दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तुझ्या बाबांना श्रध्दांजली.. हे दु:ख सोसण्याचे परमेश्वर तुला बळ देवो..

जागू, तुझ्या बाबांना श्रध्दांजली..
हे दु:ख सोसण्याचे परमेश्वर तुला बळ देवो..

जागूच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली! ________/\_________ Sad Sad Sad
जागू , शेवटी आपल्या हातात काहीच नाही. हे दु:ख सोसण्याचे परमेश्वर तुला बळ देवो.. Sad

स्वातंत्र्यपुर्व काळात जुलै १९४४ मध्ये पाचगणी येथे प्रार्थनेवळी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून महात्मा गांधींवर हल्ला करणाऱ्या माथेफिरू नथुरामच्या हातातील सुरा समय सूचकतेने व निर्भयपणे काढून घेऊन महात्म्याचे प्राण वाचवणाऱ्या भिलारे गुरुजींचे बुधवारी पहाटे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.

जागू, वाईट बातमी. तुला आणि तुझ्या कुटुंबियांना हा आघात सोसण्याचं बळ मिळो. तुझ्या दु:खात सहभागी आहे.

RIP Chester. "Numb' by the shocking death of Chester Bennington, who was the frontman of the famous Rockband - Linkin Park. Linkin Park will not be the same without him. Truly tragic that he ended his life at the age of 40.

Listening to his tracks back to back. Sad

Pages