Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवघा रंग
अवघा रंग
श्रद्धांजली ....
श्रद्धांजली ....
तळपता स्वरसूर्य अस्ताला गेला.
तळपता स्वरसूर्य अस्ताला गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली.
काय बोलावे? काय लिहावे?
काय बोलावे? काय लिहावे?
श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली !!!
किशोरीताईंना श्रद्धांजली
किशोरीताईंना श्रद्धांजली
श्रद्धांजली .
श्रद्धांजली .
श्रध्दांजली!
श्रध्दांजली!
किशोरी ताईंना श्रद्धांजली!
किशोरी ताईंना श्रद्धांजली! द्रोहपर्वचे लेखक आणि गीतकार अजेय झणकर यांच्या ही निधनाची बातमी वाचली. त्यांना देखिल श्रद्धांजली!
ओह! वाईट बातमी.
ओह! वाईट बातमी.
किशोरी अमोणकरांना भावपूर्ण श्रद्धांजली
गानसरस्वती, गानसम्राज्ञी,
गानसरस्वती, गानसम्राज्ञी, पद्मविभूषण, पद्मभूषण किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिस आदरांजली.
लोकसत्तामध्ये त्यांनी गायिलेल्या काही गाण्यांचे बोल दिले आहेत, ती भावपूर्ण गाणी आठवली, सर्वच आवडती गाणी....
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! ___/|\___
किशोरीताईंना भावपूर्ण
किशोरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
किशोरीताईना श्रद्धांजली
किशोरीताईना श्रद्धांजली
`जाईल बुडुन हा प्राण खुळा ...
`जाईल बुडून हा प्राण खुळा .....'
किशोरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
किशोरी आमोणकर आणि अजय झणकर
किशोरी आमोणकर आणि अजय झणकर दोघांना श्रद्धांजली.
कोलंबीया देशात भूस्खलनात २५०
कोलंबीया देशात भूस्खलनात २५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु ,त्यांना श्रद्धांजली.
कोलंबीया देशात भूस्खलनात २५०
कोलंबीया देशात भूस्खलनात २५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु ,त्यांना श्रद्धांजली.
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर,
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर, गीतकार अजेय झणकर , आणि कोलंबियातील मृतांना, भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रध्दांजली !!!
भावपूर्ण श्रध्दांजली !!!
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
Mishka the talking husky dog
Mishka the talking husky dog has died at age 14 after battling cancer. RIP.
Mishka the talking husky dog
Mishka the talking husky dog
https://youtu.be/2c8MMiytwNs
श्रद्धांजली!!!
राजस्थानमध्ये एका गवळ्याची
राजस्थानमध्ये एका गवळ्याची निर्घृण हत्या व त्याच्या मुलांना मारहाण, पैसे लुटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना अतिशय कडक शिक्षा व्हावी व देशाचे पंतप्रधान वा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा धिक्कार करून अश्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी ही (भाबडी) आशा.
http://indianexpress.com/article/india/alwar-gau-rakshaks-killed-a-dairy...
विनोद खन्ना
विनोद खन्ना
श्रद्धांजली!!
श्रद्धांजली!!
श्रद्धांजली
श्रद्धांजली
हुतात्मा जवानांना भावपूर्ण
हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जवानांवर जेवण करत असतानाच झाला हल्ला:
http://beta1.esakal.com/desh/sukma-attack-crpf-jawans-were-having-lunch-...
अभिनेते विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हुतात्मा जवानांना भावपूर्ण
हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अभिनेते विनोद खन्ना यांना
अभिनेते विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Pages