Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेच्च्या दिगदर्शकाने
अरेच्च्या दिगदर्शकाने डेस्पिकेबल मी (पार्ट १) नुकताच पाहिलेला दिसतोय. आता राधा आणि Agnes मध्ये तुलना करणार का?
माझ्या साबांना तो सीमावैनीचा
माझ्या साबांना तो सीमावैनीचा थोर मोठेपणा वाटतो..
कित्ती कित्ती करते ती सगळ्यांसाठी.. तेही कसलीच अपेक्षा न करता.. चं पालुपद चालु असतं नेहमी..
एकदा तिच्यासारखा तमाशा करुन पाहीला पाहिजे..
पियु परी >
पियु परी >
:हा हा: फुल्ल टीपी
:हा हा:
फुल्ल टीपी आहे
>> एकदा तिच्यासारखा तमाशा
>> एकदा तिच्यासारखा तमाशा करुन पाहीला पाहिजे.. स्मित


पण आधी तुम्ही पण सिमातैंसारखं कित्ती कित्ती करता असं तुमच्या साबांना वाटतं का?
पण आधी तुम्ही पण सिमातैंसारखं
पण आधी तुम्ही पण सिमातैंसारखं कित्ती कित्ती करता असं तुमच्या साबांना वाटतं का?
>>>> हया प्रश्नाचं उत्तर सीमावैनीच्या केलेल्या अती कौतुकातच दडलेलं आहे, असं वाटतं...

सानी
सानी

तुम्ही पण सिमातैंसारखं कित्ती
तुम्ही पण सिमातैंसारखं कित्ती कित्ती करता असं तुमच्या साबांना वाटतं का?
>> आपल्यावर कधीच प्रेम करणार नाही अश्या माणसाच्या फॅमिलीसाठी एवढं करणं मला कधीच मान्य होणार नाही..
आधी स्वतःला दु:खात ढकलायचं आणि मग स्वतःला जे सुख मिळालं नाही ते इतरांना मिळु नये म्हणुन धडपडायचं.. हाऊ चीप !!!
हं. तेच. कारण त्या सिमातै जे
हं. तेच. कारण त्या सिमातै जे काय करतात त्याला कित्ति कित्ती म्हणणार्यांच्या अपेक्शा मला कळत नाहीयेत. म्हंजे तुमच्या साबांचं नाही बोलत आहे. त्या सिरियल मधे पण लोक(including सीमा) सारखं तसं म्हणत अस्तात.
>> आधी स्वतःला दु:खात ढकलायचं आणि मग स्वतःला जे सुख मिळालं नाही ते इतरांना मिळु नये म्हणुन धडपडायचं..
exactly. पण असं बरेच लोक वागतात आयुष्यात. आणि इतर लोक घाबरून रहातात त्यांना.
आधी स्वतःला दु:खात ढकलायचं
आधी स्वतःला दु:खात ढकलायचं आणि मग स्वतःला जे सुख मिळालं नाही ते इतरांना मिळु नये म्हणुन धडपडायचं.. हाऊ चीप !!!>>>>>>अनुमोद्न!!!
स्वतःला जे सुख मिळालं नाही ते
स्वतःला जे सुख मिळालं नाही ते इतरांना मिळु नये म्हणुन धडपडायचं.. हाऊ चीप !!!>>>> हो ना... असं करणारे बरेच लोक दुर्दैवाने जगात असतात आणि असं वागता यावं म्हणून आभासी आणि खर्या जगात सॉफ्ट टारगेट्स शोधत हिंडत असतात.. अशांनी खरं म्हणजे आपल्या दु:खाचं मूळ शोधून त्यावर मार्ग काढावा, पण ते असे वरवरचे मार्ग शोधत बसतात.. व्हेरी चीप अॅन्ड चाईल्डिश... इन्डिड...
घरातील सगळे सुखी झालेच
घरातील सगळे सुखी झालेच पाहीजेत ह्या तिच्या अट्टाहासाची सुरुवात तिने स्वतः पासुन करावी. म्हणजे निदान इतरांच्यात नाक खुपसायला तिला वेळ मिळणार नाही. खराच धर्माधिकारी कुटुंबियांना एक फुल टाईम कामवाली पाहिजेय. सगळे प्रश्न सुटतील!
तुमच्या कोणाच्या हे कस लक्षात
तुमच्या कोणाच्या हे कस लक्षात आल नाहिये की सौरभ राधाच्या डोक्यावर हात ठेउन शपथ घेतल्यापासुन काहीही करत नाहीये. नुसता ठोंब्यासारखा बसुन आहे.
राधा बावळट्ट बसेल वाट बघत त्याची.... आणि घेइल स्वत:ची वाट लाउन.
सौरभ तर मूर्ख शिरोमणी आहे. एक
सौरभ तर मूर्ख शिरोमणी आहे. एक तर तो माणूस केदारच्या सांगण्यावरून त्याला खोटं ब्लॅकमेल करतोय. त्या मितालीचा बाप जिवंत आहे. आणि आता तो माणूस सौरभच्या घरी रहायला आलाय. सीमावहिनीच्या नजरेतून सौरभ उतरावा म्हणून हे केदारचं कारस्थान आहे.
कालच्या एपिसोडमध्ये तर त्या राधाची सावत्र बहिण चहा मिळाला नाही म्हणून आरडाओरडा करत होती. वर तिची आई म्हणते जे हवं ते तिला लगेच मिळायला हवं. मी स्वयंपाकात बिझी होते म्हणून चहा द्यायचं विसरले. हायला, त्या मुलीचे हात कोकणात गेलेत का? एक कानाखाली आवाज काढ म्हणावं म्हणजे डोकं ठिकाणावर येईल. लग्नाआधी प्रेग्नंट व्हायला आईवडिलांनी सांगितलं होतं का? ह्या सिरियलीतल्या कोणालाच अभ्यास, परिक्षा, जॉब इन्टरव्ह्यूज असं काही काही नसतं का?
ह्या सिरियलीतल्या कोणालाच
ह्या सिरियलीतल्या कोणालाच अभ्यास, परिक्षा, जॉब इन्टरव्ह्यूज असं काही काही नसतं का?>>>>>>>> ह्या सगळ्या गोष्टी ची फीकीर आपल्या सारख्या पामरांना असते ग स्वप्ना
झी मालिका आता
झी मालिका आता apalimarathi.com वरही दिसने बंद झालय. आधी मी झी मराठी वर बघत होते, तिथे प्रसारीत होण बंद झाल. मग apalimarathi वर बघायला लगले तर त्यांनाही काहीतरी अपरीहर्य कारण मिळाल. अजुन दुसरीकडे कुठे बघता येतील? कोणाला माहीत आहे का?
अदिति, माझ्याकडे पूर्वी
अदिति, माझ्याकडे पूर्वी वॉचइंडीया होतं. पण ते बहुतेक सगळा बिझिनेस गुंडाळून गेलेत. त्यामुळे आम्ही आता
http://www.yupptv.com/ ह्याचं सबस्क्रिप्शन घेतलयं. त्यांच्याकडे आहे झी मराठी. स्टार प्रवाह, झी टॉकीज हे पण मराठी चॅनेल्स आहेत.
'अमुक अमुक झाले म्हणून मी
'अमुक अमुक झाले म्हणून मी बावरी झाली' असे लिहीलेली जाहिरात पाहिली परवा. ती याच सिरीज ची काय? हे कोणते मराठी?
ती टायटलमधली श्रुती मराठे का? सतत लाजलेल्या अवस्थेत असणे हा तिचा स्थायीभाव दिसतो. अधूनमधून फक्त ती न-लाजलेल्या अवस्थेत तात्पुरती जाते, असे या व्हिडीओ वरून दिसते
न-लाजलेल्या अवस्थेत
न-लाजलेल्या अवस्थेत
अदिती, डेली मोशनवर झीच्या
अदिती, डेली मोशनवर झीच्या सिरिअल्स दिसतील-दिसतात..
सौरभ डोळ्यांवर पट्टी बांधून
सौरभ डोळ्यांवर पट्टी बांधून राधाच्या बेडजवळ बसून काय करत होता?
चिवा, दिसताहेत धन्यवाद
चिवा, दिसताहेत धन्यवाद
सौरभ डोळ्यांवर पट्टी बांधून
सौरभ डोळ्यांवर पट्टी बांधून राधाच्या बेडजवळ बसून काय करत होता
>>>
अरे देवा! खरच की काय?
मेंटल आहेत सिरियल काढणारे
अरे हया सौरभला वर पाठवल की
अरे हया सौरभला वर पाठवल की काय?
>>>स्वतःला जे सुख मिळालं नाही
>>>स्वतःला जे सुख मिळालं नाही ते इतरांना मिळु नये म्हणुन धडपडायचं.. हाऊ चीप !!!>>>> हो ना... असं करणारे बरेच लोक दुर्दैवाने जगात असतात आणि असं वागता यावं म्हणून आभासी आणि खर्या जगात सॉफ्ट टारगेट्स शोधत हिंडत असतात.. अशांनी खरं म्हणजे आपल्या दु:खाचं मूळ शोधून त्यावर मार्ग काढावा, पण ते असे वरवरचे मार्ग शोधत बसतात.. व्हेरी चीप अॅन्ड चाईल्डिश... इन्डिड...<<<
बरोबर आहे सानीकाकू तुमचे. 'होणार सुन मी या घरची' बातमी-फलकावर भरत मयेकरांना, 'अरे वा! सही... तुमच्या मताला मालिका प्रसिद्धी विश्वात फारच किंमत दिसते.. मग उंच माझा झोकाच्या निगेटिव्ह पब्लिसिटीसाठीपण तुम्हाला असेच पैसे मिळाले होते का हो? सांगा ना... मी कोण्णाकोण्णाला सांगणार नाही.. नक्की'' असा टोमणा मारताना स्वत:च्या कुठल्या दु:खाचे मूळ शोधून त्यावर मार्ग काढण्याचा विचार आहे आपला?
खवटुन्निसा आज्जी, मयेकर
खवटुन्निसा आज्जी, मयेकर त्यांना 'होणार सून...' मालिकेविषयी छान छान मते लिहून पब्लिसिटी करण्याचे पैसे मिळतात, सांगू नका हं कोणाला, असे म्हणाले, त्याचे उत्तर होते ते!!! बरं तुमचा ह्या सगळ्याशी संबंध नसतांना तो संदर्भ इथे इतक्या दिवसांनी देऊन स्वत:च्या कुठल्या दु:खाचे मूळ शोधून त्यावर मार्ग काढण्याचा विचार आहे आपला?
एरवी इतरत्र गुळ लावत
एरवी इतरत्र गुळ लावत फिरणार्या, परंतू संधी मिळताच बोचकारणार्या आयड्या हे माझ्या दु:खाचे कारण असल्याचे मला माहीत आहे. 'लोटलेल्या काळाचे टेन्शन न बाळगता यथायोग्य संदर्भ देणे' अनेक मार्गांमधील एक मार्ग आहे. मायबोलीवरील जाहीर लिखाणाशी समस्त वाचक मायबोलीकरांचा संबंध आहे.
हो का?? बरं बरं... बरेच
हो का?? बरं बरं... बरेच बोचकारले गेलेले दिसताय आयुष्यात... तुम्हाला तुमच्या ओरिजनल दु:खाचे मूळ आणि त्यावरील इलाज लवकर सापडो, ह्या शुभेच्छा!!!!
नक्की काय दाखवण्याचा मानस आहे
नक्की काय दाखवण्याचा मानस आहे ' झी मराठी क्रिएटिव्ह टीम' चा या मालिकेद्वारे ?
हो ना अबोली, ही मालिका
हो ना अबोली, ही मालिका दिवसेंदिवस अगम्य होत चालली आहे... मनोरुग्ण केदारची दिशाहिन कारस्थानं, असं तरी नाव द्या म्हणावं.. सौरभला त्यानेच उडवलं असेल, बदला घेण्यासाठी...
Pages