दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोरी ताईंना श्रद्धांजली! द्रोहपर्वचे लेखक आणि गीतकार अजेय झणकर यांच्या ही निधनाची बातमी वाचली. त्यांना देखिल श्रद्धांजली!

ओह! वाईट बातमी.

किशोरी अमोणकरांना भावपूर्ण श्रद्धांजली

गानसरस्वती, गानसम्राज्ञी, पद्मविभूषण, पद्मभूषण किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिस आदरांजली.

लोकसत्तामध्ये त्यांनी गायिलेल्या काही गाण्यांचे बोल दिले आहेत, ती भावपूर्ण गाणी आठवली, सर्वच आवडती गाणी....

Mishka the talking husky dog has died at age 14 after battling cancer. RIP.

राजस्थानमध्ये एका गवळ्याची निर्घृण हत्या व त्याच्या मुलांना मारहाण, पैसे लुटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना अतिशय कडक शिक्षा व्हावी व देशाचे पंतप्रधान वा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा धिक्कार करून अश्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी ही (भाबडी) आशा.

http://indianexpress.com/article/india/alwar-gau-rakshaks-killed-a-dairy...

हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Sad
जवानांवर जेवण करत असतानाच झाला हल्ला:
http://beta1.esakal.com/desh/sukma-attack-crpf-jawans-were-having-lunch-...

अभिनेते विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

Pages