तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पकड'घेणारा' मालिका....म.टा.मध्ये टायपो.
गायकवाडबाई सत्यजीत मुधोळकराची मावशी असावी....अर्थपूर्ण संवाद (उदा: कसं आहे ना...), प्रसंगांची उत्तम मांडणी.... सर्वांगसुंदर, अप्रतीम अभिनय....(!$&@#%^*!!!!)....आतापर्यंत असं वाटायचं की लेखक-दिग्दर्शक डोक्यावर परिणाम झालेले असावेत, पण प्रेक्षकच डोक्यावर पडलेले असले तर....:(

Pages