तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, ती मालिका कधीच बंद झाली. शेवटी सगळं गोड झालं हे सान्गायला नकोच.

टीआरपी विषयीची चर्चा इथे कदाचित अस्थानी असेल. पण मी कुठेतरी वाचलं होतं की टीव्हीला एक यंत्र बसवून त्या टीव्हीवर कोणते प्रोग्रॅम्स पाहिले जातात ते रेकॉर्ड केलं जातं. हे तंत्रज्ञान आपल्या देशातही आहे का?

कुठेतरी हे दुष्टचक्र भेदलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. पण काय करायचं ते मात्र कळत नाही. असो. स्टोरी ऑफ लाईफ.

कंप्लेन्ट फॉर्म http://ibfindia.com/node/2. मागच्या वेळी चॅनेलला पाठवलेल्या इमेलसोबत मी http://ibfindia.com/contact-us इथे दिलेल्या आयडीला सीसी केलं होतं. पण दरवेळी हे केलं तर चालेल का?

काय बवळट पणा आहे..आता त्या प्रिया चि कळजि ह्याना...त्या नेत्रा च कुणि काहिच नाहि ऐकुन घेत आहे....

त्या प्रिया चि कारस्थानं कळुनयेत इतके माठ आहेत हे मुधोळकर...नुस्त गवर -गणपति, दसरा, स.क्रान्त....ह्यातच एपिसोड्स घालवतात........

त्या रभा चि कळजि वाटते, मुलिचि अक्क्ल बघुन एक दिवस हार्ट अ‍ॅटॅक यायचा त्याला......

अरेच्च्या! सगळ्या माहेर-सासुरवाशिणींनी-कुमारीकांनी एकदम तुतिमी पहाणे बंद केले की काय? हा साक्षात्कार अचानक कसा घडला? सगळ्यांनी बहिष्कार टाकला की काय या शिरीयलवर?

असो, केबलवाल्याच्या असीम कृपेने काल झी अ‍ॅवॉर्डसचा सोहळा उशिरा पहायला मिळाला. पण दादाचा डान्स पहायला मिळाला. लई भारी होता. डुचकी, प्रिया बर्‍या नाचल्या. पण सगळ्यात सरस दादाच नाचला.

वर कुणी तरी म्हणलयं की खलनायकाचे उदात्तीकरण का केले जातेय? पण वस्तुस्थितीच अशी आहे की हे खलनायकच नायकापेक्षा उत्कृष्ट काम करत असतात. मग ते प्राण असो की रामायण सिरीयलमधले अरविंद त्रिवेदी. त्यात रामापेक्षा रावणच भारी ठरला, आणी नकळत हिरो बनला.

इथे मला नाही वाटत की ही व्हिलनला दाद आहे म्हणून. पण दाद आहे ती त्यांच्या मनापासुन केलेल्या कामाला, सरस भूमिकेला, उत्कृष्ट मुद्राभिनयाला. तुतिमी मध्ये चिमापेक्षा मंगेश शिंदेच भाव खाऊन गेला, ते त्याच्या कामात जिवंतपणा ओतण्याने. एक विकृत, खेडवळ पण महत्वाकांक्षी माणुस त्याने अप्रतीम रंगवलाय. रामायणात तेच झाले, रावणाची भूमिका त्रिवेदी जगले. जिवंत अभिनय!

शरद पोंक्षेनी देखील कुंकुमधला परशुराम झकास रंगवला होता, डुचकी उर्फ नेत्रा त्यातही व्हिलनच होती.

रश्मि तुझं म्हणणे आगदि पटतय मला......

हि मालिका बघण्यात काहि अर्थ उरला आहे अस मला नाहि वाटत. जो तो त्या प्रिया च संसार वाचवण्याचा मागे लागला अहे....

तिचि कारस्थान आगदिच कुणाला कळुनयेत्??????मला वाटलं होत अता तिच बिंग फोड्ण्या कडे लक्श देतिल पण खुप रटाळ पणा चालवला आहे.....ति समोर अल्लितरि डोक्यात जाते आगदि....

त्या सिसिटिव्हि कॅमेरांना इतका धूळिचा थर चढला आहे कि काहि रेकॉर्ड होतच नाहि.....

अणि ति माठ, इंग्लिश एक्सपर्ट 'मंजुषा' का नहि सान्गत दादा अणि प्रिया ने मिळुन काय कारस्थानं केलि होति ते!!!!!

गोपिका मंजुषा ने आधी प्रिया सुहासच्या साखरपुडाच्या वेळी तसे सांगीतलेले असते, पण ते दादाच्या सांगण्यावरुन. नंतर संख्ये ( दादाचा पित्त्या) बाहेर गेल्यावर तिचा मंजिरीपणा ( अती चांगुलपणा) उफाळुन येतो आणी ती मी हे सगळे खोटे बोलले असे सांगते, तेव्हाच लक्षात आले की ही मालिका आता पांचटपणाचा अतीरेक करणार.

आजच्या एपिसोडमध्ये आजींनी प्रियाबायला चांगलीच झाडली.

गोपिका मंजुषा ने आधी प्रिया सुहासच्या साखरपुडाच्या वेळी तसे सांगीतलेले असते, पण ते दादाच्या सांगण्यावरुन. नंतर संख्ये ( दादाचा पित्त्या) बाहेर गेल्यावर तिचा मंजिरीपणा ( अती चांगुलपणा) उफाळुन येतो आणी ती मी हे सगळे खोटे बोलले असे सांगते, तेव्हाच लक्षात आले की ही मालिका आता पांचटपणाचा अतीरेक करणार.>>>>>>>

आगदि बरोबर...काय गरज होति नको तिथ तोंड उघडायचि....मला अस म्हणायच होत कि अत्ता ति का गप्प आहे.अत्ता ति खर सान्गु शकते ना Uhoh

ति नयना जाधव,मधुरा च खून्,ति सिडि कुणि बदललि,....बरिच प्रश्ण अनुत्तरित आहेत,

अणि हो...परवा होणासुमिघ चा धाग्या मध्ये वाचल होत कि तो पिंट्या सुधारत आहे.हे बर आहे ह्यांच.आधि एक बिघडलेल कॅरेक्टर आणणे,मग ह्याच काय करव हे आगदि सुचेनास झाल कि त्याला केटरिन्ग चा बिझनेस काढुन देणे..त्या गौरांग चा बाबतित ही तेच केल शेवटि Light 1

गेले काही दिवस हि मालिका बघण्यात आली नाही, पण हा धागा का मागे पडलाय? सुधारली आहे का हि सिरीअल.

मी सलग १० दिवस ही मालिका पाहिली नव्हती... १० दिवसांनी बघितली तर तसुभरही पुढे गेली नव्हती.
१० दिवसांनी एका एपिमध्ये पाहिल तो चिमा मंजिला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन करतो आणि विचारतो की घरी कधी येतेयस आज आत्ता की उद्या, जणु काही मंजि चेंज म्हणुन माहेरपणाला गेली आहे. घरातल्या सिनिअर सिटिझन्स तरी मंजिने समजुन घेण्याची अपेक्षा कशी काय करतात काय माहीत... परवा सत्याची आई म्हणत होती की मान्य आहे सत्याची चुक झाली पण मंजिरीने इतक ताणुन धरायला नको.... जस काही सत्याने छोटस भांडण केलय म्हणुन मंजि माहेरी गेलीय....ह्यांनी तरी सोडल होत का तिला?

काल चुकुन अ‍ॅड बघितली.. अमोल कोल्हे दिसला मंजिरीसोबत.. त्याला कशाला घुसडलं आता मालिकेत?
आता अजुन एक मंजिरीच अफेअर बघणार का सत्यजित नि मग परत रामाची सीता कोण? !!!!!
आवरा म्हणांव आता..!!

काल मज्जा आली, आजही येईल. काल प्रियाबाय त्यांच्या सो कोल्ड ( कोल्डच, कॉल्ड नाही) नवर्‍याबरोबर त्यांच्या सो कॉल्ड माहेरी फराळासाठी आल्या होत्या. वरती डुचकी उर्फ नेत्राला प्रियाने बरेच टोमणे मारले, पण ते शुटिंग मीच केल्याचे सार्‍या घरात सांगीतले आहे आणी सगळ्यांनी मला माफ केलेय असे नेत्राने सांगीतल्याने प्रियाचा चेहेरा तिचे खरे वय सांगत होता.:फिदी:

आज नेत्रा प्रियाच्या सौमुखात ( श्रीमुखात )भडकावतांना दाखवलीय. कारण ती नेत्राला गटारातली बोलते.

मंजिरीची मंजी झाली का एकदाची. आणी आता परत नवीन पात्र म्हणजे पुढच्या झी अ‍ॅवॉर्डसाठी पण नॉमिनेशन हवेय का सत्याला? किती पाणी वाढवणार डाळीत?

मंजिरीचं आपला एकच डायलॉग, ' कसेही असले तरी ते शुभ्राचे वडिल आहेत.' देवा..! मग काय करायच आता त्या शुभ्राने?

बर्‍याच दिवासानंतर माय्बोलिकर इकडे फिरकले......त्या प्रिया चा नवर्‍याला आवरा आता...जेव्हा प्रिया लग्ना आदि ह्याचा शि भांडायचि तेव्हा हा सत्यजीत कडे रडत बसायचा अणि अत्ता त्या प्रिया समोर आपण पुरोगामि नवरा असल्याचा,जणु काहि सुपर हिरोच....काय तो डायलॉग.....

मनात आल कि पुणे,मनात आल कि दिल्लि आगदि काहि नाहि तर ऑन्साइट.....कोणति कंपनि आहे ह्याचि???
इथे लोकाना दिवाळि ला घरि नाहि जायलामिळत अणि ह्याचि कंपनि तर 'सुहास राव तुमचि पहिलि दिवळि निवांत साजरि करुन मग जॉइन व्हा,अणि हो हे बोनस घ्यायला विसरु नका'

काहिहि मुर्ख पणा....

सद्ध्या तर "बाबा, Please" एव्हढच बोलत असते ती.>>>> आगदि खर...काल रभा ने तिला जरा झापलेल बघुन बर वाटल...कारण खर तेच बोलत होता तो....

सद्ध्या तर "बाबा, Please" एव्हढच बोलत असते ती>>>>> आणि अहो पण च्या मध्ये अहो बाबा पण अशी प्रगती झाली आहे. बाकी काही बदल नाही, तोच गोंधळलेला चेहरा, मुधोळ्करांकडे जाव की नाही या विचारात इकडुन तिकडे फिरणे आणि यातल काहीच नाही केल तर मागच्या चांगल्या वाईट आठवणीने आसव गाळत बसणे सगळ जस्सच्या तस्स आहे.

मी सांगीतलं ना की चिमाला ही सिरीयल पुढच्या झी अ‍ॅवॉर्ड्स २०१४ पर्यंत खेचायची आहे, मग तो खेचेल्.:खोखो: आपण आपले बघतोय कधी चिमाला आणी कधी अमोल कोल्हेला.

मंजिरी वैनी कायम त्यांच्या गुळमटलेल्या हास्याने ठेविले चिमाने तैसेच रहावे अशी अ‍ॅक्टिंग चालू ठेवतायत, तर प्रियाबायचे हंगामा है क्युं बरपा असे ठाम विचार दिसतायत. नेत्रा उर्फ डुचकी बरा अभिनय करतीय तर मंजुषा वैनी मेकप बदलुन जरा हासर्‍या नाचर्‍या वाटायला लागल्यात. त्या अनघा राजेचा नवरा परवा का तेरवा मी पाहिले तेव्हा काय बरळत होता तेव्हा जाणे, मला त्याचे डॉयलॉगच कळले नाही.

दादा चे बरे आहे, कधी मधी तो हसवतो तेवढीच करमणूक. चिमा त्याची लाऊड अ‍ॅक्टिंग कधी सोडणार देव जाणे.:अओ:

आजचा दादा चा डायलॉग भारि होता....
रमेश भाटकर बरोबर फोन वर बोलत असतो तेव्हा -- your Daughter(Manjiri) is Ganga's Water

आणि अहो पण च्या मध्ये अहो बाबा पण अशी प्रगती झाली आहे. बाकी काही बदल नाही, तोच गोंधळलेला चेहरा, मुधोळ्करांकडे जाव की नाही या विचारात इकडुन तिकडे फिरणे आणि यातल काहीच नाही केल तर मागच्या चांगल्या वाईट आठवणीने आसव गाळत बसणे सगळ जस्सच्या तस्स आहे.>>>
एकदाच शुट केलेले पॅच परत परत दाखवत असतील तेवढच कॉस्ट सेव्हींग.

your Daughter(Manjiri) is Ganga's Water>>>> मस्तच होता हा डायलॉग

अग अंजली तुला महित आहे कि नाहि माहित नाहि पण दादा होळकर तिला 'मोतिवाल्या बाइ' असच हाक मारतो...
बर्‍याच दिवसानि कुणितरि इकडे फिरकल हे बघुन बर वाटल.

नविन अपडेट (अशोक मामा ना गुरु मानुन) - त्या सुहास ला सांगितलय त्याचा कंपनिने - तुला हव तेव्हा जोइन हो अणि तुला प्रोमोशन हि मिळाले आहे....

हि कोणति कंपनि आहे रे बाबा.....सुट्टि वर आसताना बढ्ति मिळते....काहिहि बकवास
तो स्वप्निल तर डोक्यात जातो....अणि ह्या मंजिरि ताइ......काय बोलायच...येरे माझा मागल्या...आपल रडन नुसत...

अणी आता मंजिरि चा बाबाना तिचे टॅलेंट्स आठवतायएत,म्हणे घरि बसुन काहि तरि उद्योग करित जा....एवढ होत तर आधि का नहि तिच करिअर सावर दिल???

इथे कोणी येत नव्हतं मला वाटलं तूतिमी बघायचे सोडले वाटते सगळ्यांनी ::फिदी:

अग हो मोतीवाल्या बाई म्ह्णतो ते तर भारीचे एकदम..:फिदी:
आज प्रियाचा काय बावळटपणा चालला होता त्या आत्याबाईसमोर :रागः

Pages