंदा
धन्यवाद, धन्यवाद ..
मिलिंदा एकदम मदतीस तत्पर झाला आहे ..
म्ह णजे बुवा सकू आहात म्हणून
म्ह णजे बुवा सकू आहात म्हणून कमोन नकोय का?
मला नुसतं मिलिं एवढंच
मला नुसतं मिलिं एवढंच म्हणालात तरी चालेल
अरे ते पोळ्या की नानचे काय
अरे ते पोळ्या की नानचे काय ठरले? दोन्ही आणू का? की नानच. आणि मै, कुठले नान म्हणत होतीस? फ्रोजन नाही पण बाहेर ठेवलेले मिळतात पाकिटातले नान का? कुठल्या विशिष्ट कंपनीचे चांगले मिळतात असा अनुभव असेल तर कंपनीचे नाव सांग.
Pages