दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तुमच्या बाबांना श्रद्धांजली. हे दु:ख सोसण्याचे बळ तुम्हाला लाभो. काळजी घ्या .

Bollywood actor Inder Kumar यांच निधन ..

काल संध्याकाळी मायबोलीकर वल्लरी हिच्या आज्जेसासूंना देवा़ज्ञा झाली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना.

काल संध्याकाळी मायबोलीकर वल्लरी हिच्या आज्जेसासूंना देवा़ज्ञा झाली>>> ओहह, श्रध्दांजली.

Prof. P. M. Bhargava is no more. He was an inspiration when it came to irreverance and being inquisitive.

shirish pai .jpg

ओह. शिरीष पै Sad
त्यांच्या कविता, हायकू आणि ते वाचायची शैली आठवणीत पक्क्या बसल्यात.

शिरीष पै यांना श्रद्धांजली! आपले पिता आचार्य अत्रे यांच्याविषयी त्यांना अपार श्रद्धा होती. त्यांच्या विषयी त्यांनी खूप ह्रदयस्पर्शी लिखाण केले आहे. अगदी अलीकडे सुद्धा सासवडला साहित्य संमेलन होणार होते तेंव्हा "पप्पांच्या गावी सम्मेलन" होणार असल्याचा त्यांना आनंद झाल्याची बातमी आली होती.

ओह! Sad

Pages