दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अभिनेते विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

भारतीय उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांना विनम्र श्रद्धांजली. मानवी हक्क, एल.जी.बी.टी.क्यु. समुदायाचे हक्क या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे काम/लेखन केले आहे. त्यांचा मोठा मुलगा प्रसिध्द साहित्यिक विक्रम सेठ.

Dr. Jagannath Wani passed away this morning.
Justice Leila Seth too passed away today.
She was the first woman judge of the Delhi HC and the first woman chief justice of the HP High Court.

डॉ.जगन्नाथ वाणी, आणि न्यायाधीश लीला सेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

अत्यंत दु:खद घटना. Sad

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं कोकिलाबेन रुग्णालयात आकस्मिक निधन Sad

खुपच धक्कादायक Sad
रीमाजी भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

अरेरे ! काय हे? माझी खूप आवडती अभिनेत्री. काय झालं अचानक? Sad
भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Sad Sad

रिमा लागूंनी साकारलेल्या भूमिका आठवल्या आईच्या की सगळ्यात पहिली आठवते ते
" होठोपे ऐसे बात वर मस्त नाचणारी , प्रेम ची आई आठवते Happy

अगदीच आकस्मिक. श्रद्धांजली
यापुढे त्या कुठ्ल्याच कलाक्रुतीत दिसणार नाहीत याचे वाईट वाटते.

Pages